शरीरातील भयंकर उष्णता समूळ नष्ट करेल हे 1 फळ, तुम्हाला कसलाच त्रास उरणार नाही….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, साधारणपणे आंबा, पेरु, चिकू, द्राक्ष या फळांचे फायदे आणि त्याचे शारीरिक गुणधर्म जवळपास साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळे अनेकदा डॉक्टरदेखील आहारात किंवा डाएटमध्ये फळांचा समावेश करा असा सल्ला देतात. मात्र, अशी काही फळे आहेत ज्यांच्याविषयी आपल्याला फारसं माहित नाही.

परंतु, या फळांमध्ये मोठ्या प्रमाणावर औषधी गुणधर्म असतात.उंबर हे साऱ्यांनाच ज्ञात आहे. उंबराच्या झाडालाच औदुंबर असंदेखील म्हटलं जातं. उंबराच्या फळासोबतच त्याच्या पानांमध्ये, सालींमध्ये आणि चिकामध्ये औषधी गुणधर्म आहेत.उंबराचे झाड खूप मोठे असते. हे झाड साधारणपणे ४० ते ४५ फूट उंच असते.

उंबराच्या झाडाला फुलं कधी येतात हे कधीच दिसत नाहीत, असा आदिम समाजात समज आहे. उंबराच्या झाडाला खोडाच्या जवळ झुपक्यांनी गोल फळे येतात. ही फळे कच्ची असताना हिरवी, तर पिकल्यावर लाल रंगाची होतात.

फळे गोल चिकूच्या आकाराची असते. उंबराची फळं माणसांसोबत जनावरेही आनंदाने खात असतात. या फळाच्या आत अळी सारखे काही प्रकार दिसतात. त्यामुळे पिकलेले उंबर फोडून खाण्यापेक्षा सरळ पुर्ण खातांना काहीही वाटत नाही.

फळाचे मधून दोन तुकडे केल्यास एक तुकडा दुस-या तुकड्यासोबत घासून खाल्ले तर चव अधिक चांगली येते. उंबराच्या झाडावर पक्षी, किटक, खारी यांचे आवडते वसतिस्थान असते.

शरीरावरील सूज कमी करण्यासाठी अल्प प्रमाणात उंबराचा चीक घेऊन त्यात थोडी साखर आणि दूध मिक्स करावे. त्यानंतर या दुधाचं सेवन करावं. शरीरावरील कोणत्याही भागातील सूज कमी होते.रक्त वाहते, लघवीतून रक्त येणे, रक्ती आव, अत्यार्तव, गोवर, कांजिण्या अशा समस्येवर उंबराचं फळ गुणकारी आहे.

रक्ती आव होत असल्यास उंबराच्या चीकाचे १० थेंब दुधासोबत घ्यावे. गालगुंड, गंडमाळा, पू असणाऱ्या जखमा आणि हट्टी सूज यावर उंबराचा चीक लावला असता वेदना व सूज लवकर कमी होते.उंबराच्या पानावर लहान फोड येत असतात. ते फोड दुधात वाटून दिल्यास गोवर कांजिण्या विकारात सत्वर आराम मिळतो.

मद्यपान किंवा धूम्रपान केल्यामुळे यकृत खराब होते. तसंच जलोदर होण्याची भीती असते. अशावेळी बकरीच्या दुधात उंबराची फळे उकडून खाल्ल्यास आराम मिळतो.जळवात, टाचांना फोड येणे, रक्त वाहणे या विकारांत उंबराची फळे वाटून त्याचा लेप करून रात्रभर स्वच्छ फडक्याने बांधून ठेवावे.

मलेरिया किंवा हिवताप विकारात उंबराच्या सालीचे चूर्ण दुधातून घ्यावे. सालीचा काढा कदापि करू नये, कारण उष्णतेने त्यातील ज्वरघ्न गुण जातो.या झाडाची पाने सिताफळाच्या पानासारखे असून हे झाड दाट सावली देते.

उंबराच्या दूधाचा वनऔषधी म्हणून वापर करण्यात येतो. आदीम परिसरात बकरीला व्यवस्थीत दूध आले नसल्यास या झाडाचे दूध काही औषधांसोबत दिल्यास दुधाच्या प्रमाणात वाढ होते. या व्यतिरिक्त धार्मिक कार्यात, मरण कार्यात या झाडाच्या पानांनी दूध शिंपडून अखेरचा निरोप देण्याचे कार्य केले जाते.

माणसाच्या जबड्याखाली किंवा मानेच्या ठिकाणी गळे-गळाशा आल्यास उंबराच्या झाडाचे दूध पांढ-या कागदावर लेप लावून त्या ठिकाणी लावतात. उंबराचे वृक्ष हे अत्यंत गुणकारी असून या झाडाचे आदिम समुदायात महत्त्वाचे स्थान आहे.

उंबर ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती कफ पित्तशामक दाह कमी करणारी हाड जोडणारी व हाडाला लोखंडासारखे मजबूत करणारी असते. मनुष्यांचे स्त्रियांचे गुप्त रोग दूर करणारी व शरीराला मजबुती देणारी आहे उंबर.

मुळव्याध तोंडाचे दाताचे पोटाचे रोग आणि अनेक विकार या रोगाचा नायनाट करणारी ही वनस्पती आहे.नपुसंकाची मर्दानगी वाढविण्यासाठी व नपुंसकत्व दूर करणे, धष्टपुष्ठ होण्यासाठी उंबराचे झाड खूप महत्वाचे मानले जाते.

आम्ही तर याचे नेहमी सेवन करत असतो.एक खजूर घेऊन त्यावर उमरीचे पन्नास थेंब दूध टाका सकाळ संध्याकाळ सेवन करा. तुम्ही कल्पनासुद्धा करू शकणार नाही येवढे तुमच्या शरीरात शुक्राणू वाढेल.

विर्याच्या क्वालिटीत सुधारणा होईल. व पुरूषांच्या टायमिंग वाढवण्यासाठी व नपुसंकता नाहीशी होण्यासाठी फायदेशीर आहे. उंबरी च्या पिकलेल्या फळाचे चूर्ण बनवून ठेवा कधीही कामी येऊ शकते. नपुंसकता कमजोरी जाण्यासाठी एक ग्लास दुधामध्ये एक चमचा चूर्ण खडीसाखर टाकून सेवन करण्याने फायदा होतो.

संतती उत्पन्न करण्यास बाधा येणार नाही. नामर्दाला मर्द बनवणारी ही वनस्पती आहे. माणसाला शंभर घोड्याची ताकद येईल. वीर्य विकार नाहीसे करून शरीरात ताकद वाढेल माणूस मजबूत होईल.

या चुर्णाचे सेवन मनुष्यांनी वर्षभर केले तर ६० वर्षाचा माणूस असेल तर त्याला २० वर्षाचा जोश येईल. महिलांनी या चुर्णाचे सेवन केले तर सर्व प्रकारचे रोग नष्ट होतील शरीरात एक वेगळीच ताकद चेहऱ्यावर तजेला येईल.

दमा खोकला असेल त्यांनी उंबराच्या फळाचे सरबत करून प्या. दमा खोकला लवकरच नाहीसा होईल. पोटातील जुनी घाण बाहेर काढण्यासाठी हे सरबत पिल्यास फायदा होतो. जुनी जेवढी घाण असेल तेवढी बाहेर निघेल.

पोट विकारावर सुद्धा याचे फळ उपयुक्त आहे. उंबराच्या कच्च्या फळाची भाजी करून खाल्ली तर आपले पोट साफ होईल पोटातले किडे नाहीसे होईल. हे आहेत उंबराचे नैसर्गिक फायदे नक्की वापरून पहा परिणाम 100% दिसणारच.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!