पिवळ्या मोहरीचे जबरदस्त उपाय, होतील लाभच लाभ…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, प्रगती आणि चांगले आरोग्य हवे असते आणि त्यासाठी आपण कठोर परिश्रमही करतो.

पण कधी कधी काही कारणांमुळे मेहनतीचे फळ 100% मिळत नाही. अशा स्थितीत व्यक्तीच्या आयुष्यात पैशाशी संबंधित समस्या येऊ लागतात.

आर्थिक संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात विविध उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने कामात यश मिळते तसेच मनोकामनाही पूर्ण होतात.

जर एखाद्या व्यक्तीला अनेक दिवसांपासून पैशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत असेल तर अशा व्यक्तीने गुरुवारी पिवळी मोहरी गंगाजलाने धुवावी

आणि त्यातील काही दाणे पिवळ्या कपड्यात कापरात बांधून घराच्या मुख्य दरवाजावर टांगावे. असे मानले जाते की असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात.

जर एखाद्या व्यक्तीला असे वाटत असेल की, आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वास करत आहे. तर अशा व्यक्तीने दररोज आपल्या घरात पिवळी मोहरी शिंपडावी.

असे मानले जाते की, असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो तसेच घरात अन्न आणि धनाची वाढ होते.खूप कष्ट करूनही जर एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारत नसेल

तर पिवळी मोहरी घरातील प्रमुख व्यक्तीच्या डोक्याभोवती ओवाळून घराबाहेर कुठेतरी लांब फेकून द्यावी. ज्योतिष शास्त्रानुसार असे केल्याने व्यवसाय आणि नोकरीशी संबंधित समस्या दूर होतात.

यासोबतच आर्थिक स्थितीही मजबूत होते.वास्तुशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीवर किंवा त्याच्या घरावर नेत्रदोष असेल तर थोडी पिवळी मोहरी घेऊन घरातील सर्व खोल्यांमध्ये शिंपडावी.

असे केल्याने घरातील दृष्टी दूर होते आणि घरात सुख-समृद्धी येते असे मानले जाते.

पिवळ्या मोहरी विषयी वास्तुशास्त्रातील तज्ञ सांगतात की, घरातील नकारात्मक ऊर्जेमुळे व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्या तोंड घ्यावे लागते. त्यामुळे घरगुती वातावरणात मतभेद होतात

त्यामुळे आर्थिक-संकट येतात. याच समस्येवर ‘उपाय करण्याची ताकद ‘पिवळ्या मोहरी’मध्ये आहे.जर तुम्ही आर्थिक संकटातून बाहेर यायचं असेल तर पिवळी मोहरीचा हा उपाय तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकतो.

तुम्ही जर दर गुरुवारी पिवळ्या कपड्यात पिवळी मोहरी बांधून गुठळी करावी. आणि ही गुठळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारात लटकून ठेवली तर तुमच्या घरातील सगळ्या नकारात्मक गोष्टी निघून जाईल आणि तुमच्या घरात लक्ष्मी पैसाच्या रुपात टिकून राहिल.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *