नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपलं जीवन हे सुखी व समृद्ध बनवण्यासाठी आपण नेहमीच मेहनत घेतो, कष्ट करतो, प्रयत्न करतो. आपल्या पितरांचा, पूर्वजांचा आशीर्वाद असल्यास आपल्या कामातील अडथळे दूर होतात ज्यामुळे आपल्याला यश भेटते. आपलं जीवन सुखी, आनंदी बनते.
म्हणून आपण नेहमी पूर्वजांचा आशीर्वाद घ्यावा, त्यांचे कष्ट लक्षात ठेवावेत. तसेच सर्व कामे करताना पूर्ण श्रध्दा ठेवून स्वतःवर विश्वास ठेवून करत चला. शास्त्रात आपल्याला पैसा आणि सुख दोन्ही मिळवण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत.
घरात सतत काही ना काही कुरबुरी होत असतील, नेहमी भांडणे होत असतील या सर्वांमुळे जर माता लक्ष्मी घरामध्ये जर टिकत नसेल तर घरातील हि पीडा दूर कारण्यासाठी एक अतिशय सोपा असा उपाय करू शकतो.
त्यासाठी आपल्याला लागणार आहे दही आणि तांदूळ. आपल्या घराच्या आसपास वाईट अश्या शक्ती असतात त्या अदृश्य असतात ह्या शक्तींचा प्रभाव आपल्या कुटुंबातील व्यक्तींवर कळत नकळत होत असतो.
काही जणांना हा प्रभाव जाणवतो तरी काहींना नाही. काही वेळा असे होत की हातात आलेला पैसे हिरावून जातो. तर अश्या दृश्य अदृश्य शक्तींना आपल्याला खुश ठेवावे लागते.
ह्यासाठी वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, समुद्रशास्त्र ह्यांध्ये अनेक मार्ग सांगितले गेले आहेत. पैशामुळं आपल्या घरात सतत भांडणे लागत असतील किंवा सर्वात महत्त्वाची गोष्ट.
या सगळ्यामुळे जर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकत नसेल तसेच पैसा घरात टिकत नसेल तर या सर्व पीडा किंवा समस्या दूर करण्यासाठी एक उपाय केल्यास यातून आपण बाहेर पडतो.
या उपायासाठी आपल्याला थोडे दही आणि तांदूळ लागणार आहेत.दही हे घरीच तयार केलेले असणे आवश्यक आहे. हा उपाय करण्याचे मुख्य कारण म्हणजे,घराच्या आसपास अनेक प्रकारच्या दृष्य किंवा अदृष्य अशा शक्ती वावरत असतात.
या शक्तींचा प्रभाव आपल्या घरावर आणि आपल्या घरातील सदस्यांवर होऊ नये म्हणून हा उपाय केला पाहीजे. या वाईट शक्तीमुळे काहींवेळा आपली हातामध्ये आलेली नोकरी मिळत नाही तसेच सतत पैसा खर्च होत असतो.
अशा प्रकारच्या गोष्टी घडतात तर या सगळ्यासाठी या दृश्य अदृश्य शक्तींचा मोठा हात असतो,असे सांगितले जाते.या शक्तींना शक्तींना खुश ठेवण्यासाठी हा उपाय केला पाहजे. ज्यामुळे त्या त्रास नाही देणार.
यासह वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र तसेच समुद्र शास्त्रांमध्ये अनेक उपाय सांगितले आहेत.तसेच ज्या प्रकारे या दृश्य-अदृश्य शक्ती आपल्याला नुकसान पोहोचवतात तसेच या शक्ती तुम्हाला खुश सुद्धा ठेवू शकतात.
यामध्ये अचानक धनलाभ होणे किंवा अनपेक्षितपणे लॉटरी लागणे यामागे याच शक्तीचा हात असतो. हा एक उपाय करण्यासाठी आपल्याला ताजे दही आणि मऊ शिजलेला भात लागणार आहे .
हा दही आणि भात एकत्र एकजीव करून ,हे मिश्रण आपण आपल्या घराच्या बाहेर ठेवायच आहे. याशिवाय हा उपाय कोणत्याही वेळी करू शकता. पण हा दही-भात आपल्या घराबाहेर अशा ठिकाणी ठेवायचा आहे,ज्या ठिकाणी कुत्र्यासारख्या पशु किंवा प्राण्यांना हा भात सहज खाता येऊ शकेल.
मग हा भात ठेवल्यानंतर तीन-चार तासानी त्यानी हा दहीभात संपवला किंवा बऱ्यापैकी जर खाल्ला तर ,समजावे की, आपल्या घरामध्ये पीडा खूप मोठ्या प्रमाणात आहे.
याउलट जर हा दहीभात त्यांनी खाऊन संपवला नाही तर आपल्या घरामध्ये पीडा नाही,असे मानले जाते.कारण या उपायामागे शास्त्र असे आहे की, दही हे गाईचे असल्यामुळे,ते गाईच्या दुधापासून बनलेले असते.
गाईच्या दुधापासून बनलेले जर दही असेल तर त्याचा परिणाम अतिशय जलद होतो. असं हे गायीच्या रक्तपेशी पासून तयार झालेलं दही जेव्हा आपण या पशूं-प्राण्यांना घालत असतो , त्या वेळी या दह्याचा स्पर्श आपल्या घरातील दृश्य व अदृश्य शक्तींना होत असतो,असे ज्योतिष शास्त्रानुसार सांगितले जाते.
यामुळे या दृश्य अदृश्य शक्तीं आपल्यावर ती प्रसन्न होण्यास मदत होईल. अशा प्रकारे हा उपाय आसपासच्या सर्व नकारात्मक गोष्टींपासून आपलं रक्षण करेल व आपलं जीवन सुखी व आनंदी बनेल. त्यामुळे आपण हा छोटा व सोपा उपाय नक्की करा त्याचे परिणाम नक्कीच दिसून येतील.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.