नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, तुम्हाला माहीतच असेल की शुक्रवार हा महालक्ष्मीचा वार असतो.
या दिवशी आपण मातेला प्रसन्न करू शकतो. भरपूर महिला या दिवशी वैभवलक्ष्मीचे व्रत सुद्धा करतात.
देवीची पूजा मांडणी करून व्रत केले जाते. नंतर 21 11 शुक्रवार झाल्यानंतर उजळणी केली जाते.
परंतु तुम्हाला तुमच्या घरात श्रीमंती हवे असेल, श्रीमंती म्हणजे कोणते श्रीमंती तर घरात सुख समृद्धी समाधान शांती आनंद हीच तर खरी श्रीमंती असते.
आपल्या परिवाराच्या चेहऱ्यावर आनंद असावा. त्यांना समाधान असावे शांती असावी घरात कटकट नको लक्ष्मी वास असावा आणि घरात आलेला पैसा टिकून राहावा.
पैसा जास्त खर्च होऊ नये, आरोग्य उत्तम राहावे आणि सगळ्यांची स्वप्न पूर्ण व्हावे सगळ्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात हीच तर खरी श्रीमंती असते.
घरात सुख शांती सगळ्यांना मिळावी हीच खरी श्रीमंती असते आणि याच्यासाठीच माणूस देव देव करतो. देवाला प्रार्थना करतो.
तुम्हालाही तुमच्या घरात श्रीमंती हवे असेल धनसंपदा सुख समृद्धी शांती समाधान आणि आनंद हवा असेल तर तुम्ही सुद्धा दर शुक्रवारी माता लक्ष्मीला हा नैवेद्य नक्की दाखवा.
शुक्रवार या दिवशी तुम्ही मातेला हा नैवेद्य दाखवावा. यामध्ये तुम्ही मातेला खीर दाखवू शकता. पण दर शुक्रवारी खीर करणे भरपूर लोकांना जमणार नाही.
त्यामुळे दर शुक्रवारी तुम्ही मातेला दूध साखर दाखवावे. एका वाटीत दूध घ्यावे. चिमूटभर साखर टाकावे आणि मातेसमोर नैवेद्य म्हणून ठेवावा.
त्यासोबत एक ग्लास पाणी सुद्धा ठेवाव. ठेवू शकता किंवा संध्याकाळी ठेवू शकता
आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा जेवणाला बसाल तेव्हा ते दूध साखर आणि पाणी सगळ्यांनी प्रसाद थोडे थोडे प्यावे.
दर शुक्रवारी न चुकता मातेला प्रसन्न करण्यासाठी मातेची कृपा प्राप्त करण्यासाठी दर शुक्रवारी लक्ष्मी मातेसमोर साखरेचा नैवेद्य ठेवा.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.