घराच्या मुख्य दरवाजा वर बांधा या झाडाचे मूळ, घरातील प्रत्येक जण करोडोत खेळेल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जर तुम्हाला अस वाटत असेल की तुमच्यावर कुणीतरी काळी जादू केलीय, कुणीतरी आपल्या घरावर पिडा टाकलीय त्यामुळे घरात नजरात्मक प्रभाव वाढलाय, तुम्हाला सतत भीती वाटते.

तुमच्या मागे साडेसाती लागलीय असं काही असेल तर या सर्वांवर प्रभावी उपाय म्हणजेच या वनस्पतीचे महल तुम्ही घरात अशा ठिकाणी आणून ठेवा ज्यामुळे करणी.

भूतबाधा, साडेसाती दूर होईल. कोणते जर ग्रह दोष असतील तर तेही निवारण करण्याची ताकद या मध्ये आहे.

या झाडाचे मूळ तुम्ही घरात एक स्वच्छ ठिकाणी जिथे कोणाचा पाय लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा. तुम्ही मुख्य दरवाजाच्या वरती आतील बाजूने ठेवा.

जर तुम्हाला नोकरीत समस्या असेल, घरी पैसा टिकत नसेल तर हे मूळ तुम्ही तुमच्या पर्स मध्ये, वॉलेट मध्ये, अथवा तिजोरीमध्ये जिथे धन संचय करता तिथे ठेऊ शकता.

या वनस्पतीच्या मुळाची अशी काळजी घ्या जसे आपण एखादा देवतेचा फोटो पूजन करतो. तसेच वॉलेट किंवा पर्स मध्ये ठेवत असाल तर ते प्राण्यांच्या कातडीचे नसावे याची दक्षता घ्या.

तुम्ही किंवा तुमच्या घरातील जर कोणी सतत आजारी पडत असेल तर या मुळाचे तुम्ही गळयात दोरा बांधून लॉकेट बनवून घालू शकता.

हे मूळ, खोड तुमच्या प्रत्येक समस्येचं उपाय ठरेल. हे आपल्या घरात असणे म्हणजे एक सुरक्षा कवच असण्यासारखेच आहे. त्यामुळे सहज मिळणारे हे खोड तुम्ही घरी आणून एक कोपऱ्यात ठेवा.

हे झाड अतिशय उपयोगी आहे कारण याची पांढरी फुले ही भगवान शिवाला अर्पण केली जातात.

ती शिवाला अत्यंत प्रिय आहेत, हे झाड म्हणजेच धोत्र्याचे झाड ज्याला हिंदीत धतुरा असेही म्हणतात. याचे खोड, मूळ आपल्याला सर्व दोषातून मुक्त करते तसेच सर्व प्रकारच्या बाधांपासून रक्षण करते.

अतिशय साधा सरळ उपाय जो तुमच्या घराचे, तुमचे रक्षण करेल. हे धोत्र्याचे झाड कुठंही सहज उपलब्ध होते. ग्रामीण भागात अगदी कुठेही व शहरी भागात बाहेर हायवे साइट ला वगैरे कुठेही भेटून जाईल.

ते दिसल्यावर उपटून त्याचे खोड घरी आणा व स्वच्छ धुवून ते घरातील कोणत्याही कोपऱ्यात ठेवून द्या.

त्याची पूजा वगैरे करायची नाहीये परंतु ते एका अशा कोपऱ्यात ठेवा जिथे स्वच्छता असेल तसेच तिथे कोणाचा पाय लागणार नाही याची काळजी घ्या.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *