झोपण्यापूर्वी हा रस घ्या, कसलाही संधीवात, गुडघेदुखी, कम्बरदुखी, टाचदुखी गायब होणार…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, उभं राहिल्यावर पूर्ण भार टाचेवर येताच टाच दुखणे, गुडघ्यावर ताण येतो ज्याद्वारे गुडघे दुखतात. तसेच शरीरात वात वाढून सूज येते. ठराविक भागावर वेदना होत असतील.

तसेच काही व्यक्तींना हात पायाला मुंग्या येणे, पोटरी दुखणे, पाठदुखीचा त्रास वारंवार. मणक्यात ग्याप आहे या सर्व ठिकाणचे दुखणे इ. आजार होतात.

हा उपाय खूप जुना आयुर्वेदातील अत्यंत महत्त्वाच्या वनस्पती चा आहे. अशा उपायासाठी कोणते पदार्थ लागणार आहे.

वैद्यकीय भाषेत प्लांटर फॅसिज म्हणतात. साधारण चाळीशी उलटलेल्या स्त्रियांमध्ये टाच दुखी होत असते. मात्र आता कोणत्याही वयात टाच दुखी होत आहे याची कारणे वेगवेगळी आहेत.

उंच टाचेचे चप्पल त्यामुळे त्यांचा दाब पडून होते. खूप वेदना होतात. त्यामुळे टाच दुखीचा त्रास जाणवतो. दुसरं कारण आहे हा क्वचितच काही व्यक्तींच्या बाबतीत असे तळ पायाचे हाड वाढलेले पाहायला मिळते.

यामध्ये दुखण्याच्या वेदना खूप अधिक असतात. टाच दुखी चे तिसरे कारण आहे अधिक वेळ चालले अधिक वेळ उभे राहणे ज्यामुळे आपल्या तळव्यातील स्नायूंवर ताण पडतो.

त्यातून पायांचे दुखणे सुरू होते. तसेच सतत उभे राहिल्यामुळे वाचल्यामुळे तळव्यांना विश्रांती मिळत नाही म्हणून टाच पाय दुखतात. पायाची आग होते असे जाणवते.

पायांना सूज येऊ शकते म्हणून नेहमी चप्पल सपाट आणि आरामदायी वापरावे असं सांगितलं जातं. सोबतच शेवटचे कारण आहे त्यामध्ये इ जीवनसत्व यांचा अभाव कायमची चांगली वाढ होण्यासाठी टॉनिक म्हणून जीवनसत्त्वही काम करतं.

हे जीवनसत्त्व जर आपल्या शरीरात उपलब्ध नाही तर याने केस गळती होते. हे जर कमी प्रमाणात मिळाले तर शरीरातील स्नायूंची वाढ पुरेशा प्रमाणात होत नाही

म्हणून आहारात जीवनसत्त्वयुक्त पदार्थ समावेश करायला हवेत. हे जीवनसत्व भरपूर असणारे पदार्थ दूध लोणी अंडी सोयाबीन धान्य हे त्याचे पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व असते.

त्यामुळे सांधे दुखी, पोट दुखते या सर्व वेदना कमी होण्यासाठी हे उपाय करावेत. पहिला उपाय सकाळी उठल्याबरोबर घेण्यासाठी तो म्हणजे निर्गुंडी किंवा निरगुडीचा पाला. पारिजातकाचे शेवग्याचा पाला व त्याचे वेगवेगळे चूर्ण करा.

प्रत्येकी एक चमचा घ्या. त्यातील फक्त दोन ग्रॅम चूर्ण एक चमचा मध टाकून सकाळी उठल्याबरोबर याचे चाटण करावे. सात दिवसात तुम्हाला वेदना कमी झालेला पाहायला मिळतील.

उपाय यासाठी निर्गुडीची पाने सावलीत वाळवून ठेवा किंवा तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही जे असेल ते हेच मी वापरू शकतो. अशी ही पाने सावलीत वाळविणे त्याचं बारीक एकदम चूर्ण तसंच या साहित्याच्या मदतीने बारीक चूर्ण करा.

आपण जे पाणी गरम करून ठेवतो याच पाण्यामध्ये आपणास एक ते दीड चमचा यामध्ये चूर्ण टाकायचा आहे आणि चांगल्या प्रकारे घ्यायचा आहे.

उकळून द्यायचं निर्गुंडीच्या पानांमधील असणारे गुण गरम झालेल्या तेलात मिसळतील. सहन होईल असे लेपन दुखरी वर लावले पाहिजे.

या पाण्यामध्ये आपणास आपल्या कापड बुडवायचा आहे. सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस केल्याने तेथील वेदना दूर होतात.

टाच,गुडघा दुखीचा त्रास दूर होण्यासाठी उपाय अत्यंत उपयुक्त ठरतो. गुडघ्याला तुम्ही या पाण्याचा वाफ देऊ शकता किंवा या निर्गुंडीचा पाला संध्याकाळी झोपताना किंवा कंबर दुखत असेल तर कमरेवरती पूर्ण थर देऊन पूर्ण चांगल्या प्रकारे कपड्याने रात्रभर तसंच ठेवलं तर सकाळी उठल्याबरोबर तेथे सूज कमी होते.

वेदना कमी होतात आणि तुम्हाला सकाळी एकदम पाय रिलॅक्स वाटायला मदत होईल, 7 दिवस सलग करा. 100% रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *