तुम्हीही खूप दुःखी आहात? तर हे स्वामींचे टॉनिक 100% परिणाम करेल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेऊदेत. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन.

या जगात कुठलीच गोष्ट कायम स्वरूपी राहत नाही. मग तुमचं दुःख सुद्धा ! मला पावसात चालायला आवडतं कारण पावसात माझ्या अश्रू कोणी पाहू शकत नाही.

ज्या दिवशी आपण हसलो नाही तो दिवस आपल्या आयुष्यातील फुकट गेलेला दिवस. वाटेवरून चालताना वाटेसारखं वागावं लागतं आपण कितीही सरळ चाललो तरी वळणावरून वळावं लागतं.

ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचे मी ऋणी आहे. कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलं समजलं. चांगली वस्तु व्यक्ति चांगले दिवस यांची किंमत वेळ निघुन गेल्यावर समजते.

आशा सोडायची नसते. नीराश कधी व्हायचं नसतं. अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं. जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल पण जर तुमची जीभ गोड असेल तर हे संपूर्ण जग आपल्या प्रेमात पडेल.

चांगली वस्तू चांगली माणसे चांगले दिवस आले की माणसाने जुने दिवस विसरू नयेत. शोधेल त्याला मार्ग सापडतो त्याचप्रमाणे तो प्रयत्न करतो.

त्याला यशाची सुखाची आनंदाची वाट सापडते. सुंदरता एकमेकांच्या सुख स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यात एकटे राहाल.

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण. कारण हे विसरता येत नाही आणि त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही. आपल्या आयुष्यात कोण येणार ही वेळ ठरवते.

आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते, पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपण ठरवतो. तिरस्कार करणाऱ्या लोकांना दीर्घायुष्य लाभते.

आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू देत नाही अशी भावना केली तर काही उपयोग नाही. नाही निभावला तर जीवन तुम्हाला त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.

कारण समूहामध्ये एकट चालण्यापेक्षा आपण एकटेच आलेलं चांगलं. कधीही उत्तम आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही. सुविचार पण असावे लागतात.

आपण कसे दिसतो यापेक्षा आपण कसे असतो याला अधिक महत्त्व आहे. गरुड समान उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.

लहान सेवाही मोठीच असते तुम्हाला जर मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना. चांगले काम करायचे मनात आले की लगेच करून टाका.

केवड्याला फळ येत नाही म्हणून त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो. तुम्ही कायम सदैव खुश राहा. आणि जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला विचारा.

बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं. गुलाबाला काटे असतात असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो असे म्हणत हसणे उत्तम.

वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते. भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो. भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांना आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.

मृत्यूला सांगा आपण हसत हसत स्वीकारू. जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आहे तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन फुलांवर राहिलेलं बरं.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!