पैसा घरात टिकत नसेल तर हा 1 उपाय, 24 तासात अचानक धनलाभ, पैसे मोजुन थकाल …..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, माता लक्ष्मीची कृपा जर हवी असेल तर मातेची सदैव पूजा करणे आवश्यक आहे. माता लक्ष्मी प्रसन्न व्हावी यासाठी बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने तिला प्रसन्न करून घेतात. तसेच आपल्या जीवनात जर धनप्राप्तीचे योग आणायचे असतील,

विविध मार्गाने धनप्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर नक्कीच आपण हे खात्रीशीर उपाय करावेत. हे उपाय केल्याने तुम्हाला भरपूर लाभ होईल व कमी काळात तुम्ही श्रीमंत व्हाल. पैसे मिळवण्यासाठी प्रत्येक जण मेहनत घेतो,

कष्ट करतो, पण काही वेळेस त्या कष्टाचा फारसा मोबदला मिळत नाही, त्यामुळे कितीही कष्ट केले तरी आपल्याला आहे त्यात समाधान मानावे लागते . त्यासाठी बऱ्याच अडचणी येतात, बाधा येतात,

पण जिथे समस्या असते तिथे त्याचे समाधान देखील मिळत असते, त्यासाठी आपण धर्म शास्त्रानुसार असे काही जे धनप्राप्तीचे उपाय सांगितले आहेत ते करावेत. हे उपाय करताना कोणतीही शंका मनात न ठेवता मनापासून करावेत.

त्यामुळे हा उपाय तुम्हाला खूप कमी कालावधीत श्रीमंत बनवू शकतो असा हा उपाय आहे. तो तुम्ही नक्की करा. या उपायासाठी आपल्याला लाल रंगाच्या कापडची गरज लागणार आहे .

हे लाल कापड घेऊन त्याचे 3 तुकडे करून त्यानंतर त्यात 1 रुपया, पाच रुपये किंवा दहा रुपये अशी कितीही रुपयांची कोणतीही तीन नाणी घ्यायची आहेत. मग त्यानंतर हे ठोकळे आपल्याला दूध मिश्रित पाण्यात स्वच्छ धुऊन आणि पुसून 3 वेगवेगळ्या लाल कपड्यात बांधुन घ्यावे.

ही तीन कपडे आपल्याला माता लक्ष्मी किंवा श्रीहरी विष्णू किंवा श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी ठेवून त्याचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. त्यांच्याकडे आपल्या मनोकामना सांगा,

” हे माते आमच्या आर्थिक अडचणी दूर होऊ दे, आमचे घर नेहमी आनंदी राहू दे ,तसेच आमच्या घरामध्ये सतत सकारात्मक गोष्टी राहुदे, घर आनंदी राहू दे” हे झाल्यावर किंवा पूजा झाल्यानंतर आपण त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांचं नामस्मरण पुर्ण श्रद्धेने मंत्र उच्चार करायचा आहे.

मग हे तीन कापड आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला बांधून ठेवायचे आहेत, कारण यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता येण्यास मदत होते. तसेच या उपायाचा परिणाम आपल्याला सात दिवसांमध्ये फरक जाणवत असतो.

तसेच घरांमध्ये धनसंपत्ती येण्याचे मार्ग निर्माण होतात. घर आनंद आणि सुख-ऐश्वर्याने भरून जाते. हा उपाय केल्यास अनेक प्रकारच्या घरातील समस्या दूर करण्यासाठी मदत होते.

तसेच काहीवेळा पैसे कमावण्यासाठी माणूस आयुष्यभर राबत असतो. पण, कधीकधी काही केल्या कष्टाने कमावलेला हा पैसा घरात टिकत नाही. हा पैसा घरात टिकण्यासाठी सुद्धा हा उपाय गुणकारी आहे.

असा हा रामबाण उपाय तुम्ही केला तर पैसे मोजून थकाल, तसेच जीवनात कशाचीही कमी भासणार नाही, आर्थिक परिस्थिती नेहमीच चांगली राहील. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मातीचे भांडे ठेवल्याने कुटुंबात पैशाची कमतरता भासत नाही.

यासोबतच घरातील आजारांपासूनही संरक्षण मिळते. पण मातीची ही घागरी नेहमी उत्तर दिशेला ठेवाव्यात.वास्तूनुसार घरात क्रिस्टल बॉल ठेवणे खूप शुभ मानले जाते. घराच्या दार किंवा खिडकीच्या वर ठेवा.

असे केल्याने कुटुंबात पैशाची कमतरता भासणार नाही आणि सुख-समृद्धी कायम राहील.हत्ती हे ऐश्वर्य आणि वैभवाचे प्रतीक मानले जाते. याला माता लक्ष्मीचे वाहान मानले जाते. ज्या घरात हत्तीची मूर्ती असते,

तिथे लक्ष्मीची वास असतो अशी मान्यता आहे. या लोकांना कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही अशी मान्यता आहे.कासव हे यशाचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की तुम्ही घरात धातूचा कासवा ठेवला तरी काही वेळातच तुम्हाला त्याचा प्रभाव दिसू लागतो.

घराच्या उत्तर दिशेला नेहमी ठेवा. यामुळे कुटुंबातील लोकांची प्रगती जलद होते आणि घरात सुख-समृद्धी नांदते.वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घरात ठेवणे खूप शुभ असते. या वनस्पतीमुळे घरातील वास्तुदोष दूर होतात. या रोपाला नियमित पाणी घालून त्याखाली दिवा लावल्याने कुटुंबात सुख-संपत्ती वाढते.

पण दिवा कधीही दक्षिण दिशेला ठेवू नका. विष्णूला प्रिय असणाऱ्या तुळशीमुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते.तोडगा वाचताक्षणी तुम्हाला आपली आई आजी आठवली असेल. त्या कधीही एका जागी पैसे ठेवत नाहीत. कधी तांदुळाच्या डब्यात, तर कधी पिठाच्या डब्याखाली, कधी देवघरात तर कधी माळ्यावर.

याचे कारण हेच, की एकट्या तिजोरीत ठेवलेला पैसा खर्च झाला तरी ऐन वेळेवर लोकांसमोर हात पसरण्यापेक्षा आपणच बचत केलेले पैसे अशा वेळी उपयोगी पडतात. बचतीचा हाच मार्ग बँकादेखील अनुसरतात. एकाच बँकेत वेगवेगळ्या ठेवींच्या स्वरूपात ग्राहकाचा पैसा सुरक्षित कसा राहील या दृष्टीने तजवीज करतात.

वास्तूशास्त्र देखील हेच सांगते. पूर्व आणि उत्तर दिशेशी देवतांचा संबंध आहे. या दिशांना देवतांचा वास असतो. अशा स्थितीत तिजोरी पूर्व दिशेला ठेवणे शुभ असते. तुम्हाला हवे असल्यास घराच्या उत्तर दिशेला तिजोरी ठेवू शकता. असे केल्याने संपत्तीत वाढ होते आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण राहते.

आपण पैसे घेताना किंवा पैसे देताना आपण नेहमी उजव्या हातानेच घ्यावेत किंवा द्यावेत. समोरच्या व्यक्तीला देखील उजव्या हातानेच देईला सांगावेत व आपण देखील उजव्या हातानेच द्यावेत. कधीही लक्ष्मी घेताना किंवा देताना आपण डाव्या हाताचा वापर करू नका.

उजव्या हाताने केलेले व्यवहार हे शुभ असतात. हे व्यवहार नेहमी यशस्वी ठरतात, उजव्या हाताने केलेल्या व्यवहारामुळे आपल्याला नेहमी यश प्राप्त झालेले आहे. म्हणूनच धर्मशास्त्राच्या मान्ययतेनुसार आपण उजव्या हातानेच पैसे घ्यावेत व पैसे द्यावेत.

नखे आपण कोणत्या दिवशी कापावीत ह्याबद्दल माहिती आपण आधीच्या लेखात सविस्तर माहिती दिली आहे. तर आपण शक्यतो इतर कोणत्याही दिवशी नखे कापा मात्र रविवारी आपण आपल्या हातापायाची नखे कापा. ज्या घरात रविवारी हातापायांची नखे कापली जातात.

त्या घरात सदैव दरिद्रता वास करते, माता लक्ष्मी त्या घरात वास करत नाहीत. बरेचजण नखे काढून झाल्यानंतर ती हिकडे तिकडे फरशीवरतीच सांडतात. त्यामुळे देखील माता लक्ष्मी रुष्ट होते.जेव्हा आपल्या हातात कोणती मोठी रक्कम येईल तेव्हा आपण ती सर्वप्रथम देवासमोर ठेवावी.

ज्यादिवशी हि रक्कम मिळाली आहे त्या दिवशी तुम्ही ह्यातील एकही रुपया आपण खर्च करू नका. दुसऱ्या दिवशी ह्या रकमेतील पैसे खर्च करू शकता. पण तर मित्रांनो ह्या होत्या काही पाच चुका ज्या कि बहुतांश आपल्या कडून होतात. व त्यामुळे घरातील लक्ष्मी काही टिकत नाही.

पैसे घरात टिकत नाही. परिणामी दरिद्रता वास करते. पैसे मोजताना ते बोटांना थुंकी लावून मोजतात. खरंतर पैसे नीट मोजता यावेत ह्यासाठी अश्या प्रकारे आपण वागतो. मात्र पैसे हे साक्षात माता लक्ष्मीचे रूप आहे आणि ते थुंकी लावून ते पैसे मोजू नयेत.

ते तसे केल्याने माता लक्ष्मीचा अपमान होतो, त्यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होतात. त्याऐवजी आपण पाण्याचा वापर आपण करू शकता.

जे काही आपले धार्मिक ग्रंथ आहेत. महाभारत असेल, रामायण असेल इत्यादी हे सर्व धर्मग्रंथ वाचताना आपण पाने उलटताना आपण थुकींचा वापर करतो. बऱ्याच जणांना सवय असते तर असे करू नका,

अनेक मार्ग आहेत पाने उलटण्याची म्हणून आपण हे टाळावे हे अशुभ मानले जाते, धर्मग्रंथांना थुंकी लावणे हे साक्षात ३३ कोटी देवांना लावल्यासारखे झाले म्हणून आपण हे कटाक्षाने पाळावे.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *