पांढरे केस काळे होतील या पौराणिक आयुर्वेदिक उपाय…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,आपण सुंदर दिसावे असे प्रत्येक माणसाला वाटत असते. पण कोणाला के तर कोणाला काय असे प्रत्येकला काय तेर समस्या असेच. त्या पैकी एक माझे आपले केस पांढरे होणे.

आजकाल आपण पाहतो की म्हाताऱ्या व्यक्ती बरोबर तरुण असेच लहान मुलांना पण केस पांढरे होत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे अतितणतांव , प्रदूषण , साबण, शॉपो याचा अतिवापर आणि यावेळी खाणे तसेच अतिजागरण करणे होय.

आणि मग हे केस काळे करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिमचा वापर करतो. याने काही जणांना फरक पडतो पण काही जणांच्या शरीरावर साईड इफेक्ट होतो.

हे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणारी वस्तू पेक्षा घरगुती उपाय केव्हाही चांगले असतात. कितीही प्रमाणात पांढरे केस कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय केला तर अगदी कमी वेळात तुमचे पुर्ण काळे केस होण्यास मदत होते.

यासाठी कडीपत्ता खायचा आहे पण हा सावलीमध्ये सुखवलेला आसेल तेर चांगले. त्या कडीपत्ताच्या पानाची पावडर तयार करून घायचे आहे. याबरोबरच आपल्याल आवळा पावडर लागणार आहे.

क जीवनसत्त्वे परिपुर्ण असणारे आपले केस काळे करण्यासाठी , त्याची वाढ होण्यासाठी हे गुणकारी आहे. आणि तिसरा आणि महत्वाचा घटक म्हणजे लिंबु लागणार आहे. याचे गुण तुम्हाला सांगायची गरज नाही.

तर सर्वांत आदी एक चमचा कडीपत्ताची पावडर घायचे आहे. यामध्ये एक चमचाभर आवळ्याची पावडर घालायची आहे. आणि आता यामध्ये लिंबु ऍड करायचा आहे.

हा लिंबु कट करून त्यामध्ये तेच रस घालायचा आहे. यामध्ये पाणी मिक्स करायचे नाही. हे पेस्ट मेहेंदीप्रमाने करायची आहे.

साधरणपने आपल्या डोक्याला लावता येईल एवढी ही पेस्ट करून घायचे आहे. हे पेस्ट लावन्यापूवी साधारणपणे एक तास भिजत तेवयची आहे.

हे मिश्रण आंघोळीपुर्वी एक तास डोक्याला लावुन घायचे आहे. आणि ज्या भागात केस पांढरे झालेत त्या ठिकाणी केसांच्या मुळापासून ते शेंड्यापर्यत यवस्थीत लावुन घायचे आहे.

त्यानंतर केस एक तास सुखेपर्यत तसेच ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर केस धुन घायचे आहेत पण धुवूत असताना कोणत्याही प्रकारची साबण किंवा शाम्पो याचा वापर करायचा नाही.

असा प्रकारे जर तुम्ही आठवड्यातुन 2 ,3 वेळा हा उपाय केला तर तुमचे केस काळे होण्यास मदत होईल.

केस मजबुत होतील असेच त्याची गळतीही थबण्यास 3मदत होईल. तुमचे कितीही पांढरे झालेले केस काहीही न खर्च करता काळे होऊ शकतात.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!