स्वामी देतात हे 6 शुभ संकेत की सुखाचे दिवस येतील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे॥ भगवद्गीतेतील हा श्लोक आपणास माहिती आहे.

श्रीविष्णूंनी जगत्कल्याणासाठी दशावतार घेतले. यातील सातवा श्रीराम अवतार आणि आठवा श्रीकृष्ण अवतार विशेष करून गाजले. मर्यादा, प्रेम, त्याग, वचन यांनी रामावतार सार्थ झाला. तर तत्त्व, कर्म, धर्म, भक्ती यांनी कृष्णावतार सार्थ झाला.

रामायण आणि महाभारत या दोन घटना कालातीत आहे. म्हणजे या घटनेवेळी सांगण्यात आलेले तत्त्वज्ञान, कर्ममार्ग, धर्ममार्ग, भक्तिमार्ग आजच्या काळातही तंतोतंत लागू पडताना दिसतात.

बालपणापासून श्रीकृष्णाने आपल्या लीलांमधून समाजाला आश्चर्यचकीत तर केलेच, शिवाय शिकवणही दिली. यामध्ये प्रामुख्याने पहिली गोष्ट म्हणजे ज्या लोकांमध्ये काम, क्रोध, मोह ,माया ,द्वेष अशा विविध भावना नसतात,

असे लोक कधीच क्रोध करीत नाहीत तसेच ते आपल्या रागावर नियंत्रण ठेवतात. याशिवाय ते कधीच कोणाला शिवीगाळ करीत नाही ,अशा व्यक्तींवर भगवंताची कृपादृष्टी असते.

तसेच ज्या व्यक्तींना स्वप्नात नेहमी भगवंताचे मंदिर किंवा मंदिराच्या आसपासचा परिसर येत असेल तर शास्त्रामध्ये अशा लोकांना खूप भाग्यशाली मानले जाते. तिसरी गोष्ट म्हणजे ज्या व्यक्ती आपले कार्य करून ,त्यांनी उर्वरित वेळ भगवंताचे ध्यान व पूजापाठ,

भजन करण्यात घालवतात वास्तविक अशा लोकांच्या आसपास भगवंतांची दिव्य शक्ती निर्माण झालेली असते. याशिवाय चौथी गोष्ट म्हणजे या व्यक्ती अडचणीत सापडलेल्या व्यक्तीना तसेच पशु पक्षी सर्वांनाच नेहमी एकसमान मानुन निस्वार्थी भावनेने मदत करतात,

अशा व्यक्तींना भगवंतांची दिव्य शक्ती समजले जाते. तसेच भगवंताची कृपा ज्या लोकावर असते किंवा एक अलौकिक शक्ती असते,ती शक्ती म्हणजे पूर्वाभास होय.

अशा प्रकारच्या लोकांना भविष्यात घडणाऱ्या चांगल्या किंवा वाईट घटनांचे संकेत आधीच मिळत असतो. सहावी गोष्ट म्हणजे काही लोकांना नेहमी आपला आसपास सुगंधी आणि सकारात्मक वातावरण आहे,असा भास होत असतो.

तसेच पुढील गोष्ट म्हणजे जे लोक नेहमी ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी जागे होऊन ,देवाची पूजा करून, त्यांची सेवा करत असतात, अशा लोकांना दिव्य शक्ती संकेत मिळतात.

याशिवाय काही असे असतात की ते जर एकदा भजन-कीर्तनात मग्न झाले की त्यांना आसपासच्या कोणत्याच गोष्टीचे भान राहत नाही.

याशिवाय ज्या व्यक्ती भगवंतांच्या चरणांवर आपले जीवन अर्पण करतात तसेच आशा व्यक्ती स्वतः कधी दुखी होत नाहीत किंवा दुसऱ्याना कधीच दुःख देत नाहीत अशा व्यक्तींजवळ देवांची अलौकिक शक्ती असतात

आणि अशा व्यक्ती आयुष्यात खूप प्रगती करतात. तसेच प्रामाणिक पणे मेहनत करतात व सढळ हाताने मदत करतात.

श्रीकृष्ण हे काम करतो, तो सर्व प्रवृत्तींना एकत्रित करून ध्येयप्राप्तीचा मार्ग दाखवतो. यामुळे अशांतता संपुष्टात येते.

मनाच्या गाभार्‍यात एकच स्वर उमटतो. कृष्ण. कृष्ण. कृष्ण. गोविंद हरे, वासुदेव कृष्ण…

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!