चप्पल तुटल्यावर करा हे, चिक्कार पैसा येईल, सर्व कार्यामध्ये यश नक्की मिळेल….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपल्याला एखादं कार्य करताना वारंवार अडचणीत असतील ,वारंवार त्या कामांमध्ये समस्या निर्माण होत असेल, अशा वेळी आपण आपल्या चपला असतील त्या एखाद्या मंदिरामध्ये सोडून द्याव्यात किंवा एखाद्या चौकात त्या ठिकाणी आपली चप्पल किंवा बूट आपल्याला फेकून द्यायचे आहे.

जास्तीत जास्त लोकांची नजर त्यावर पडेल अश्या ठिकाणी आपण चप्पला फेकायच्या आहेत त्यामुळे लोकांच्या नजरा त्यावर पडेल आणि आपल्या दुर्भाग्या पासून आपली सुटका होईल. कारण या चपलांवर जबरदस्त तंत्रक्रिया केल्या जातात

त्यामुळे आपल्या चपला किंवा बूट अशा तांत्रिक गोष्टी करणाऱ्या व्यक्तीच्या घरी कधीही सोडू नये.

तसेच जेव्हा एखाद्याच्या घरी गेल्यावर किंवा एखाद्या ठिकाणी गेल्यावर आपल्यावर काही तरी तंत्रक्रिया होईल असं वाटले तर तिथे जाताना नेहमी चप्पल आपल्या डाव्या पायातील चप्पल उलटा करून ठेवायचा आहे.

तसेच तुमच्या डाव्या पायातील चप्पलच्या खाली फक्त तुमच्या शत्रूचं नाव लिहायच आहे. तुमचं यश ज्यांना बघवत नसेल अशा व्यक्तीचे नाव डाव्या चपलाच्या खाली लिहा. असं केल्याने त्या व्यक्तीची त्या शत्रूची पीडा कमी होते.

जमिनीमध्ये जी गुरुत्वाकर्षण शक्ती असते ती तुमच्या शरीरातील शक्ती खेचून घेते म्हणून आपण चप्पल घालतो. जेव्हा आपण चप्पल किंवा बूट घालतो तेव्हा आपली शक्ती आपल्या शरीरामध्येच राहते.

जेव्हा कधी आपण कुठेही बाहेर जाण्यासाठी निघाल तेव्हा चप्पल किंवा बूट घालण्यापूर्वी फक्त एक शब्द बोलायचा आहे शब्द आहे धु धु दुर्भाग्य हे बोलायचं आहे.

जसे एखाद्या गोष्टीला फटकरतो किंवा हाकलून लावतो अशा रीतीने हे शब्द आपल्याला बोलायचे आहे . हे शब्द तुम्ही मनातल्या मनात ही बोलू शकता आणि जर तुमच्या आजूबाजूला कोणी नसेल तर त्यावेळी तुम्ही हे शब्द मोठयाने बोलू शकता.

ज्यांच्या जीवनामध्ये अपयश येत आहे, ज्यांची कामे होत नाहीत त्या लोकांनी हा उपाय करावा. आपण जिथे जाल तिथे आपल्याला सफलता नक्की मिळेल. तसेच असे बोलल्यावर नकारात्मकता आपल्यापासून दूर होते.

हे शब्द आपलं वाईट शक्तींपासून रक्षण करतात. आपल्याला याचा परिणाम नक्की अनुभवायला मिळेल. तुम्ही तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात प्रगती कराल.

कारण याने प्रचंड प्रमाणात सकारात्मक विचार आणि ऊर्जा आपल्या शरीरात निर्माण होते. म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करा,जीवनातील बऱ्याच अडचणी दूर होतील,

इच्छा पूर्ण होतील. चप्पल जर नवीन घेताना तुटली तर काहीतरी विपरीत घडण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही स्वामी भक्ती वाढवा.

नंतर जर रस्त्यावरून चालताना अचानक तुटली ते अचानक धनलाभ होण्याचा संकेत असतो. जर तुटलेली चप्पल वारंवार शिवून तुटत असेल तर घरी बाहेर सावध रहा. महादेवाची भक्ती वाढवा.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!