भयंकर त्रास होत असेल तररोज देवपूजेत दिवा लावताना बोला “हे 3” शब्द कितीही मोठा शत्रू असू द्या त्रासच होणार नाही…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, अनेकदा अनेक प्रकारचे संघर्ष, विनाकारण त्रास आपल्याला भोगावे लागतात. जीवन जगत असताना काही लोक आपले मित्र होतात तर काही शत्रू बनतात.

कालांतराने हे शत्रु इतके बलवान होतात की आपल्याला त्याचा खुप भयंकर त्रास होतो. यालाच आपण शत्रु पिडा म्हणतो.

तुम्ही जेव्हा चांगल्या कामात यश मिळवत असाल किंवा जेव्हा तुमची प्रगती होऊ लागते तेव्हा ही प्रगती काही व्यक्तींना बघवत नसते तेव्हा ते तुमचे शत्रू होतात.

जर तुम्हाला तुमच्या शेजाऱ्यांकडून त्रा स होत असेल किंवा कामाच्या ठिकाणी बॉस किंवा तेथील लोकांकडून त्रा स होत असेल किंवा तुमच्या उद्योगधंद्यात तोटा किंवा स्पर्धकाकडून काही त्रा स होत असेल तर.

अशावेळी जर तुम्ही हा उपाय कराल तर तुमचा शत्रू गुडघे टेकत येईल. तुमचे शत्रू बलहीन होतील. या उपायांनी तुम्हाला शत्रुपीडेपासून मुक्ती मिळेल.

हा उपाय एकदम सोपा आहे. रोज देवघरातील दिवा लावताना म्हणायचा आहे एक मंत्र…

आपल्या घरातील ऊर्जेचा प्रवाह नेहमी सकारात्मक ठेवणं फार गरजेचं असतं. घरातील ऊर्जा सदैव सकारात्मक राहण्यासाठी आपण देवाची भक्ती केली पाहिजे.

तेव्हा आपलं जीवन सफल होईल. आपण रोज सकाळी संध्याकाळ देवघरात दिवा लावतो. दिवा म्हणजे चैतन्य, प्रकाश, नवीन आशा व दिवा म्हणजे आपल्या जीवनातील सुख व समाधान.

दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा पसरते तसेच घर हे सकारात्मक ऊर्जेचा स्रोत बनते. देवघरात दिवा लावताना एक छोटासा मंत्र म्हणायचा आहे.

कारण या मंत्राच्या सामर्थ्याने तुमचे शत्रु कमी करण्यासाठी मदत होईल. आपण दररोज देवपूजा करतो. देवपूजेत दिव्याला अत्यंत महत्व आहे.

दिवा लावल्याने घरात शुभ आणि मंगल गोष्टी घडतात . म्हणून कोणत्याही मंगल कार्याला दिवा सर्वप्रथम लावला जातो.

या उपायासाठी हा दिवा लावताना काही नियमांचे पालन नक्की करा. हा दिवा लावताना तो जमीनीवर लावायचा नाही.

त्याच्या खाली काहीतरी म्हणजे फुले किंवा झाडाचे पान , एखादे छोटे पात्र यावरती दिवा लावायला हवा. दिवा लावण्यासाठी शक्यतो मोहरीचे तेल वापरा.

याने तुमची शत्रुपिडा कमी होण्यास मदत होते. जर मोहरीचे तेल नसेल तर चमेलीचे तेल चालते.

सर्वात महत्वाचे म्हणजे दिव्यात आपण जी वाट घालतो ती रुई म्हणजेच कापसाची असावी. अशा दिव्याला तुम्ही नमस्कार करा. त्यानंतर हा मंत्र म्हणा.

हा दिवा लावताना आपण डोक्यावर टोपी किंवा रुमाल अवश्य परिधान करायला हवा आणि स्त्रीयांनी पदर घेतला पाहिजे.

दिव्यामध्ये दोन चांगल्या लवंग टाकाव्यात, फुले असलेल्या, न तुटलेल्या असाव्यात. या लवंगांचे महत्व ज्योतिष शास्त्रानुसार आणि तंत्रमंत शास्त्रानुसार खूप आहे.

याच दिव्याने आपण भगवान हनुमानाची प्रार्थना करायची आहे. आरती करा.

शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा | शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते | हा मंत्र आपणा सर्वांना परिचित आहेच पण त्याचे महत्व फार कमी लोकांना माहीत असते.

ज्यामुळे तुम्ही घरातील शांतता राखून ठेवू शकता, घरातील विनाकारण कटकटी दूर होतील, असलेले शत्रू नेहमी दूर राहतील. ज्यामुळे तुमचं जीवन सुखी होईल.

जीवनात असणारा कितीही मोठा त्रास यामुळे नष्टच होईल. पण एक मात्र लक्षात ठेवा की तुमच्याकडे हे करण्याचं सातत्य असणं गरजेचं आहे.

कोणत्याही कार्यात सातत्य हवं, हळूहळू तुमच्या सर्व समस्या नष्ट होतील व घरात फक्त आनंदी वातावरण राहील.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!