या नावाच्या मुली असतात खूप आकर्षक…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीचे शारीरिक रचना ही वेगवेगळे स्वरूपात असते.त्यामुळे त्यांचे गुण देखील शारीरिक लक्षणांप्रमाणे वेगळे असतात,असे सांगितले जाते. अनेक मुलांना वाटतं की, त्यांची जीवनसाथी भाग्यवान असावी.पण असे सांगितले जाते की, अशा प्रकारच्या स्रियांवर पुरुष आकर्षित होत असतात.

यामध्ये कधीकधी त्याच्या बोलण्यामुळे तर कधी त्यांच्या सौंदर्यामुळे हे पुरुष महिलांना पसंत करत असतात. याशिवाय काही पुरुष सोडले तर, बाकी पुरुषांच्या नजरा या स्वच्छ असतात,त्याचा विपरीत असा काही हेतू नसतो.

तसेच ज्या स्त्रिया दिसायला सुंदर असतात, त्या पुरुषांना जास्त आकर्षित करतात किंवा काही महिलांची शरीराची ठेवन पाहून त्याकडे आपोआप पुरुष आकर्षित होत असतात.

यामुळे काही स्त्रीयांचे डोळे,गाल तर काहींचा पूर्ण चेहरा पुरुषांना आवडत असतो. त्यामुळे एखाद्या स्त्रीची नाकाची ठेवण, व्यवस्थित असेल आणि तिचा रंग काळासावळा जरी असेल तरी,तरी ती स्त्री सुंदर दिसते.

याशिवाय पुरुषांना गोड आवाजाचे स्त्रिया खूप आवडत असतात.त्यामुळेच कॉल सेंटर किंवा एखाद्या कंपनीचा रिसेप्शन ऑफिस असेल,या ठिकाणी गोड आवाजाच्या आणि सुंदर महिलांना कामावर ठेवलेले असते.

कारण सुंदर दिसणाऱ्या आणि सुंदर आवाज असणारे महिला या पुरुषांच्या आकर्षक असल्याने,अशा महिलांना कंपनीचे रिसेप्शन म्हणून ठेवले जाते.याशिवाय एअर होस्टेसच्या कामासाठी ही अशा प्रकारच्या सुंदर स्त्रीया असतात.तसेच याच्या रितायमेंटचे वय आधी 30 होते, सध्या नवीन नियमानुसार त्यांचे वय 50 वर्षे करण्यात आलेला आहे.

कारण या स्त्रीया आपल्या सौंदर्यने तसेच बोलण्याच्या विशेष पध्दतीने ,प्रवाशांन आकर्षित करत असतात. तसेच म्हणून पुरुषांना नेहमी मन मोकळेपणाने बोलण्याऱ्या महिला आवडत असतात.

ज्या स्त्रीया आपल्या जीवनातील घडणारे सर्व गोष्टी पुरुषांना सांगतात, त्या प्रकारच्या स्त्रिया पुरूषांना खुप आवडत असतात.याशिवाय काळजी आणि विचारपूस करणाऱ्या स्त्रिया नेहमीच ,पुरूषांना आवडतात.

त्यामुळे जर तुमचा पती तुमच्याशी व्यवस्थित वागत नसेल ,तेव्हा त्याच्याबरोबर तुमच्या मनातील सर्व गोष्टी शेअर करा ,असे केल्यास तुमच्या नात्यामधील विश्वास वाढण्यास मदत होईल.

तसेच मेकअप न लावणारे ,स्त्रीया पुरुषांना खूप आकर्षक करत असतात.मेकअप न लावण्याऱ्या, अशा नैसर्गिक सौंदर्य असलेल्या स्त्रिया पुरूषांना आवडतात, म्हणून त्यांनी महिलांनी आपल्या नवर्‍याला नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन केले पाहिजे.

तसेच असे म्हणतात की, डार्क कलरची लिपस्टिक लावताना स्त्रीया पेक्षा पुरुष हे फेंट लिपस्टिक लावण्याऱ्या महिलांकडे जास्त आकर्षित होत असतात. त्यामुळे महिलांनी पतीला आकर्षित करण्यासाठी फेंट लिपस्टिक लावली पाहिजे.

याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे,ज्या महिलांचे चारित्र्य ,मन तसेच त्याचा स्वभाव चांगला आहे,असा स्त्रीया पुरुषाना जास्त आकर्षित करतात. त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे,ज्या स्त्रीचेच चारित्र्य संपन्न आहे, त्याच्याकडे पुरुष लवकर आकर्षित होत असतात, म्हणून महिलांनी आपला स्वभाव चांगला ठेवला पाहिले.

त्यामुळे स्वभाव आणि चारित्र्य संपन्न ठेऊन ,कोणतीही स्त्री आपल्या नवऱ्याला स्वतःकडे आकर्षित करु शकते. ज्या महिला कधी खोटं बोलत नाही, असा महिला पुरुषांना जास्त आवडतात,

याचबरोबर कुठल्याही कार्यक्रमाला जातांना वेळेआधी तयार होतात, त्या स्त्रिया पुरुषांना जास्त आवडतात, त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमासाठी वेळेआधी तयार राहिल्याने आपला पतीदेव खूप राहील. एस, व्ही, एम आणि के नावाच्या मुली खूप चांगल्या व सुंदर असतात.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!