बाहेर जाताना बोला हे 2 शब्द, प्रत्येक काम यशस्वी होईल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी काही शास्त्रीय उपाय करणे गरजेचे असते त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. बऱ्याचदा खूप मेहनत घेऊन देखील आपलं कष्ट कमी येत, अपेक्षित पैसे मिळत नाहीत.

त्यामुळे जीवनात अडचणी भरपूर वाढतात. त्यामुळे जीवनातील कटकटी वाढतील. तसेच आल जीवन सुखी, समृद्ध बनत नाही. त्यामुळे काही शास्त्रीय उपाय आपण करायला हवेत त्यामुळे हा एक सोपा,साधा उपाय नक्की करून पहा.

आपण आपल्या खिशात अशी एक वस्तू ठेवायला हवी त्या वस्तू मुळे कोणतेही काम असतो ते पूर्ण झाल्यशिवाय राहणार नाही. हि वस्तू कोणती आहे ते आपण जाणून घेऊ तसेच छोटेशे उपाय जे खुप महत्वाचे आहे.

ज्या मुळे कामात येणारे अडथळे कमी होतील. आपण कोणत्याही कामासाठी घराबाहेर जाण्याआधी त्या कामा बदल कोणा जाळ सुद्धा बोलू नये. जर का आपण काम पूर्ण होण्याआधी सर्वाना सागत बसलो तर त्या कामा मध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते,

त्या कामात विघ्न येण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण कोणत्याही कामा साठी घराबाहेर निघण्या आधी कोणाकडे त्या कामा बदल बोलत बसूनये. कुणाला सुद्धा न सागत कार्य केले तर ते पूर्ण होण्याची दाट शक्यता असते.

आपल्याला सरकारी कामात यश येत नसेल तर घरात आपण सूर्य यंत्र याची स्थपणा अवश्य करावी. सूर्य यंत्र हे आपल्याला कोणत्याही मंदिरात मिळून जाईल. तसेच ज्या ठिकाणी देवाचे पूजा साहित्य मिळते त्या दुकान सुद्धा तुम्हला सूर्य यंत्र मिळून जाईल.

तसेच व्यवसायत पैसा येत असतो पण त्याचा लाभ मिळत नाही तसेच घरात काहीतरी वादविवाद सारखे होत असतात, व्यवसायात भागीदारासोबत काहीतरी वाद होत आहेत अशा वेळे आपण लक्ष्मी सहस्त्र नाम चा पाठ करावा.

त्याच सोबत कोणत्याही काम साठी घराबाहेर जाण्याआधी उपाशी पोटी घराबाहेर जाऊ नका काहीतरी खाऊन घराबाहेर पडा. जर का काहीच खाण्यासाठी नसेल तर कमीत कमी साखर खाऊन घराबाहेर पडावे.

यामुळे हाती घेतलेले कार्य नक्कीच पूर्ण होईल. तसेच जर का आपल्या असे वाटत असेल कि आपले हे काम आज पूर्ण होणार नाही अशी नकारात्मक गोष्ट सारखी मनात येत असेल तर हा जो मंत्र आहे हा सकाळी अंघोळ झाल्यावर हा मंत्र जप करा यामुळे तुमच्यात एक प्रकारची उत्साह तुमच्यात येईल.

मंत्र असा आहे ” ॐ श्री चैतन्य गोरक्षाय नवनाथ नमः , ॐ श्री चैतन्य गोरक्षाय नवनाथ नमः ” या मंत्राचा जप करा. तुमच्या मनातील नकारात्मकता कमी होईल आणि प्रसन्न मनाने घराबाहेर पडाल.

त्याच बरोबर आपण घराबाहेर पडताना कोणती वस्तू खिशात ठेवायची या बदल जाणून घेऊ. ही वस्तू सोबत ठेवाच सोबतीला आपण सवय लावून घ्या की बाहेर पडताना उजव पाऊल बाहेर टाका.

भगवान विष्णू यांचा हा शब्द बोला 4 वेळा. नारायण, नारायण,नारायण,नारायण आणि बाहेर पडा..तुमची सगळी कामे करताना देखील भगवंताचे नाम घ्या. अशी ही एक वस्तू खिशात ठेवा त्यामुळे तुमचे काम पूर्ण झाल्या शिवाय राहणार नाही.

हि जी वस्तू आहे ती वस्तू वापरण्याआधी काही मंत्राचा जप करून वापरयाची आहे. किंवा काही वेळेस हि वस्तू जप करून ठेवलेली असते ती वापरली तरी चालते. हि वस्तू आहे “श्री यंत्र” माता लक्ष्मी चे सर्वात आवडीचे यंत्र आहे.

त्या यंत्रात माता लक्ष्मी चा वास असतो. असे यंत्र आपण खिशात बाहेर जाताना वापरले तर कोणतेही काम अडणार नाही. हे यंत्र वापरण्या आधी काही नियम आहेत .

हे यंत्र वापरण्याधी मांसाहार केलातर नाहीना आणि हे यंत्र वापरण्याआधी स्वच्छ कपडे आणि अंघोळ करून वापरावे. यामुळे नक्की हा उपाय करा जो तुमचं जीवन सुखी,समाधानी,समृद्ध बनेल.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!