फक्त एक विलायची आणि कोमट पाणी, लाखो रुपयांचे औषध घेण्यापासून वाचवेल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, वेलची हा स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. पदार्थाचा स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी वेलचिचा वापर केला जातो. वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.

भारतीय स्वयंपाकघरात वेलचीचा वापर तिखटाच्या आणि गोडाच्या पदार्थांत देखील प्रामुख्याने होतो. पदार्थ स्वादिष्ट बनवण्याबरोबरीबनेच वेलचीत अनेक औषधी गुणधर्मदेखील दडले आहेत.

मुखशुद्धीसाठी विड्यातून तसेच विविध पदार्थांतून वापरात असलेली वेलची शरीराचे स्वाथ्य वाढवण्यासाठी गुणकारी ठरते. विलायचीचा वापर आपण मसाल्याचा पदार्थ आणि माउथ फ्रेशनर म्हणून करतो.

चहा मध्ये पण विलायची टाकतो. विलायची खाऊन गरम पाणी पिण्यामुळे तुम्हाला दुप्पट फायदे मिळतात. याशिवाय विलायची कफ, खोकला, अस्थमा, मुळव्याध आणि लघवी मध्ये होणारी जळजळ या समस्या दूर करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

याच्या सेवन केल्यास हृदय आणि घशाला आराम मिळतो. उलटी आणि जीव घाबरणे थांबवते. तोंडाची दुर्गंधी दूर करते.

त्यामुळेच ही बहुउपयोगी आयुर्वेदिक गोष्ट आपल्याला प्रत्येक घरात वापरताना पाहायला मिळते. चहा तसेच इतर रेसिपी बनवताना ,हमखास याचा उपयोग केला जातो.
याशिवाय अगदी मोठमोठ्या रोगाच्या उपचारांसाठी याचा उपयोग केला जातो.

विलायचीचा उपयोग करण्यासाठी ,आपण जर रोज एक किंवा दोन विलायची चावून खाल्ल्याने आपल्याला 5 समस्या दूर होण्यास मदत होईल.

यामध्ये प्रामुख्याने पहिली समस्या आपले अपचन दूर करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आपली पचनसंस्था ही फास्ट फूडचे अति सेवन, याशिवाय तळलेले पदार्थ यामुळे कमजोर बनते आणि परिणामी आपला अपचनाचा त्रास सुरु होतो.

यासाठी रोज सकाळी 2 ते 3 विलायची चावून खाल्यास आपली पचनसंस्था मजबूत बनते.

तसेच बऱ्याच लोकांना हा त्रास तोंडाचा घाण वास येण्याची,समस्या त्रास देत असते. तोंडाची दुर्गंधी येणे, यासाठी रोज सकाळी उठल्यावर 2 ते 3 विलायची चावून खाल्यास काही दिवसातच आपली तोंडाची दुर्गधी निघून जाते.

याशिवाय तिसरी समस्या म्हणजे, विलायचीमुळे आपली स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. काही लोकांना अभ्यास असतो, तसेच ज्या लोकांना बौद्धिक काम खूप असते, त्या लोकांनी हा उपाय नक्की केला पाहिजे.

त्यामुळे त्याची स्मरणशक्ती बऱ्यापैकी वाढण्यास मदत होते. बऱ्याच लोकांना विनाकारण डोकेदुखीचा त्रास होत असतो.काही कारण नसताना डोकेदुखी सुरू होते, मग आपण उपचार म्हणून पेनकिलर सारख्या वेगवेगळ्या औषध-गोळ्याचा वापर करत असतो.

असं करण्याऐवजी,रोज सकाळी एक ग्लास पाणी पिऊन, त्यानंतर काही वेळाने या विलायची खाल्याने हा त्रास थोड्याच दिवसात बरा होईल.तसेच हा आयुर्वेदिक उपाय तुम्ही तीन महिने केल्यास,तुमचा डोकेदुखीचा त्रास कायमस्वरूपी दूर होईल.

तसेच पाचवा आणि खूप महत्त्वाचा उपयोग म्हणजे, ब-याच जणांना किंवा खासकरून तरुण वयामध्ये मुला-मुलींना चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरूमचा त्रास असतो. याशिवाय त्वचेचे विकार किंवा गजकर्णचा त्रास असल्यास ,सकाळी एक ग्लास पाणी पिल्यावर हा उपाय करा.

त्यामुळे पिंपल्स अगदी मुळापासून निघून जातील तसेच गजकर्णचा त्रासही दूर होईल.या उपायामुळे सर्व प्रकारचे त्वचारोग नाहीसे होतात.

याशिवाय विलायची,आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे काम ही करत. तुम्हाला पाचनसंबंधी समस्य असल्यास वेलचीचं सेवन केलं जातं.

पोटात जळजळ अथवा उलटी होत असल्यास वेलची खावी. त्याचप्रमाणे माऊथ फ्रेशनर म्हणूनही वेलचीचा वापर केला जातो.

वेलचीमुळे आपल्या फुफ्फुसात जलद रक्त संचार होतो. यामुळे दमा, तीव्र सर्दी आणि खोकला यासारख्या श्वासोच्छवासाच्या समस्यांपासून आराम मिळतो. आयुर्वेदात वेलची उष्ण पदार्थ मानली जाते, जी शरीराला उबदारपणा देते.

वेलची कमी प्रमाणात सेवन केल्याने आपला रक्तदाब नियंत्रणात राहतो. आपल्या शरीरातील बहुतेक रोग उच्च रक्तदाबमुळे उद्भवतात. जर आपण दररोज कमीतकमी 3 वेलची खाल्ली, तर आपला संपूर्ण रक्तदाब नियंत्रणात राहील.

वेलचीमध्ये आवश्यक घटक असल्यानं त्यामुळे नपुंसकता, इरेक्टारइल डिस्फंक्शन और इंफर्टिलिटी यासारख्या समस्यांवर मात केली जाऊ शकते.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!