फक्त हे 3 शब्द, शत्रू दयेची भीक मागेल

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, कितीही प्रयत्न केले तरी समस्या कमी होत नसते. घरात आजार वाढतात, त्यामुळे न चुकता दवाखाना चालू असतो.

घरभर औषधे असतात, सगळा पैसा दवाखान्यात खर्च केल्याने बाकिच्या गरजा पूर्ण करता येत नाहीत. घरातील भांडणे ,वादविवाद वाढतात.

अशांती वाढते, नकारात्मकता पसरते. उदासिनता वाढते. काही वेळा आपल्या घरातील वाईट परिस्थितीला आपले शत्रु सुद्धा कारणीभूत असतात.

आपल्या बद्दल ते वाईट विचार करतात. नेहमी आपल्याला व आपल्या घरातील सदस्यांना त्रास होईल असे काही तरी वागतात. आपल्या मार्गात काटे पसरवून ठेवतात.

आपल्या सुखाला घरात येऊ देत नाही. त्यांच्या पासुन सावध राहणे खूप गरजेचे असते. अशा गोष्टींचा सामना करण्यासाठी, स्वतःचा बचाव करण्यासाठी हा उपाय नक्किच करा.

या उपायांमुळे घरातील सर्व अडचणी दूर होतील. तुमची नजर दोष कमी होण्यास मदत होईल.

शत्रूपासून बचाव होईल, घरातील रोग, आजार सर्व काही कमी होईल. मनात ही आणि घरात ही शांती पसरेल. नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढेल. हा उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे.

आपला शत्रूपिडेचा त्रास दूर करण्यासाठी हा उपाय नक्की करा. या उपायाने तुमच्या बाधा, दोष नक्की जातील, शत्रू बरबाद होईल, दयेची भीक मागेल.

यासाठी जास्त काही करायला लागत नाही, तर फक्त एक मोठा लिंबू व मोठा खिळा लागणार आहे, जो तुम्ही या उपायात वापरायचा आहे.

तसेच एक लाकडाची छोटी काडी, काजळ लागणार आहे. या वस्तू तंत्र मंत्र शास्त्रात खूप शक्ती शाली काम करतात.

या वस्तूंमध्ये विलायची असेल, लिंबू असेल किंवा मिरी असेल यामध्ये भरपूर एनर्जी असते जी आपलं नकारात्मक उर्जेपासूम रक्षण करते.

|| ओम क्रीम क्रीम शत्रुनाशीने क्रीम क्रीम भट स्वाहा || सूर्यास्त झाल्यावर किंवा रात्री हा उपाय करा.

हा उपाय करताना लिंबू स्वच्छ धुवून घ्या, त्या लिंबूवर तुम्ही काजळीने वरील मन्त्र लिहा व सतत तुमच्या शत्रूचे नाव घेत रहा.

यानंतर लिंबू मध्ये ती खिळा शत्रूच्या नावाने भरपूर आत खोचा, त्यानंतर तुम्ही हा लिंबू हातात घ्या व या मंत्राचा 21, 51 जितकं जास्त शक्य असेल तितका वेळा मंत्र म्हणा.

घरात हा उपाय गुपचूप करा, उपाय केल्यावर निर्जन ठिकाणी तो लिंबू हातात घट्ट पकडून घेऊन जा, जिथे माणसांची वस्तू,

वर्दळ नसते त्या ठिकाणी जाऊन एक छोटा खड्डा काढा व त्यात हा लिंबू ठेवा.

तो खड्डा पुन्हा मातीने भरा व घरी कोणाशीही न बोलता परत या , घरी येऊन स्वच्छ हातपाय धुवून ईश्वराचे नामजप करा. अशा प्रकारे तुमचा शत्रूंनाश होईल व तुमच्या जीवनातील शत्रूपिडा नष्ट होईल.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!