पदार्थ दररोज खाल तर चष्मा होईल गायब, गुडघेदुखी, पित्त गायब ... - Viral Marathi

पदार्थ दररोज खाल तर चष्मा होईल गायब, गुडघेदुखी, पित्त गायब …

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, रोजच्या जीवनशैलीत आपण जदातर वेळ हा मोबाईल, टी व्ही , लॅपटॉप अशा स्क्रीन वरती घालवतो, त्यातील घातक किरणे आपल्या डोळ्यांना कमजोर बनवतात, त्यामुळे डोळ्यांचा नंबर वाढतो, अंधुक दिसायला लागते आणखीन बरेच डोळ्यांचे आजार होतात. डोळ्यांना लागणारे तत्व खूप साऱ्या गोष्टीमधून मिळते. तसेच जर आपण स्वताच्या दृष्टी साठी, आरोग्यासाठी वेळ काढला तर नक्कीच यावरती जे उपाय आहेत ते करून आपल्या डोळ्यांना आराम मिळेल.

डोळ्यांचा नियमित व्यायाम, डोळ्यांची स्वच्छता, डोळ्यांची निगा यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहू शकते. बाजारात मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या हिरव्या भाज्या या आपल्या आहारात असायला हव्यात, यामुळे आपल्या डोळ्यांची दृष्टी नेहमी चांगली राहते. हिरव्या पालेभाज्या जीवनसत्वाचा मोठा स्त्रोत आहेत. त्यामुळे हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आजच जेवणात करा. दुसरा पदार्थ म्हणजे आवळा, आवळ्याचा रस रोज सकाळी घेतला तर कधीच चष्मा लागणार नाही, आवळ्याचे सेवन हे नेहमी करायलाच हवे.

तसेच कच्चा आवळा, आवळ्याचे लोणचे अशा विविध प्रकारात तुम्ही आवळा खाऊ शकता. यातील गुणधर्म तुमच्या दृष्टीस कधीच निस्तेज बनवत नाहीत. यानंतर घरातील इलायची, वेलदोडे, हे सुदधा आपल्या डोळ्यांसाठी भरपूर आवश्यक आहेत, इलायची आहारात समाविष्ट असायला हवीच, इलायची तुम्ही तशीच खाऊ शकता किंवा त्याचे बडीशेप सोबत चूर्ण करून त्याचेही सेवन करू शकता. यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते.

पुढचा पदार्थ आहे अक्रोड, अक्रोड खायला बऱ्याच लोकांना आवडतात, त्यामुळे आपली बुद्धी तल्लख राहते, स्मरणशक्ती वाढते इतकेच नाही यातील जीवनसत्त्वे व फॅटी ऍसिड डोळ्यांना खूपच लाभदायी असतात. त्यामुळे अक्रोड खाणे सुरू करा. यासारखाच आवडीचा पदार्थ म्हणजे बदाम, बोलताना अडखळत असाल तर बदाम खा, हुशार बनायचं असेल तर बदाम खा.

हे आपण ऐकतो पण डोळे चांगले ठेवायचे असतील तरीपण बदाम खात रहा. यामुळे डोळ्यांची शक्ती वाढते. डोळ्यांचा त्रास कमी होतो. शेवटचा पदार्थ म्हणजे गाजर होय. गाजर , गाजराचा हलवा, ज्यूस सर्वच आपल्या सर्वांना आवडते. यामधून फक्त रोगप्रतिकारक शक्तीच मिळत नाही तर डोळ्यांना उपयुक्त सर्व घटक यातून मिळतात.

म्हणून गाजराचे सेवन हे नेहमी करायलाच हवे. याव्यतिरिक्त शेवगा, शेवग्याची भाजी, शेंगा आपल्या आहारात ठेवल्यास डोळ्यांची समस्या नाहीशी होते. म्हणून आपल्या दृष्टीच्या , डोळ्यांच्या आरोग्यासाठी वरील पदार्थ खायला सुरुवात करा.

तुम्ही जर वारंवार गोळी पित्तासाठी घेत असाल आणि पोट साफ होण्यासाठी , इतर औषधे घेत असाल, सांधेदुखी, गुडघेदुखी तुम्हाला जाणवत असेल, तुमच्या कार्यशक्ती कमी झालेले असेल, तुम्हाला छाती मध्ये जळजळ, करपट ढेकर आल्यासारखे होत असतील, पोट साफ वेळेवर होत नसेल, डोकेदुखीचा वारंवार त्रास होत असेल, उठता बसता पायाचा कटकट आवाज येत असेल

किंवा बऱ्याच व्यक्तीचे हात पाय थरथर कापत असतील किंवा खायला नाही येत असतील तर तुमच्या बाबतीत घडत असेल तर या सर्व समस्यावर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी आज फक्त तीन पदार्थ लागणार आहेत, त्यासाठी हा घरगुती उपाय ला सुरुवात करण्यापूर्वी आपण जो आहार घेतो हा आहार यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

आपल्या आहारामध्ये वारंवार चहा घेत असाल चहाची वेळ ठरलेली नसेल तर तुम्हाला कधीच कमी होणार नाही तुम्ही तुमच्या आहारामध्ये चहा घेणं खूप कमी करा किंवा थांबवा. जर तूर डाळीचा समावेश करत असाल तर पित्ताचा त्रास लवकर कमी होत नाही. पित्ताचा त्रास लवकर कमी होण्यासाठी जागरण कमी करावे.

आहार वेळेवर घ्यावा लागतो. सोबतच तो संतुलित असावा लागतो ज्याने आपलं पोट साफ होत नसेल तर पोट साफ होईल. त्यावेळी त्यांचे असंख्य प्रकारचे आजार कमी होते. पित्ताचा आजार लवकर आटोक्यात नाहीत, पित्त उष्णता शरीरामध्ये अंतर्गत आव्हाने प्रचंड डोकेदुखीचा त्रास होणे किंवा इतरही समस्या जाणवू नये यासाठीच यावर उपाय आहे.

पोट साफ, पित्ताचा त्रास शंभर टक्के कमी होईल असा उपाय . यासाठी सर्वप्रथम पहिला पदार्थ लागणार आहे तो पदार्थ , आवळकंठी, सर्वांच्या परिचयाचे असा आहे , आयुर्वेदिक स्टोअरमध्ये उपलब्ध असतो, आवळा मध्ये भरपूर प्रमाणात कॅलरी, फायबर, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, विटामीन , कॅल्शिअम आणि फॉस्फरस असतं म्हणजे शरीराला आवश्यक घटक जे लागतात ते सर्व यामध्ये असतात.

म्हणून आपणास या आवळ्याचा वापर करायचा आहे. सर्वप्रथम आवळकंठी जी आहे घरामध्ये असणाऱ्या साहित्याच्या मदतीने एकदम बारीक पावडर आपणास करायची आहे. बारीक चूर्ण केले त्यानंतर आवळकंठी ची पावडर आहे ती पावडर आपणास लागणारी एक चमचा आवळा चूर्ण घेतले पाहिजे, त्यानंतर लागणार आहे तो म्हणजे सुंठ, आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे.

शरिरातील असंख्य प्रकारचे आजार कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. पाचन शक्ती मजबूत बनवते. इम्मुनिटी पावर वाढण्यासाठी, व्हायरल इन्फेक्शन असेल त्यावरती सुद्धा अत्यंत उपयुक्त ठरते. आपल्या शरिरांमध्ये असणाऱ्या कोणत्याही प्रकारचा पित्तप्रकोप कमी होण्यासाठी सुंठ उपयोगी ठरतो.

सुंठ तुकडा किंवा याचे चूर्ण वगैरे मिळतात ते तुम्ही घेऊ शकता असे चूर्ण करून घेतलेला आहे, हे चूर्ण आपणास या उपाय साठी लागणार आहे साधारणता एक चमचा चूर्ण यामध्ये टाकल्यानंतर पुढचा घटक लागणार आहे तो म्हणजे खडीसाखर . इन्स्टंट एनर्जी मिळवण्यासाठी, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी खडीसाखर फायदेशीर ठरते.

म्हणून या उपायासाठी खडीसाखरेचा एक तुकडा आपणास लागेल. बारीक केलेले चूर्ण एक चमचा यामध्ये टाकायचा आहे. हे तीनही पदार्थ चांगल्या प्रकारे एकजीव करायचे आहेत. एकजीव केलेले हे मिश्रण एक चमचा सकाळी उठल्याबरोबर तोंड धुतल्या बरोबर तुम्हाला हे चूर्ण खायचा आहे.

त्यानंतर अर्धातास काही खायचं नाही आणि संध्याकाळी जेवणाच्या नंतर परत तुम्हाला हे चूर्ण घ्यायच आहे. असा हा उपाय करायचा आहे. लगेच परिणाम दिसून येतो परंतु हा उपाय तुम्हाला एक महिना करायचा आहे. एक महिना केल्यानंतर तुमची आयुष्यभराची गोळी पूर्णतः सुटणार आहे.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!