देवघरात असे संकेत मिळाले तर समजून जा की देव तुमच्या सोबत आहे... - Viral Marathi

देवघरात असे संकेत मिळाले तर समजून जा की देव तुमच्या सोबत आहे…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ,  हिंदूधर्मात ईश्वर पूजेला खूप महत्व आहे. अनेक देवी देवतांची पूजा, पूर्ण श्रद्धेने, शुद्ध भावाने व प्रेमाने सर्वजण करतात. जीवनातील संकटांना तारून नेण्याची ताकद मागण्यासाठी आपण भगवान, देवाची पूजा करतो.

देवपूजा करत असताना काही गोष्टी आपोआप घडत असतात. काही ईश्वरी संकेत आपल्याला मिळतात. परंतु काही वेळेस ते आपल्या लक्षात येत नाहीत तर काही वेळेस आपण दुर्लक्षित करतो.

देवपूजेसोबत आपण धूप, अगरबत्ती, कापूर लावतो त्यावेळी जर अचानक हा धूर घरात सर्वत्र पसरला व सर्वत्र सुगंध येऊ लागला तर समजून जा की ईश्वर साक्षात तुमच्या घरी प्रकट झाले आहेत.

अशावेळी तुमच्या मनात अचानक चांगले विचार येऊ लागतात, प्रसन्न मुद्रेने तुम्ही देवाला नमस्कार करा. आपले नशीब लवकरच बदलणार आज व भाग्योदय होणार आहे असा तो ईश्वरी संदेश असतो.

पूजा करताना किंवा झाल्यावर जर तुमच्या दारात भिकारी आला किंवा लहान बालक आले तर त्याला रागावू नका. त्याला तुम्हाला जमेल इतके दान द्या, तुम्ही त्याला अन्नदान सुद्धा करू शकता. दान केल्याने आपले भाग्य उजळते व धनात वृद्धी होते.

पूजा करताना अचानक जर आपला दिवा जास्त प्रज्वलित झाला, वात मोठी झाली प्रकाशित झाली तर समजून जा की साक्षात भगवंत आपल्या समोर आहेत.

अशावेळी तुमच्या मनातील इच्छा, अडचणी ईश्वराला सांगा. प्रसन्न झाल्यावर भक्तांच्या सर्व इच्छा देव पूर्ण करतात.

पूजा करताना जर कुणी पाहुणे आले तर तो विशेष संकेत समजावा. त्यांचा योग्य पाहुणचार करावा, त्यांचा अवमान करू नये.

पूजेतील धुपाचा धूर जर कोणता आकार भासवत असेल अथवा कोणतेही शुभचिन्ह स्वस्तिक, ओम दिसले तर लगेच नमस्कार करून देवाचे दर्शन घ्यावे.

जेव्हा तुम्ही पुष्प अर्पण करता तेव्हा जर ते पुष्प आपल्या समोर येऊन पडले तर तो एक शुभ संकेत मानला जातो. त्यामुळे भगवान तुमच्या पुजेवर खूप प्रसन्न असतात व त्यामुळे तुमच्यावर, तुमच्या घरावर त्यांची सदैव कृपा राहते.

ईश्वराच्या अनेक लीला, संकेत समजून जीवन जगावे त्यामुळे होणारे नुकसान टळते तसेच होणारा धनलाभ, भाग्योदय समजतो. एखाद्या दिवशी तुम्ही देवपूजा करत आहेत आणि त्याच वेळी म्हणजेच पुजे दरम्यान

किंवा पूजा झाल्यानंतर जर कोण्ही भिक्षुक किंवा मागतकारी आपल्या दारी आला तर आपण समजावे कि साक्षात भगवंताच्या रूपात तो आला आहे म्हणून दारात आलेल्या त्या भिक्षुक ला काही तरी द्यावे त्याला कधीही रिकाम्या हाती पटवू नका.

जेव्हा आपण देवासमोर देवघरात पूजा करत असताना दिवा लावत असतो तर हि दिव्याची ज्योत कधी कधी आपोआप थोडी तेजस्वी होते मोठी होते.

तर अशी दिव्याची ज्योत वाढणे हादेखील एक भगवंत आपल्या सोबत असल्याचा संकेत आहे.

खुप वेळा आपल्या स्वप्नात देखील स्वामी येत असतात किंवा आपल्या ला वेगळ्या वेळा देवतेची देखील स्वप्ने येतात

आपल्याला ते स्वप्नमध्येच दर्शन देऊन जातात तेव्हाच आपण समजून घ्याचे आहे कि आपल्यावर त्यांची कृपा झाली आहे. व आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आपले जीवन सुखसमाधानाने होणार आहे.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!