नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, || श्री स्वामी समर्थ|| श्री स्वामी समर्थाची पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभुतांवर सत्ता होती. श्री समर्थ हे जगद्गुरू जात-पात-धर्म या सर्वाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले.
त्यांच्या तोंडी वेदमंत्र, दोहे, गीतेतील संस्कृत श्लोक नेहमी असत. सामाजिक भेदाभेद दूर करण्याचे विचार श्री स्वामींनी केवळ मनात बाळगले नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीत आणले होते.
|| श्री स्वामी समर्थ || स्वामी समर्थांची भक्ती केल्यास मन प्रसन्न राहते. स्वामी महाराजांचा जप करून आपल्या समस्या सुटतात कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचा हा उपाय तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल.
स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली , पूर्ण श्रद्धेने केली तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लाभेल.
श्री स्वामी समर्थाची पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभुतांवर सत्ता होती. श्री समर्थ हे जगद्गुरू जात-पात-धर्म या सर्वाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले.
त्यांच्या तोंडी वेदमंत्र, दोहे, गीतेतील संस्कृत श्लोक नेहमी असत. सामाजिक भेदाभेद दूर करण्याचे विचार श्री स्वामींनी केवळ मनात बाळगले नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीत आणले होते.
तुम्ही जर स्वामींचे सेवेकरी असाल तर तुम्हाला हे माहीत असायलाच हवे. स्वामींनी स्वतःवर नियंत्रण कसे मिळवायचे हे आपल्याला शिकवले आहे.
त्याची जर तुम्ही तुमच्या आयुष्यात अंमलबजावणी केली तर तुमच्या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्हाला नक्की मदत होईल.
तुम्हाला किंवा तुमच्या घरातील, मित्र परिवारातील सदस्याला जर खूप राग येत असेल तर हा स्वामींचा उपाय तुम्ही नक्की करा.
स्वामींचे जर तुम्ही उपदेश वाचले व त्याचा उपयोग रोजच्या जीवनात केला तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
तुमचं जीवन सरल होईल, समस्या सुटतील व सुख, समाधान तुमच्या आयुष्यात येईल.
स्वामींनी आपल्याला खूप सारे जीवनावश्यक उपदेश सांगितले आहेत जे केल्याने तुमच्या मनाची शांती कायम राहते.
तुमचं मन कोणत्याही परिस्थितीत विचलीत होत नाही व कोणत्याही प्रसंगाला तुम्ही धीराने सामोरं जाऊ शकता.
जेव्हा तुम्हाला राग येईल तेव्हा तुम्ही प्रथम शांत रहा व एके ठिकाणी शांत डोळे बंद करून बसा.
तसेच तुमच्या मनात त्यावेळी कोणतेही वाद, भांडण न आणता फक्त स्वामींचा विचार करा व स्वामींचे प्रतिमा डोळ्यासमोर आणा.
त्यांची मनाला समाधान व सुखावणारी प्रतिमा, फोटो मनात तयार करा किंवा आठवा व मनाला तिकडे स्वामी भक्तीकडे वळवा.
असे करत असतानाच मुखात नेहमी श्री स्वामी समर्थ , श्री स्वामी समर्थाय नमः असे मंत्र जप करत रहा.
तुमचा राग कधी पळून गेला हे तुम्हालाही समजणार नाही त्यामुळे तुम्ही असे करून नक्की पहा.
तुम्हाला सकारात्मक वाटेल. वाद, भांडण पुन्हा कधीच होणार नाही. तसेच हा उपाय फक्त वाद, भांडण झाल्यावर किंवा राग आल्यावर न करता नेहमी करत रहा ज्यामुळे तुम्हाला कधीच परत राग येणार नाही.
तसेच तुमच्या आयुष्यात जेव्हा राग येतो तेव्हा चुकून रागात अपशब्द बोलले जातात व दुसऱ्यांचे मन दुखावले जाते.
त्यामुळे तुम्ही स्वामी भक्तीत स्वतःची माफी मागू शकता व राग येऊ नये, अपशब्द आपल्याकडून बोलले जाऊ नयेत.
यासाठी हा उपाय नक्की करून पहा व जास्तीत जास्त स्वामींच्या तारक मंत्राचा, त्यांच्या मंत्राचा जप करत रहा.
वेळात वेळ काढून गुरू चरित्र पारायण करावे. कारण स्वामिलीला इतकी अद्भुत आहे की आपल्या नशिबी नसणारे सुख आपण स्वामी सेवा करून मिळवू शकतो.स्वामी सदैव पाठीशी राहतील.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.