नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, बऱ्याच व्यक्तींना मुका मार लागणे किंवा एक्सीडेंट झालेल्या कारणामुळे देखील या वेदना होत असतात. ज्या काही शरीराच्या जागा असतात त्या थंडीमध्ये जास्त दुखतात, या दुखणाऱ्या सर्व जागा त्यांची वेदना कमी करण्यासाठी या थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला उबदारपणा येण्यासाठी खूप गरजू असणारे घटक लागतात
हे जर आपल्या शरीराला योग्यरीत्या मिळाले तर यामुळे आम्लवात किंवा वाताचा त्रास कमी होतो . तसेच बऱ्याच व्यक्तींना सांधेदुखी, गुडघेदुखी या दरम्यान होत असते.
या सांधेदुखी गुडघेदुखीला सूज येण्याची देखील शक्यता असते , ही सूज कमी होण्यासाठी तसेच बऱ्याच व्यक्तींना कॅल्शियमची कमतरता असल्या कारणामुळे बऱ्याच व्यक्तींना कॅल्सियमच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात.
हाडे मजबूत नसणे, कमकुवत होणे, बऱ्याच व्यक्तींच्या सांध्यांमध्ये कटकट आवाज येणे, गुडघेदुखीचा त्रास होणे, असे त्रास जर तुम्हाला होत असतील तर हा एक प्रभावी उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
काही पदार्थांच्या भाकरी खाल्ल्याने पित्ताचा त्रास कमी होतो. हा पित्ताचा त्रास कमी होण्यासाठी आपण या भाकरी मध्ये असा एक पदार्थ टाकायचा आहे ज्यामुळे तुमचे सर्व त्रास दूर होतील.
ही भाकर म्हणजेच बाजरीची भाकर तुम्हाला बनवायची आहे. बाजरीचे महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त उत्पन्न घेतले जाते. बाजरी ही मानवी शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असते. थंडी सुरू होताच बाजरीचे सेवन करायला हवे.
या बाजरीच्या सेवनाने शरीरात उबदारपणा निर्माण होतो. तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासही बाजरी मदत करते त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो.
तसेच बाजरी मॅग्नेशिअम आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत मानला जातो. ही बाजरी रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. अशी ही उपयुक्त बाजरीची भाकरी खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये सर्व क्रिया चांगल्या प्रकारे घडतात, पचन चांगल्या प्रकारे होते, म्हणून बाजरीचे सेवन करायला हवे.
तसेच या बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं ज्यामुळे आपली हाडे मजबूत होतात त्यामुळे बाजरीचं सेवन केल्याने अत्यंत फायदा होतो. बऱ्याच व्यक्तींना पित्ताचा त्रास होतो,
हा पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी बाजरीच्या भाकरीत हा एक घटक टाका, मुगाची डाळ बनवण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात केली जाते, परंतु ही मुगाची डाळ बनवल्यानंतर हे ज्या वेळेस चाळणीने चाळले जाते त्या वेळेस ही डाळ चाळून घेतात,
डाळ काढून घेतल्यानंतर त्याची साल व त्याचे बारीक बारीक चूर्ण ते आपण टाकून देतो, हे टाकून न देता याचा वापर बाजरीच्या भाकरीमध्ये केला तर त्या व्यक्तीला पित्ताचा कसलाच त्रास होत नाही. आपण जर अशी भाकर खाल्ली तर पित्ताचा त्रास कसलाच होत नाही.
शरीर ठणठणीत राहते , गुडघेदुखीचा त्रास कमी होतो, तसेच यातून विटामिन ए , बी, सी यांचे भरपूर प्रमाण असते . तसेच पोटॅशिअम ,आयर्न कॅल्शियम, फायबर भरपूर असतात. ‘
ज्याद्वारे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. शरीरातून विषारी घटक बाहेर काढण्यासाठी मदत होते.
या भाकरीमध्ये अजून एक घटक जर टाकला तर सकाळी उठल्याबरोबर एकदम पोट साफ होते,
याच भाकरीमध्ये जर तुम्ही उडीद , उडदाची डाळ जर घातली तर ही जर भाकरी खाल्ली तर यांनी आपल्या शरीराला डबल फायदा होतो. म्हणजेच आपल्या शरीरातील सांधेदुखीचा त्रास कमी होतो. कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.
प्रतिकारशक्ती वाढते . तसेच ज्या व्यक्तीचे वजन कमी आहे त्या व्यक्तीचे वजन वाढण्यासाठी भाकर खावी. जर भाकर ही दुधामध्ये घालून खाली तर शरीरासाठी त्याचा अत्यंत फायदा होतो. कॅल्शियम दुहेरी प्रकारे मिळतं,
सांधेदुखीसारखा कसल्याही प्रकारचे मणक्याचे आजार असो तुम्हाला हाडांच्या समस्या असतील या सर्व समस्या कमी होतात. याचं बाजरीच्या भाकरीमध्ये एरंडेल तेलाचा वापर केला तर यांनी अजून फायदा होतो.
असे हे घटक या बाजरीच्या भाकरीमध्ये टाकून जर खाल्ले तर तुमच्या शरीरातील सर्व वेदना पूर्ण निघून जातील.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.