मोबाईल चे व्यसन असे सोडवा…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ,घरात मोबाईल बघण्याचे भारी वेड असणारे लहान नमुने आहेत. एक चार-पाच वर्षाची, तिला शोधायचं असेल तर तिच्या आईच्या मोबाइलला रिंग द्यायची, जिथून आवाज येईल तिथे ही सापडते.

कधी टेरेस कधी बाल्कनी, तर कधी मिळेल त्या कोपऱ्यात बसून मोबाइल वर माशा अँड बेअर बघत असते, तेच भाग पुन्हा-पुन्हा.

मोबाईल शिवाय जेवत नाही. असे दृश्य बऱ्याच ठिकाणी दिसून येते.

मुलांना मोबाइल दिला की ती शांत बसतात. व्यवस्थित जेवतातही, तेवढ्यात आपल काम देखील उरकून घेता येत.

या गोष्टींमुळे लहान मुलांमधील मोबाइल बघण्याचे प्रमाण वाढत आहे. पण याचे मुलांच्या डोळ्यांवर, शरीरावर आणि मनावर फार गंभीर दुष्परिणाम होताना पाहायला मिळत.

चिट डे म्हणून काही वेळ अगदी १ तास सुध्दा मोबाइल हातात देऊ नका. थोडी रडारड होईल, पण तुम्ही ढळू नका आणि कोणी दे सांगत असेल किंवा देत असेल त्याला पण परावृत्त करा.

हे १-२ दिवस नाही नेहेमीच करा, शाळा आणि इतर ऍक्टिव्हिटी मध्ये वेळ जाऊ लागल्यावार थोडा फरक दिसेल.

पुस्तक वाचण्याची आवड निर्माण करा, त्या करता तुम्हाला देखील वेळ द्यावा लागेल. एखादा खेळ पण शिकवू शकता.मोबाईल शिवाय जेवत नाही.

उपाशी राहू नये म्हणून द्यावा लागतो मोबाईल. पण बरोबर आहे, थोडा वेळ उपाशी राहतने, त्याने काही फरक पडत नाही.

जास्त भूक लागली कि बरोबर खाणार.तुम्ही मुलांना निसर्गाच्या जितक्या जवळ आणाल तितके ते मोबाईल फोनपासून दूर होतील.

निसर्गाच्या सौंदर्याची ओळख करून देण्यासाठी त्यांना उद्यान, तलाव किंवा हिल स्टेशन अशा ठिकाणी घेऊन जा.

मैदानी खेळांसाठी प्रोत्साहन देणे ही पालकांची जबाबदारी आहे, जेणेकरून त्यांचे लक्ष मोबाइलवरून हटवता येईल.

मोबाईलच्या अतिवापरामुळे एकाग्रतेचा अभाव आढळून येतो. शरीरावर शारीरिक आणि मानसिक ताणामुळे वापरकर्त्यांचे स्वतःवरील नियंत्रण सुटू शकते.

तुम्हालाही कला आणि हस्तकला करायला आवडत असेल, तर तुमच्या व्यग्र वेळापत्रकातून थोडा वेळ काढून मुलासोबत बसा आणि त्याला नवीन गोष्टी करायला शिकवा, त्याचप्रमाणे त्याचे मतही जाणून घ्या. यामुळे तुमचे मूल क्रिएटिव्ह होईल आणि मोबाईलपासून दूर राहील.

अनेक पालकांना वाटते लहान मुले पुस्तके कशी वाचणार? पण आजची पिढी ही नवी पिढी आहे. आतापासून जर तुम्ही तुमच्या मुलामध्ये पुस्तक वाचनाची सवय लावली तर ती तुमच्यासाठी आणि मुलासाठी फायद्याची ठरेल.

कामात मुलांची मदत घेणे आपण टाळतो. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना अजिबात काम करू देऊ नये. कपडे सुकवणे, ते उचलणे आणि व्यवस्थित ठेवणे.

तुमचा स्वतःचा पलंग साफ करणे, तुमचे शूज साफ करणे, जेवणाच्या खोलीची पुनर्रचना करणे इत्यादी छोटी कामे तुम्ही मुलांना करायला लावू शकता. यामुळे पुढे तो स्वावलंबी बनतो.

४४८२४९०२ हा नंबर तुम्ही तुमक्या मुलाच्या मुलीच्या कपड्यावर दिसरणार नाही आशा रीतीने लिहा तसेच फक्त आणि फक्त हिरव्या रंगाच्या शाईने हा नंबर लिहा. दूसरा नंबर किंवा दूसरा रंग अजिबात वापरू नका. कपडे धुतल्यावर ती शाई जाणार पण परत तुम्ही लिहायचं.

हा नंबर म्हणजे आपल मूल कशाच्या अधीन न जाता त्याची बुद्धी सात्विक बनते मन शांत राहते यासाठी हा नंबर आहे. स्वामीनच नाव घेऊन हा मंत्र लिहत रहा बघा तुमचे मूल किती सामंजस्याने वागते. नंबर मात्र मराठीतच लिहायचं.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!