7 शुभ संकेत की दे तुमच्यासोबत नेहमी आहे…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ , श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आम्ही तुम्हाला सांगतोय की तुमच्यासाठी स्वतः ईश्वर इशारा देत असतात की आता आपले चांगले होणार आहे. हे शुभ संकेत कोणते हे तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे.

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वेळेला फार महत्व असते. कधी काही व्यक्तींचे वेळ चांगली असते तर कधीही वेळ कोणासाठी तरी वाईट असते. आपण म्हणतो ना माझी वेळ खराब आहे अथवा चांगली आहे, वेळेवर कोणाचेही बंधन नसते. श्रीमंत व्यक्ती असल्यास परंतु त्याच्यावर जर वाईट वेळ आली तर त्या व्यक्तीला देखील झुकावेच लागते.

तुम्ही हे कितीतरी लोकांना श्रीमंत ते कडून गरीब इकडे येताना बघितले असेल मग आपण म्हणतो वेळे पुढे कोणाचेही काही चालत नाही. काय परिस्थिती होती आणि आज यांच्यावर काय वेळ आली आहे.

अशी कोणतीच व्यक्ती नसते यांचे बालपण तरुणपण आणि म्हातारपण या तिन्ही वेळा सारख्याच असतील. जी व्यक्ती बालपण कष्टात काढते त्या व्यक्तीचे तरुण पण मजेत जाते, आणि ज्यांचे बालपण अगदी मजेत व आनंदात गेले असते किंवा ज्या वस्तूकडे बघितले की आणि ती वस्तू लगेच मिळालेली असते तर त्यांचा उत्तरकाळ बऱ्याच अडचणीत जातो.

काही अपमान देखील होत असतात . कधी कधी आपण सकाळी उठतो ती आपल्याला खूप आनंदी वाटते. आपल्याला अचानक आनंदी असल्यासारखे वाटू लागते. हे या गोष्टीचे संकेत आहे की तुमची चांगली वेळ आता सुरू होणार आहे.

जे तुमचे काम हातात घ्याल त्यात सफलता मिळणार आहे. यानंतर काही व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवणार नाही पण म्हणतो पक्षी देखील आपल्या चांगल्या वेळीचे संकेत देत असतात.

जर एखाद्या मांजरीने आपल्या घरात पिल्ली दिल्यास ते चांगले वेळेचे निशान आहे आणि एका माकडाने आंबा खाऊन त्याची कोय घरात टाकली तर आपली चांगली वेळ आता सुरू होणार आहे.

असा याचा अर्थ असतो घरात धनधान्य बरकत होते. सकाळी सकाळी परिवारातील एखाद्या व्यक्ती आपल्याला पैसे दिल्यास आपला पूर्ण दिवस चांगला जातो तर समजून जा की तुमच्या चांगल्याची सुरुवात सुरू झाली आहे.

सकाळी आपण घराबाहेर पडल्यावर वाटेत कुठे एखाद्या लहान बाळ आपणास खळखळून हसताना दिसले तर हा सुद्धा देवाचा चांगला संकेत आपल्या चांगल्या कार्याची सुरुवात होण्याचा इशारा म्हणजेच संकेत आहे.

तर सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडल्यावर एखादी स्त्री पाण्याने भरलेला हंडा घेऊन जात असेल तर असे समजा की आजचा दिवस आपलाच आहे. तुम्ही ज्या कामात हात टाकाल ते नक्कीच पूर्ण होणार आहे.

प्रत्येकाला काळासमोर नतमस्तक व्हावे लागते. काळ हे एक शक्तिशाली शस्त्र आहे ज्याची जखम सर्वात वेगवान आहे आणि काळाची जखम कोणीही भरून काढू शकत नाही, कारण वेळच वेळेचं चोख उत्तर देऊ शकते असे म्हणतात कारण निरंतर चालणारी एकच गोष्ट म्हणजे काळ आणि तीपण आजची वेगळी उद्याची वेगळी म्हणजेच होत्याचं नव्हतं होईल आणि नव्हत्याचं होत होईल.

आपलं हिंदू धर्म शास्त्र खूप वैचारिक सत्य आहे, तथ्य आहे आणि जीवनाचा आधार आहे यामध्ये उल्लेख आढळतो की जेव्हा नारद मुनी बैकुंठ धामला पोहोचले होते तेव्हा त्यांनी भगवान श्री विष्णूंना या 7 संकेतांबद्दल विचारले होते.

तेव्हा भगवान श्री विष्णूजींनी त्यांना सांगितले की भगवान विष्णू स्वत: मनुष्याला असे काही संकेत देतात, जेणेकरून त्याला त्याच्या येणार्‍या काळाबद्दल कळू शकेल. मग हे संकेत निसर्गाकडून, प्राण्यांकडून, शुभ अशुभ त्यांच्या भक्तांनाही मिळू शकतात.

यासाठी माणसाला फक्त ते संकेत समजून घेणे आवश्यक आहे. हे तेच 7 संकेत आहेत जे स्वतः भगवान श्री विष्णूंनी सांगितले आहेत.तुमच्या घराच्या दारात एखादी गाय वारंवार काही खायला येत असेल, तुमच्या घरात मांजर बाळांना जन्म देते, एखादे माकड तुमच्या घरातील अन्नपदार्थ घेऊन जाते किंवा पक्षी तुमच्या अंगणात तळ ठोकून किलबिलाट करत राहतो. अशी काही शुभ चिन्हे सूचित करतात की तुमचा येणारा काळ तुम्हाला बलवान बनवेल.

ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आयुष्यातील योग्य स्थानावर पोहोचणार आहात. यशाचे शिखर लवकरच गाठणार आहात. देव स्वतः लहान मुलांमध्ये वास करतो, आपण सर्व मानतो की जर एखादी लहान मुलगी किंवा मूल तुमच्याकडे वारंवार हसत असेल किंवा तुमच्या घरी आले असेल किंवा तुमच्या अंगणात आनंदाने खेळत असेल तर ते तुमच्यासाठी खूप शुभ लक्षण मानले जाते.

अशी चिन्हे सूचित करतात की तुमचे जीवन हसत आणि नवीन आनंदाने भरले जाणार आहे आणि तुमच्या आयुष्यात काही नवीन नाती जोडली जाणार आहेत. समजून जा की भगवंताच्या कृपेनेच असे संकेत मिळत आहेत. आनंदी ,समाधानी जीवन लाभणार आहे.

हे आहेत चांगली वेळ येण्याचे संकेत तर तुमच्या बरोबर देखील असे काही होत असेल तर समज आता कोणत्याच गोष्टीची चिंता करायची अजिबात गरज नाही कारण तुमच्या साठी स्वता देव इशारा देत आहेत की तुमच्या आता चांगले होणार .

जर ब्रह्म मुहूर्तावर म्हणजे पहाटे ४.२४ ते ५.१२ या वेळेत तुमचे डोळे उघडले आणि तुम्हाला देवाचे स्मरण झाले किंवा कोणीतरी तुम्हाला एखाद्या दिशेने घेऊन जात आहे असे वाटले. त्यामुळे तुमच्यासाठी यशाचे नवे दरवाजे उघडणार आहेत हे समजून घ्या.

तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल योग्य मत मिळणार आहे. ज्यावर देव स्वतः तुम्हाला साथ देईल.

जर तुम्हाला वाटले असेल तर कधी कधी तुमचे मन विनाकारण आनंदी राहते, तुमचा चेहरा फुललेला आणि हास्याने भरलेला असतो. तुम्ही रागाच्या पलीकडे जा. हे चिन्ह तुम्हाला दाखवते की आनंद तुमच्या आयुष्यात दार ठोठावणार आहे.

जेणेकरून तुम्ही नेहमी आनंदी राहाल. अशा वेळी ज्या गोष्टीचा आपण विचारही करत नाही अशा गोष्टीची आपल्याला चांगली बातमी मिळते.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *