फक्त एकदा पायावर लिहा आणि 5 वेळा आपटा, काम 24 तासात पूर्ण…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, कधीकधी आपले जीवन सुखात जात असते तर कधी कधी जीवनात मानसिक, शारीरिक आणि आर्थिक समस्या सातत्याने पाठपुरावा घेतात. मग आपण या विविध प्रकारच्या समस्यानी त्रस्त होतांना, यातून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो,

पण आपण अपयशी ठरत असतो. जर आपल्यासोबत देखील असेच काही घडत असेल तर, आपणास देखील अशाच समस्या येत असतील तर हा उपाय केल्यास तुमची समस्या दूर होईल.

या सर्व प्रकारच्या समस्यावर हा टोटका केल्यास, तुमचा कोणताही शत्रू असो ,तसेच तुमचा शत्रू ज्याने तुम्हाला भयंकर त्रास दिला आहे या प्रकारच्या सर्व शत्रूंचा आपण या उपायाने कायमचा नाश करू शकतो.

आपल्या जीवनातील मोठ्या अडचणी दूर करण्यासाठी काही तांत्रिक उपायांचा वापर केला जातो. मिठाला नेहमीच नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रभावी मानले गेले आहेत.

म्हणून मिठा वाईट दृष्ट काढण्यासाठी केलं जातं. आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला किंवा घराला दृष्ट लागल्याचे जाणवत असल्यास चिमूटभर मीठ तीन वेळा ओवाळून बाहेर फेकून द्यावे.

याने नजर दोष नाहीसा होतो. वास्तु विज्ञानाप्रमाणे काचेच्या बॉऊलमध्ये मीठ भरून शौचालय आणि स्नान गृहात ठेवावे याने वास्तुदोष दूर होतं.

याचे कारण म्हणजे मीठ आणि काच दोन्ही राहूच्या वस्तू असल्याने अशा प्रकारे राहूचं नकारात्मक प्रभाव दूर करण्यात मदत मिळते. राहूला नकारात्मक ऊर्जा आणि कीटक व कीटाणूंचा कारक मानले गेले आहे. आणि यामुळे घरातील सुख- समृद्धी आणि आरोग्यावर प्रभाव पडतो.

सेंधव मीठ जे स्फटिक सारखे दिसते व बाजारात सहज मिळते ते या उपायासाठी लागणार आहे. तुमचा शत्रू जर तुम्हाला खूप त्रास देत असेल,

तुमची मानसिक शांती खराब केली असेल, तुमच्या जीवनात खूपच अडचणी मुद्दाम निर्माण करत असेल, सतत तुमच्याविषयी नकारात्मक, वाईट चिंतीत असेल तर अशा शत्रूला अद्दल घडवण्यासाठी हा उपाय करा.

हा उपाय केल्यास तुमचा शत्रू स्वतःच अडचणीत येईल, अक्षरशः बरबाद होईल व तुमच्या विषयी वाईट चिंतन करण्याचे सोडून देईल. हा उपाय गुपचूप घरीच करा. महिला जे काजळ लावतात ते थोडे घ्यावे व हे सेंधव मीठ जे आहे त्याचा एक छोटा खडा घ्या

व त्यावरती त्या शत्रूचे फक्त नाव लिहा , तसेच जर तुम्हाला शत्रूच्या आईचे नाव माहीत असेल तर तेही लिहा. यानंतर तुम्ही हा खडा हातात घेऊन मुठीत करकच आवळा पण फोडू नका, त्यावेळी या मंत्राचा 21 वेळा जप करा,

ओम नमो अमूकम हं हं स्वाहा या मंत्रात तुमच्या शत्रूचे नाव अमूकम या ठिकाणी घाला व मंत्र उच्चार करा. पण त्या शत्रूच्या आईच नाव घेऊ नका. मंत्र म्हणून झाल्यावर तुम्ही मुठी उघडा व त्यावर थुंका.

यानंतर लगेच तुम्ही हा खडा टॉयलेट च्या घाण पाण्यात टाका व तिथुन आल्यावर हात स्वच्छ धुवावेत. असा हा उपाय तुम्हाला सर्व प्रकारच्या शत्रुपीडेपासून , बाधे पासून तुमचं रक्षण करेल.

अतिशय प्रभावशाली व चमत्कारिक असा हा उपाय आहे. तुमच्या घरातील सर्व दोष, नकारात्मक ऊर्जा या उपायाने निघून जाईल. तसेच काळे मीठ आणि काळे उडीद आपण घ्यायचे व पाठीच्या बाजूने पाठीच्या कण्या वरून 8 वेळा वारून टाकायचे आहे .

वारलेले ते दाणे तुम्ही सर्वात नकारात्मक ऊर्जा जिथे असते ते म्हणजे टॉयलेट तिथे हे टाका. तुमच्या मागचं विघ्न दूर होईल.

अशा व्यक्तीवर हा उपाय करायचा आहे तो खरा तुमचा शत्रू आहे अन्यथा हा उपाय करू नका. हा उपाय करण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या लक्ष देऊन जाणून घ्या सर्वप्रथम आपल्याला टॉ-यले-टमध्ये जायचे आहे.

टॉ-यले-टमध्ये जाण्यापूर्वी तुम्ही स्नान केलेले असावे. मग त्याच टॉ-य-लेट मधील पाण्याने आपल्या शत्रू चे नाव ते पाणी हातामध्ये घेऊन शत्रू चे नाव लिहायचे आहे.

नाव लिहिण्यासाठी तुम्हाला टॉ-यले-टमध्ये जी बादली ठेवलेली असते, त्या बादली मधील पाण्याने नाव लिहायचे आहे जर हे शक्य नाही झाल्यास बादली मधील पाणी फरशीवर सांडून उजव्या हाताच्या अंगठ्या जवळील बोट आणि शत्रूचे नाव लिहायचे आहे.

नाव लिहिल्यानंतर आपला जो डावा पाय आहे , त्या डाव्या पायाने लिहिलेल्या नावावर जोरात लाथ मारायची आहे. तीन वेळा पाय जोरात आपटायचा आहे या नावावरती.हे सारे करताना आपल्या मनातील जो काही राग क्रोध नकारात्मकता आहे ते सर्व बाहेर पडू द्या.

अतिशय प्रभावशाली व चमत्कारिक असा हा उपाय आहे. तुमच्या घरातील सर्व दोष, नकारात्मक ऊर्जा या उपायाने निघून जाईल. शत्रूचे भय उरणार नाही. कोणतेही नुकसान होणार नाही. तुम्ही आनंदाने जीवन जगाल, तुमच्या कामात अडथळा येणार नाही, घरातील वातावरण सुखी होईल.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *