दात काढण्यापूर्वी हा रामबाण उपाय करा, 10 सेकंदात वेदना गायब…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, आपले दात किडल्याने आपल्याला दातदुखी ही समस्या निर्माण होते. जी कीड असते ती खूप त्रासदायक असते. यामध्ये अवेळी तसेच अनियमित आहार, बदलती जीवनशैली यासारख्या कारणांसह मानसिक ताण-तणावांमुळेही दातांचे आरोग्य बिघडत असल्याचे सांगितले जाते. आपल्याला पैकीं कित्येक जण दातांच्या समस्यांनी हैराण आहेत.

त्यामुळे डॉक्टरकडे जाण्याआधी काही घरगुती उपाय केल्यास दातांच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. तसेच सध्याच्या बदलल्या काळामध्ये दात किडणे ही जरी सामान्य समस्या झाली असली,तरी त्यावर योग्य आणि वेळेत उपचार घेणं गरजेचं आहे. कारण या छोट्या दिसणाऱ्या समस्या दुर्लक्ष केल्यास, प्रसंगी कालांतराने कॅन्सर सारखे आजार होण्याची शक्यता असते.

त्यामुळे यावर योग्य उपचार घेतले पाहीजेत.दातांची निगा न राखल्याने दातांची कीड सुरू होते, दातांची अस्वच्छता, खाण्याच्या अयोग्य सवयी यामुळे दात किडतात. लहान मुलांपासून सर्वानाच ही समस्या आहे.

दाढेतील वेदना इतकी त्रासदायक असते की तिचं सहन करून खूप कठीण असते, तसेच त्याची खर्चिक उपचार सुद्धा तातडीने प्रत्येकाला करता येईलच असे नाही. त्यामुळे आपलं आयुर्वेद असे भरपूर उपाय सांगते की ज्यामुळे आपण दातांतील कीड अवघ्या 10 सेकंदात काढू शकतो.

दात किडण्याची समस्या निर्माण झाल्यास, त्यावर काही घरगुती उपाय आपण करू शकतो. त्यामुळे ही समस्या कायमस्वरूपी निघून जाईल.तसेच याशिवाय दात किडण्यामागील काही प्रमुख कारणे सांगितली जातात, यामध्ये प्रामुख्याने जर आपल्याला पान मसाला आणि तंबाखूचे सेवन केल्यास, तसेच दुसरं कारण म्हणजे आपण रात्री झोपण्यापूर्वी दातांची योग्य स्वच्छता न करणे, याशिवाय जास्तीत जास्त गोड खाण्याची सवय असणे,तसेच चौथे कारण म्हणजे, आपण दातांची योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास ही समस्या निर्माण होते.

या सर्व समस्यावर काही घरगुती उपाय म्हणजे, जर आपण नियमितपणे लिंबाच्या काडीने दात घासल्याने, दात किडण्याची समस्या दूर होते, त्याचबरोबर दुसरा साधा उपाय म्हणजे, आयुर्वेदिक दोन-तीन लवंग वाटून घेऊन त्याची पावडर करून किडलेल्या दातांच्या ठिकाणी लावल्यास किंवा तिथे लवंग तेल सुद्धा या वेळी खूप लाभदायी ठरतो.

तसेच लिंबाच्या काडीने दात घासल्याने सुद्धा दातांची समस्या आरामात दूर होण्यास मदत होईल. याशिवाय अत्यंत प्रभावशाली उपाय म्हणजे, आपण शुद्ध एलोवेरा जेल म्हणजेच कोरफडीचा रस थोड्या प्रमाणात घेऊन ,तो पाच ते दहा मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे, यानंतर तू दाता वरती लावल्यास, दातांच्या संबंधित अनेक समस्या दूर होतील.

किंवा हे शक्य नसल्यास, पाच ते दहा मिनिटे रस फ्रीजमध्ये ठेऊन ,त्याची गुळणी केल्यासही याचा प्रभावी परिणाम होण्यास मदत होते. त्याचबरोबर आपण आयुर्वेदिक गुणधर्म असलेले हिंगाच्या पाण्याने गुळण्या केल्या तरी सुद्धा दात किंवा हिरड्या दात किडले असतील, तर यांना आराम मिळतो. त्याच बरोबर एक कॉटन बॉलमध्ये जायफाय ऑईल टाकुन ते आपल्या तोंडात कीड लागलेल्या भागांवर ठेल्यास ,आराम मिळतो.

जर दातात कीड लागली तर कोणत्याही व्यक्तीला काहीही खाण्याची मोठी समस्या निर्माण होते. अशावेळी आपण डॉक्टरांकडे जातो आणि त्यावर दात काढणे किंवा कीड काढल्यानंतर तिथे सिमेंट भरण्यास सल्ला दिला जातो.

दाढ किंवा दात काढणे ही काही सोपी गोष्ट देखील नव्हे तसेच त्याच्या वेदना सहन न करण्यासारखे असतात ते वेगळंच. अशावेळी फक्त कीड मारली,बाहेर काढली तरीही चालते. त्यासाठी घरगुती उपायांनी दाताना लागलेली कीड कशी घालवायची याबाबत काही टिप्स देत आहोत.

यासाठी आपणास जास्त पैसेदेखील खर्च करण्याची गरज नाही. हल्ली अनियमित जीवनशैली आणि चुकीचे खाणे-पिणे यामुळे दातामध्ये कीड निर्माण होते आणि दात वेदना द्यायला सुरू करतात. दातदुखी हे अतिशय त्रासदायक दुखणे आहे. त्यामुळे आपल्याला रोजची कामे करणे पण कठीण होते.

त्याच्या वेदांनांनी आपली मानसिक अस्वस्थता वाढते. यातून सुटका होण्यासाठी काही लोक पेनकिलर घेतात. पण हा झाला तात्पुरता उपाय. यामुळे दातातील कीड मरत नाही. जर यावर वेळीच उपाय केला नाही, तर ही समस्या तुमच्या दातांना आतून कमजोर करून खिळखिळे करून सोडते.

दातांची मुळे जर सैल झाली, तर दातदुखी होऊ शकते. यावरचे डॉक्टरचे उपाय महागडे असतात. तर मग आपण थोडे घरगुती उपाय करून बघायला काय हरकत आहे.भीमसेनी कापूर जो अत्यंत महत्वाचं काम करतो, असा भीमसेनी कापूर तुम्हाला लागेल. यानंतर याच चूर्ण करून घ्या, तसेच दुसरा घटक म्हणजे आसमानतारा होय.

हा साधारण 10 ग्राम घ्या. तसेच यानंतर तिसरा पदार्थ जो तोंडाची दुर्गंधी घालवतो तो म्हणजे ओवाफुल होय. हे तिघांचे मिश्रण एकत्र एक काचेच्या छोट्या हवा बंद बाटलीत घाला. खूप दुखत असेल तर 20 मिनिटानंतर वापरा अन्यथा संपूर्ण मिश्रण एकजीव झाल्यावर वापरा.

एक कापूस गोळा घेऊन त्यावरती थोडं हे मिश्रण सोडावे व तो कापसाचा गोळा किडलेल्या दाढेवरती ठेवा. दाडेतील सर्व कीड त्यामध्ये जमा होईल सोबतच तुमच्या दाढेतील कळ, ठणक बंद होईल. आता तयार झालेली पेस्ट कापसाच्या मदतीने कीड लागलेल्या दातावर आणि जेथे कीड दिसत आहे तेथे व्यवस्थित लावा, भरपूर लावा.

यानंतर तुम्हाला आपले तोंड उघडे ठेवायचे आहे ज्यामुळे तुमचा विरुध्द बाजूचा दात पेस्ट लावलेल्या दातांना लागणार नाही. तसेच पेस्ट लावलेल्या भागाला तुमची जीभपण लागणार नाही. तोंड उघडे ठेवल्यामुळे थोड्यावेळात लाळ गळायला लागेल ज्यामधून दातांची कीड वाहून जाईल.

ही क्रिया केल्याने पहिल्या दिवशी कीड निघाली नाही तर दुसऱ्या दिवशी नक्की निघून जाईल. पण लक्षात ठेवा पेस्ट दातांना व्यवस्थित लावा आणि तोंड उघडे ठेवा. तेव्हा तुम्ही सतत चूळ भरा, तसेच या मिश्रणाने दाढेला नक्कीच आराम मिळेल.

कीड निघून गेल्यावर नक्कीच वेदना शांत होईल, कारण वेदनेचे मुळंच या उपायाने नष्ट होते. त्यामुळे घरच्या घरी दाढेतील वेदना नष्ट करा, आयुर्वेदिक उपाय असल्याने त्याने फक्त फायदेच होतील , त्याचे दुष्परिणाम काहीच होणार नाहीत.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!