500 शुगर 100 वर, गुडघेदुखी फरार, कॅल्शिअम आयुष्यभर हे सर्व फक्त 3 पानामध्ये…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपले शुगर वाढली असेल, शरीरातील उष्णता वाढली असेल, गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी यांची समस्या वारंवार जाणवत असेल तर हा उपाय एक वेळ नक्की करा. मानवी शरीरातील सर्व हाडे एकमेकांना सांध्याच्या साह्याने जोडलेली असतात.

यातील हे वंगण जेंव्हा कमी पडते तेव्हा गुडघेदुखी पाठदुखी हाता पायाचे दुखणे इत्यादी गोष्टी सुरू होतात म्हणून हे वंगण शरीरात पुरेशा प्रमाणात असणे गरजेचे आहे आणि उपाय हा आहे याचे प्रमाण वाढवण्यासाठी अत्यंत महत्व आहे. त्याचबरोबर या उपायाने शरीरातील हाडे मजबूत होतात.

कॅल्शियम भरपूर प्रमाणात वाढते. शरीरात वाढलेल्या अतिरिक्त उष्णता पूर्णपणे कमी होते. शुगर लेव्हल नॉर्मल होते. अशा अनेक रोगांवर उपास्य अत्यंत उपयुक्त आहे.

सोबतच एक विनंती की हा उपाय कोणत्या वनस्पती पासून बनवला त्याचप्रमाणे याची घेण्याची पद्धत काय आणि कोणकोणते व्यक्ती घेऊ शकतात हे जाणून घेण्यासाठी हा सर्वकाही काळजीपूर्वक जाणून घ्या.

यासाठी आपल्याला सुरुवातीला एक ग्लास पाणी लागणार आहे तर एक ग्लास पाणी घ्या. असा हा काढा बनवण्यासाठी आपल्याला पहिली वनस्पती लागणार आहे ती म्हणजे कडूनिंब कडुनिंबाचे साधारणत पाच पाने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत.

कडू लिंबाचे झाड आपल्या परिसरात सहज उपलब्ध होते आणि या पानांचा उपयोग रक्तातील शुगर कमी करण्यासाठी बऱ्याच काळापासून केला जातो.

त्याच प्रमाणे दुखणं कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्याचे तुकडे करून चोळून टाकायचे आहेत. हे पाणी चवीला कडू असले तरी आरोग्यासाठी मात्र अत्यंत उपयुक्त आहेत.

यानंतर आपल्याला या जी दुसरी वनस्पती लागणार आहे ती म्हणजे बेल, बेलाची साधारणत पाच पाने लागणार आहेत. बेलाची पाने महादेवाच्या पिंडीवर सर्वजण वाहतात त्यामुळे सर्वांना या विषयी माहिती आहे.

बेलाची पाने जी आहेत ती शरीरातील उष्णता कमी करणे शुगर कंट्रोल करण्यासाठी सांधेदुखी गुडघेदुखी पाठदुखी अर्थराइटिस यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

बेलाच्या पाना मध्ये प्रोटीन वाढवणे,घटक जे हाडे मजबूत बनवतात शरीरातील उष्णता नियंत्रणात ठेवतात अशी ही पाने घेऊन चांगली चोळून म्हणजेच बारीक करून या मिश्रणात टाकायचे आहेत.

आता यामध्ये आपल्याला जे तिसरी आणि शेवटची वनस्पती लागणार आहे ती म्हणजे पारिजातक, पारिजातकाचे झाड अनेक जणांच्या घरी असते त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील बागेमध्ये देखील हे उपलब्ध होते.

याला इंग्रजीमध्ये नाईट जस्मिन असे म्हणतात. काही भागात याला प्राजक्ताचे झाड म्हणतात. तसेच या झाडाला आयुर्वेदात अत्यंत महत्त्व आहे. या झाडाची आपल्याला पाच पाने या उपायासाठी लागणार आहेत.

या पानांमध्ये बेन्झोईक ऍसिड फोटोज ऑफ अस्कॉर्बिक अॅसिद सिली कॅल्शियम आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असतात जे सांध्यातील वंगण बनवण्यासाठी मदत करतात. हे पाने देखील बारीक करून या मिश्रणात टाकायचे आहेत.

आता या मिश्रणात पाणी साधारणता एक त्रितीयांश भाग राहीपर्यंत हे मिश्रण आपल्याला गॅस वर उकळू द्यायचे आहे म्हणजे तो आपल्याला वापरण्यासाठी तयार होणार आहे.

हा काढा आहे तो तीन वर्षाच्या मुलापासून ते म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत सर्वजण घेऊ शकतात. याला कुठलाही साईड इफेक्ट नाही.. सोबतच ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे .

अशा व्यक्तींनी गुडघ्यावर एरंडाची पाने व करंजाची पान तेलात भाजायची किंवा थोडीशी गरम करायची आणि गुडघ्यावर बांधायची त्याने देखील चांगला आराम मिळतो.

हा काढा आपल्याला दिवसभरात दोन वेळा घ्यायचा आहे. एक वेळ सकाळी एक वेळ संध्याकाळी घ्यायचा आहे, सकाळी घेत असताना तो उपाशी पोटी घ्यायचा आहे.

संध्याकाळी जेवणापूर्वी अर्धा तास अगोदर हा काढा घ्यावा. या उपायाने आपल्याला पहिल्याच दिवसापासून फरक जाणवेल. हा उपाय आपल्याला सलग 1 महिने घ्यायचा आहे. आपले सर्व प्रॉब्लेम्स कमी होतील आणि सर्व प्रकारचे त्रास देखील कमी होण्यास मदत होणार आहे.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!