नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, पोटाचे विकार आजकाल बऱ्याच लोकांना आहेत, पोट साफ न होणे, पोटात जंत होणे, पोटात दुखणे, ऍसिडिटी, गॅस अशा बऱ्याच समस्या आहेत. रोजच्या आहारात सकस आहार फार कमी लोक घेतात तेही एक कारण पोटाच्या विकारांना निमंत्रण देते, तसेच शरीराची पुरेशी हालचाल न झाल्याने पचन संस्था बिघडते ज्यामुळे पित्ताचा त्रास होतो, पोट बिघडते.
यासाठी तुम्ही घरगुती उपाय म्हणजेच काही पदार्थ एकत्र करून हे चूर्ण रोज रात्री घेतले तर या सर्व समस्यातून तुमची मुक्ती होईल. त्यामुळे हा उपाय फार प्रभावशाली ठरेल. यामुळे फक्त पोटाच्या समस्या नव्हे तर हात पायातील जळजळ, डोळ्यातील आग, कॅल्शिअम ची कमतरता या सुद्धा गोष्टी या चूर्ण मधून तुम्हाला भेटतील. असा हा बहुउपयोगी चूर्ण नक्कीच रोज रात्री निरोगी शरीरासाठी प्रत्येकाने घ्यायलाच हवा.
यासाठी पहिला घटक म्हणजे मसाल्याच्या डब्यातील धने, धने हे आरोग्यासाठी चांगले असतात, धने हे वायूहारी असतात म्हणजे शरीरातील जो मैला असतो तो एकत्र नसतो त्यात गॅप असतो व तो सर्व मैला एकत्र करून शरीराबाहेर टाकण्यासाठी धने खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यासाठी 2 चमचे धने घ्या व गॅस वरती तवा ठेवून ते भाजून घ्या.
कितीही मोठा आम्लपित्ताचा त्रास असला तरीही तो होणार नाही कारण धने हे पित्तनाशक असतात. पोटातील कृमी नष्ट करते, अजीर्ण नष्ट करतात असे हे धने . धने थोडे भाजल्यावर त्यात पोटाच्या समस्येवर गुणकारी असणारा ओवा घ्या, 1 चमचा ओवा सुद्धा तिथेच भाजून घ्या सोबतच जेवल्यानंतर जी आपण बडीशेप खातो ती 2 चमचे त्या भाजणीत टाका व हे सर्व मिश्रण भाजून घ्या.
ओवा हा अतिशय गुणकारी आहे, तसेच बलवर्धक, बुद्धिवर्धक व वीर्यवर्धक अशी बडीशेप असते. बडीशेप ही डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगली असते. ही भाजणी झाल्यावर त्याच बारीक चूर्ण बनवा. हे चूर्ण बनवताना काळे मीठ 2 ग्रॅम यामध्ये मिक्स करा.
त्यामुळे पोटातील कृमी नष्ट होतात, पचन चांगले होते. तसेच याला काहीजण पादेलोन असेही म्हणतात. हे बारीक कुटून त्याचे चूर्ण बनवून तुम्ही एखाद्या बरणीत भरून ठेवा व त्याचे रोज रात्री एक चमचा सेवन करा.
हे प्रमाण तुम्हाला वाढवता येते पण तसेच समप्रमाणात वाढवा. काळे मीठ घातल्याने हे चूर्ण थोडे चवदार लागते , ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांनी या चूर्ण मध्ये काळे मीठ घालू नका बाकी 3 पदार्थ चूर्ण करून त्याचे सेवन करा.
हे चूर्ण रात्री जेवल्यानंतर 1 चमचा रोज घ्या. त्यानंतर अर्धा तास पाणी पिऊ नका. त्यामुळे तुमच्या सर्व समस्या त्वरित गायब होतील. तसेच बऱ्याच माता-भगिनींना पाळीसंबंधित तक्रारी असतील सोबतच ज्याही माता-भगिनींना लाल पदर आणि श्वेतपदर हा आजार असेल समस्या व मासिक पाळीचा सर्व तक्रारी दूर करण्यासाठी एक आजचा उपाय अत्यंत वरदान ठरणार आहे.
ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीला माहीत असायला हवे. ज्यावेळेस आपल्या घरामध्ये अचानक रात्री किंवा दिवसातून कधीही आपल्या नाजुक भागावर म्हणजे नाजूक,गुप्त जागा आहे या ठिकाणी मुंगी चावली तर त्या ठिकाणी खूप मोठी सूज येते. ही सूज व वेदना खूप असतात. ही वेदना दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये उपलब्ध होणारा हा उपाय प्रत्येक व्यक्तीला माहीत पाहिजे.
गांजनी नावाचा कीटक असतो तो खूप वेळेस घरात, किंवा बाहेर स्वतःच घर करतो, काही ठिकाणी यास कुंभाराच घर असंही म्हटलं जातं. ते जे घर आहे त्यासाठी जी माती वापरली जाते आपणास यामध्ये पाणी टाकून तयार होणारी हे मिश्रण त्या ठिकाणी लावा. त्वरित सूज उतरण्यासाठी उपाय अत्यंत फायदेशीर ठरतो.
तसेच बऱ्याच व्यक्तींना अंडकोष सूज समस्या पाहायला मिळते. हे जे आलेली सूज आहे ती उतरण्यासाठी उपाय साठी जी केळी वापरणार आहोत . साधी किंवा देशी केळी आणि गव्हाचे पीठ आहे ते एकत्र करून गरम करून सहन होईल असे हे जर त्या ठिकाणी लावलं तर त्या अंड कोषाला आलेली सूज किंवा शरीरावर कुठेही आलेली सूज पूर्ण उतरण्यासाठी अत्यंत रामबाण ठरतो.
तसेच बऱ्याच व्यक्तींना उष्णतेचा त्रास आहे. पूर्णपणे त्याचा त्रास कमी होण्यासाठी केळी जास्तीत जास्त खाणे हा उपाय अत्यंत लाभदायी ठरते. उष्णता ही कमी करते. पित्तही कमी करते. ज्या व्यक्तींना पायाला जळजळ होते, पायाची आग होते, अशा व्यक्तीने केळीच्या पानावरती पाय ठेवून झोपल्याने त्या व्यक्तींची उष्णता निघून जाते.
मूळव्याध आणि मूळव्याध मधून रक्त पडतो अशा व्यक्तीने केळी खाल्याने अशा व्यक्तीने केळी खाणे फायदा होतो. सेक्स संबंधी समस्या कमी करण्यासाठी आज केळी आपणास लागणार आहे, त्याचे छोटे छोटे काप करा, जे लागणार आहेत असे हे दोन केळी घेतल्यानंतर , चांगल्या प्रकारे याची आपणास कापे बनवायचे आहेत.
अत्यंत यावरती वर्धन मांडले आहे केळीमध्ये असणारे शितल मधुर असणारे जे गुण आहेत ते सेक्स संबंधी समस्या कमी होण्यासाठी तसेच बऱ्याच माता-भगिनींना ही शुक्रसमस्या सर्व समस्या कमी करण्यासाठी केळी उपयुक्त ठरते. यानंतर या उपायांसाठी दुसरे तो पदार्थ म्हणजे आवळा, आवळा यावरती अत्यंत रामबाण ठरतो.
आवळा मध्ये असणारा विपुल प्रमाणात कॅल्शियम जे हाडांच्या समस्या असतील, रोग प्रतिकारशक्ती कमी झालेली असेल, अशक्तपणा असेल, आवळा अत्यंत उपयुक्त ठरतो म्हणून आपणास अशा या आवळ्याचा जो रस आहे असा हा रस लागणार आहे.
आपणास चार चमचे असे चार चमचे रस घेतल्या नंतर जो पदार्थ लागणार आहे तो आहे खडी साखर, खडीसाखर लागणार आहे जमेल त्या साहित्याच्या मदतीने एकदम बारीक करून घ्या. अशी बारीक केलेले खडी साखर दोन चमचे यामध्ये टाकायचे आहे.
यानंतर चा पुढचा पदार्थ लागणार आहे, मध लागणार आहे, छोटे चमचे 4 मध घ्या. सोबतच या सर्व समस्या कमी होण्यासाठी मध लाभदायी ठरतो. असे हे चार चमचे घेतल्यानंतर सर्व मिश्रण एकजीव करा.
जे तयार झालेले मिश्रण आहे सकाळी उठल्याबरोबर हे मिश्रण खायचा आहे. हे मिश्रण खाल्ल्यानंतर पंधरा ते वीस मिनिट काही खाऊ नका.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.