स्वामी सांगतात रोज संध्याकाळी घरात इथे जाळा 1 कापूर माता लक्ष्मी होईल प्रसन्न…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, स्वामींचा सर्व भक्तांवर कायम आशीर्वाद राहतो, स्वामी आपल्याला आपल्या जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी अनेक उपाय सांगतात.

ज्यामुळे आपलं जीवन सुखी आणि आनंदी बनेल. आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा वाढली की घरी अडचणी येतात, काही सुचत नाही, फक्त प्रश्न पडत राहतात.

आजारपण येते, वाईट घटना ,विनाकारण नाहक पैसा खर्च होऊ लागतो.  त्यासाठी तुम्ही घरी हा उपाय केल्यास तुमच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही.

कोणतीही अडचण तुमच्या घरात राहणार नाही. लक्ष्मीचा वास तुमच्या घरात सदैव राहील. सुख ,समृद्धी, समाधान, आनंद तुमच्या घरात नांदू लागेल.

त्यासाठी  असाच एक उपाय जो तुम्हाला   करण्यासाठी फक्त घरात या ठिकाणी ही एक वस्तू जाळायची आहे, तुमच्या घरातल्या सर्व अडचणी जळून खाक होतील.

सर्व अडचणी दूर होतील. श्री स्वामी समर्थ , रोज संध्याकाळी घरात इथे जाळा या दोन वस्तू कटकटी दोष अडचणी सर्व दूर होतील. सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल.

हा उपाय  खूप चमत्कारिक आहे,  हे खूप शक्तिशाली आहे आणि खूप प्रभावशाली आहे , जर तुम्ही हा  उपाय रोज केला, कमीतकमी एक महिन्यापर्यंत रोज केला तर नक्कीच घरातील नकारात्मकता, सर्व वाईट शक्‍ती दूर होईल आणि मग यामुळे सर्व अडचणी दूर होतील.

घरात वाद होणार नाही, कोणताही दोष तुम्हाला त्रास देणार नाही आणि  जर पूर्ण मनोभावाने- श्रद्धेने उपाय केला तर तुमच्या घरात प्रसन्नता येईल, समाधान येईल.

शांतता येईल, आनंदी वातावरण राहील आणि सगळ्यांच आरोग्य चांगले राहील. फक्त रोज संध्याकाळी  देवघरा समोर बसून हा उपाय करायचा आहे.

हा उपाय  करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टींची गरज लागणार आहे आणि या  दोन वस्तू घरीच अगदी सहज उपलब्ध असतात.

त्यातील पहिली गोष्ट म्हणजे एक कापूरवडी आणि दुसरी वस्तू म्हणजे एक  स्वयंपाकात मसाल्यामध्ये वापरतो ती लवंग…

उपाय करण्यापूर्वी एक गोष्टीची काळजी घ्या की  लवंग पूर्ण असली पाहिजे, कुठून तुटलेली फुटलेली नसायला पाहिजे, ती अखंडित असली पाहिजे.

याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. यासाठी तुम्ही कापुराची एक वडी घरात आणून ठेवावी आणि दहा वीस रुपयाची लवंग तुम्ही घरात आणून ठेवायची आणि रोज संध्याकाळी एका वाटीमध्ये कापुराची वडी ठेवायची.

देवघरा समोर बसायचं त्यावर एक लवंग ठेवायची, कापराची वडी ठेवल्यावर त्यावर एक लवंग ठेवायची, नंतर कापून  जाळायच, त्याने कापूर आणि लवंग दोन्ही जळतील.

तुम्हाला देवघरात बसून इतकेच करायचे आहे,  कोणताही मंत्र बोलायांचा नाही किंवा दुसरं काहीच करायचं नाही .फक्त देवघरा समोर बसून तुम्हाला लवंग आणि कापूर जाळायचा आहे.

जाळल्यानंतर ती वाटी तिथे रात्रभर राहू देत, संध्याकाळी जाळल्यानंतर रात्रभर तिथेच राहू द्यायची आणि दुसर्‍या दिवशी ते जळालेला कापूर असेल त्याची उदी बाजूला काढून ठेवायची.

महिनाभर तुम्ही एकत्र जमा करायची, कुठे इकडे तिकडे फेकून द्यायची नाही.  एकत्र जमले नंतर ते सगळं महिनाभराच्या अंती तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे आहे.

हा उपाय तुम्ही नक्की करा, तुमच्या घरातल्या सर्व कटकटी,वाद, विवाद, प्रश्न, नकारात्मक गोष्टी नष्ट होतील.  श्री स्वामी समर्थ…

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *