शुक्रवार, शनिवार, रविवार, फक्त 11 आठवडे करा स्वामींचा जबरदस्त उपाय... - Viral Marathi

शुक्रवार, शनिवार, रविवार, फक्त 11 आठवडे करा स्वामींचा जबरदस्त उपाय…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, शुक्रवार शनिवार आणि रविवार 3 दिवस 11 आठवडे आपल्याला हा उपाय करायच आहे. पैशाच्या शंभर टक्के समस्या सुटतील. जे जे हवं ते ते तुम्हाला सर्व काही मिळेल.

फक्त तुम्ही हे नियम पाळा आणि हा उपाय करा हा उपाय दालचिनीचा उपाय आहे. अगदी घरातील साहित्य पासून बनणारा हा उपाय आहे. सहजरीत्या तुम्ही करू शकता. शक्तिशाली आहे.

अनेक लोकांनी हा उपाय केलेला आहे. आणि त्यांना लक्ष्मी आकर्षित देखील झालेली आहे . लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी दालचिनी चा उपाय शुक्रवार शनिवार रविवार हा उपाय करायचा.

हा उपाय फक्त रात्रीच करायचा आहे. घरातील स्त्रियांनीच करायचा आहे आणि हा रात्रीच उपाय करायचा आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे , आपल्याला दालचिनी लागणार आहे.

दालचिनी अशी घ्या की ती सात्विक मासिक धर्मात स्पर्श केलेली नको. घरातील नकोच उपाय करायचा आहे त्यामुळे शुद्ध आणि सात्विक दालचिनी आपल्याला आणायचे आहेत.

दुकानातून दालचिनी आणा आणि अखंड आणा. पावडर आणू नका. अखंड दालचिनी आणायची आहे. शुक्रवार शनिवार रविवार आपल्याला 3 दिवस हा उपाय करायचा आहे.

कायमस्वरूपी 11 आठवडे हा उपाय करायचा आहे. आणल्यानंतर आपण रात्री घरातील सर्व सदस्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतर किचन आवरून भांडी वगैरे स्वच्छ घासून झोपण्या अगोदर आपल्याला दालचिनीची पावडर बनवायचे आहे.

नंतर ती पावडर घेऊन आपल्या घराच्या बाहेर आपल्याला जायचं आहे. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या बाहेर जायचं आहे

आणि घराच्या बाहेर जाऊन आपण मुख्य प्रवेशद्वाराकडे तोंड करुन उभा राहायचा आहे आणि दालचिनी पावडर मध्ये थोडीशी एक चिमूटभर चिमूटभर पावडर आपण आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे.

आणि लक्षात घ्या ती पावडर हातात घेऊन आपल्याला ती पावडर आपल्या घराकडे फुंकायची आहे आणि नंतर आपण माता लक्ष्मी कडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये लक्ष्मी येउदे.

लक्ष्मी माझ्या घरात यावी. हा उपाय यशस्वीरीत्या पूर्ण होऊ दे. भगवंताकडे प्रार्थना करायचे आहे. स्वामींचे नामस्मरण करायचे आहे.

माता लक्ष्मी चे स्मरण,जप करायचे आहे. आपली जी काही इच्छा आहे माझ्या घरात पैसा अडका येउदे घरातील सर्व समस्या दूर होऊ देणे

जी काही तुमची प्रार्थना आहे तुम्ही जे काही पाहिजे ते आपण ती फुंकर मारतांना बोलायच आहे. स्वामींच स्मरण करायचे आहे.

पैसे आल्यानंतर घरातील परिस्थिती चांगली झाल्यानंतर आपण माता लक्ष्मी चे नामस्मरण करणे बंद करायचं नाही. पैशाचा अपव्यय वापर करायचा नाही.

सर्व काही नियमात आपल्याला करायचा आहे. आणि त्यातील एक हिस्सा दानधर्म आणि भगवंतासाठी आपण वापरायचा आहे.

अशी देखील प्रार्थना करायची आणि ती पुढे आपल्याला आपल्या घरामध्ये फुंकर मारायचे आहेत. असंच आपल्याला अकरा आठवडे करायचा आहे.

शुक्रवार शनिवार रविवार हे तीन दिवस आणि मासिक पाळीत हा उपाय करायचा नाही. सुतक असल्यावर हा उपाय करायचा नाही.

फक्त तुम्हाला शुद्ध सात्विक दिवशी हा उपाय करायचा आहे.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!