मनपसंत मुलाशीच लग्न करतात या 3 नावाच्या मुली, खूप नशीबवान असतात…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जन्मवेळेनुसार जे अक्षर आपल्या कुंडलीत येते त्यानुसार बाळाचे नामकरण केले जाते. आपल्या नावाचा आपल्या आयुष्यावर थोड्याफार प्रमाणात प्रभाव असतो . माणसाच्या नावाचे पहिले अक्षर हे त्याचा मुळ स्वभाव दर्शवत असते.

प्रत्येक मुलीला वाटत की सुंदर ,देखणा, राजबिंडा आणि श्रीमंत अस सासर आणि नवरा तिला मिळायला पाहिजे . आपलं लग्न होऊन एखाद्या चांगल्या, सुखी, संपन्न घरात जावं असं प्रत्येक मुलींना आणि तिच्या आई- वडिलांना सुद्धा वाटत असतं.

ज्या मुलाशी लग्न होणार आहे तो मुलगा चांगल्या आणि श्रीमंत घरातला असावा, त्याचं समाजात चांगलं स्थान असावे असे वाटत असते .ज्योतिष शास्त्रानुसार ज्या मुलींच्या नावे ही 3 अक्षरे असतात त्या मुलींना चांगला नवरा, श्रीमंत नवरा मिळतो.

यामध्ये प्रामुख्याने पहिला P नावाच्या मुलींना खूप धाडसी समजले जाते त्या कर्तृत्ववान देखील असतातच. जोपर्यंत त्यांना हवा तसा मुलगा मिळत नाही तोपर्यंत त्या लग्न करत नाहीत. त्यांच्या संयमाचे फळ त्यांना मिळतेच.

त्यांना श्रीमंत आणि देखणा पती मिळतो असे ज्योतिष शास्त्रानुसार सांगितले जाते. या मुलीना आव्हानांचा सामना करायला आवडतो आणि त्यात त्या यशस्वीही होतात . तसेच यांच्या पतीला समाजामध्ये मान असतो.

यांचा नवरा आपल्या पत्नीची काळजी घेतो. P नावाच्या मुली खूप भाग्यवान असतात कारण त्याना श्रीमंत पती सोबतच आपली काळजी करणारा जोडीदार मिळतो.

S नावाच्या मुली खूप देखण्या, सुशील व गोजिऱ्या असतात..त्या खूप शांतपणे निर्णय घेतात. त्यामुळे त्या त्यांच्या पसंतीचा मुलगा जोवर मिळत नाहीत तोवर त्या हट्टी राहतात व मनासारखा जोडीदार मिळाल्यावर लग्न करतात.

या मुली प्रेमाच्या बाबतीत खुप लाजाळू असतात पण तितक्याच गंभीर असतात. हे लोक मनमिळाऊ व दुसऱ्याला मदत करणारे असतात. या नावाच्या मुलींना लग्नात काहीच अडचणी येत नाहीत.

S अक्षरावरून नाव असणाऱ्या मुलींना अगदी मनासारखा पती सहज मिळतो. यांच्या पतिकडे पिढ्यान पिढ्या चालत आलेली संपत्ती असते.

तसेच तिसरे नाव R अक्षरावरून नाव असणाऱ्या मुलींना खूप फिरायला आवडते, मनमोहन असतात या मुली तसेच यांचा स्वभाव खूप तापट देखील असतो त्यामुळे त्यांना समजून घेणारा मुलगा त्या शोधत असतात.

या मुलींना श्रीमंत पती तर मिळतोच पण त्याचं व्यक्तिमत्त्व ही छान असतं . तसेच या नावाच्या मुली देखील खुप मेहनती आणि धाडसी असतात. कठीण प्रसंगांचाही या मोठ्या धैर्याने सामना करतात.

प्रेम आणि नाती जपणे त्यांना योग्य प्रकारे जमते. R अक्षराचे नाव असणाऱ्या मुलींना शांत, संयमी, रुबाबदार असा सर्वगुणसंपन्न मुलगा पती म्हणून भेटतो देखील .

यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ असतो. त्या सर्वांशी मिळून मिसळून वागतात.

यांच्या पतिकडे पैसा भरपूर असतोच पण पैशापेक्षा सुद्धा मान सन्मान खूप मोठा असतो. म्हणून त्या मुली मनपसंत मुलाशीच लग्न करतात.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!