1 लाख हवेत 1 कोटी मिळतील, पाण्यात ही वस्तू मिसळून फक्त एकदा प्या, हवा तितका पैसा येण्यास सुरुवात होईल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, सकाळी तुम्ही जेव्हा आपल्या घराबाहेर पडता तेव्हा तुमचं पाकीट हे पैशाने भरलेल असत, मात्र आपण संध्याकाळी घरी येताना ते पाकीट रिकामं किंवा त्यामध्ये थोडेफार पैसेच शिल्लक असतात,

यालाच थोडक्यात म्हणायचं की माता लक्ष्मी तुमच्याकडे टिकून राहत नाही. तुमच्या हातामध्ये पैसा टिकून राहत नाही तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही, वास्तुशास्त्रानुसार काही उपाय असे आहेत,

की आपण आपल्या पाकिटामध्ये या वस्तू ठेवल्या तर त्यामुळे आपलं पाकीट नेहमी भरलेलं.माणसाला पैसा हवा आहे, आपल्या भौतिक गरजा भागवाव्यात इतका तरी पैसा असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते,

पण पैसा कमावण्यासाठी कुणी चांगल्या मार्गाचा उपयोग करतो, तर कुणी वाईट मार्गाचा उपयोग करतो. जर तुम्ही वाईट मार्गाने पैसा कमावला तर हा पैसा जास्त काळ टिकत नाही,

बर्‍याचदा असं होतं की तुम्ही चांगल्या मार्गाने कष्ट करून पैसे कमावता पण हा पैसा तुमच्यापाशी टिकत नाही, तो विनाकारण खर्च होऊन जातो .

राहील, पैसा हातामध्ये टिकून राहील, पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहिल माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहील, विनाकारण पैसा आपल्या हातून खर्च होणार नाही,

पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला कुबेर यंत्र हे पाकिटात, पर्स मध्ये ठेवायचे आहे, कुबेर हे धनाचे स्वामी आहेत, ज्यांच्या कृपेने तुमची धनाची उत्तरोत्तर वृद्धी होईल.

त्यामुळे तुमचे पाकीट रिकामे राहणार नाही, तसेच तुमची धनाची हानी देखील होणार नाही. त्यामुळे तुमचं जीवन समृद्ध होईल. दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींचा फोटो जो पाकिटात किंवा पर्स मध्ये ठेवा,

पण या वस्तू तुम्ही एक स्पेशल कप्प्यात ठेवा, त्याला थेट पैशांचा स्पर्श येणार नाही कारण नोटा मळकट असतात.

तसेच या दैवी वस्तूंचा असा नकळत अवमान होतो.

त्यामुळे तुम्ही स्वामींचा फोटो जो पाकिटात छोटा कप्पा असेल तिथे ठेवा, स्वामींचे सतत स्मरण राहील व

त्यामुळे जर तुम्हाला कधी भीती वाटली तर अशावेळी फोटोचे दर्शन घ्या.

स्वामींची असीम कृपा नक्की राहील. तसेच तिसरी वस्तू आहे तुळशीचे पान जे तुम्ही पर्स अथवा पाकिटात ठेवा, माता तुळशीचा वास तुमच्यावर्ती राहिल्याने तुम्ही व तुमचं धन सुरक्षित राहते.

तसेच माता लक्ष्मीचा फोटो देखील तुम्ही ठेवू शकता, माता लक्ष्मी चा फोटो जर आपण आपल्या पाकिटामध्ये ठेवला,

तर तुम्हाला फरक जाणवून येईल की तुमचं पाकीट नेहमी भरलेल आहे,

पण लक्षात ठेवा हा जो फोटो असेल त्या फोटोमध्ये माता लक्ष्मी ही बसलेल्या रूपात बसलेल्या अवस्थेत असायला पाहिजे, ती उभी असता कामा नये. आणखीन एक गोष्ट म्हणजे पिंपळाच पान,

एक पिंपळाचे पान आपण आपल्या पाकिटामध्ये नक्की ठेवायचा आहे. गुरू ग्रह,शुक्र ग्रह प्रसन्न असतील सूर्य कुंडलीत प्रबळ असेल तर नक्कीच भाग्योदय होतो.

यासाठी आपण गुरुवारी सूर्योदय झाल्यावर लगेच एक ग्लास पाणी घेऊन त्यात चिमूटभर हळद घालून प्या.

असा चमत्कार होण्यास सुरू होईल की तुमचं आळस निघून तुमची कामे पटापट होतील. रोज सूर्याला अर्घ्य द्यावे. त्यामुळे अडचणी संपून समाजात मान सन्मान मिळतो.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *