नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, घरातील माता लक्ष्मी म्हणजे कर्ती महिला. महिलांनी आपल्या घरासाठी सुखासाठी काही छोटे सोपे तांत्रिक उपाय करायला हवेत. ज्यामुळे घरात भरभराट होऊन सुख समाधान शांती येईल.
हे उपाय आपला मासिक धर्म नसताना करायचे. आपली मनापासून श्रद्धा इच्छा असेल तरच करायचे. आपल्या स्वयंपाक घरातील सर्वात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या दोन वस्तू तवा आणि कढई.
या दोन्ही वस्तूंचा वापर आपल्या रोजच्या कामात शक्यतो येत असतो तसेच इतर काम करताना सुद्धा यांचा उपयोग केला जातो. आज असाच एक सोपा उपाय पण पाहणर आहोत.
या मध्ये रोज तवा आणि कढईचा वापर करायचा आहे आणि त्यावर एक वस्तू आपल्याला ठेवायची आहे.
आपल्या घरातील लक्ष्मीने म्हणजेच आपल्या घरातील महिला आहेत. म्हणजेच आपल्या घरातील करत्या महिलाने रोज रात्री झोपताना या दोन वस्तू नक्की ठेवायात.
ज्या घरात महिला नित्य नियमाने या वस्तू ठेवत असतील तर त्या घरात नक्की माता लक्ष्मीचे निरंतन वास राहतो. धन, वैभव, सुख समृद्धी यात नक्की वाढ होते.
हा उपाय तुम्हला सागितलं कि तुम्ही कणारं यात कोणतीच शंका नाही. पण या उपाय करण्या आधी काही नियमांची पुरता करणे गरजेचे आहे.
नियमांचे पालन केले नाही तर त्या उपायाचा काहीच फायदा होत नाही. नियम खुप सोपे आहेत. रोज रात्री झोपण्या पूर्वी आपण आपले स्वयंपाक घर स्वच्छ करून ठेवावे.
थोडक्यात स्वयंपाक केलेली भांडी तसेच जेवण केलेली भांडी किचन किंवा बेसिन मध्ये ठेऊनये.
ज्या ठिकाणी अस्वच्छता असते त्या ठिकाणी माता लक्ष्मीचे आगमन होत नाही. अनेक जणांचे गरीबच कारण सुद्धा हे एक आहे.
त्यामुळे ज्या ठिकाणी अन्नपूर्ण देवी वास करते ते ठिकाण नक्की स्वच्छ ठेवा. सर्व भांडी स्वच्छ करता येत नसतील तर कमीत कमी तवा किंवा कढई या दोन वस्तू तरी स्वच्छ करून ठेवा.
तसेच दुसरा नियम आपल्या घरातील तवा आणि कढई कधीही पालथी ठेऊ नका. तसेच आपल्या घरात येणाऱ्या लोंकाना या दोन्ही वस्तू दिसणार नाही याची काळजी नक्की घ्या.
त्याच बरोबर हा उपाय आपल्या घरातील जी गृहणी करणार आहे. त्यांनी एक काळजी घ्याची आहे कि मासिक धर्म चालू असतात त्या पाच दिवसात हा उपाय करायचा नाही.
त्याच बरोबर आपल्या घरात सुतक चालू असेल तेव्हा सुद्धा हा उपाय करायचा नाही.
या काही नियमांचे पालन केल्या नंतरच हा उपाय नक्की करा नाही तर याचे काही गंभीर स्वरूपाचे समस्या निर्माण होऊ शकते.
आपले स्वयंपाक घर स्वच्छ झाल्यावर झोपायला याच्या आधी ज्या ठिकाणी आपण स्वयंपाक करतो त्या ठीकाणी म्हणजे शेगडी वर किंवा चुलीवर एक तवा ठेवाय चा आहे.
त्यावर एक तेज पत्ता आणि त्यावर एक हिरवी इलायची ठेवायची आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तवा बाजूला करून उजव्या हातात हा तेज पत्ता आणि इलायची गॅस वर ठेऊन जाळून टाका.
जळाल्या नंतर उरलेली जी काही राख असेल ती आपल्या जवळच्या कोणत्याही झाडाच्या खाली टाकून द्या.
हा उपाय नियमाने रोज करा तुम्ही कितीही गरीब असला तरी काहीच दिवसात भाग्य बदलताना दिसून येईल. अडचणी बाधा नकारात्मक ऊर्जा संपुष्टात येईल.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.