झोपताना बेंबीला लावा ही एक वस्तू, रात्रीतून पैशाचं घबाड मिळेल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जीवन जगण्यासाठी पैसा महत्वाचा असतो, पैसा मिळवण्यासाठी सर्वांची धडपड राहते. आपण करत असलेले प्रयत्न कधी कधी सफल होत नाहीत. त्यामुळे तुम्ही हा उपाय करा.

प्रयत्न केल्यावर चार पटीने पैसा मिळेल. पैसा जसा मिळवला जातो तसा तो आकर्षित देखील करता येतो, म्हणजेच आपल्याकडे येणारे धनाचे स्रोत वाढतात. त्यामुळे आपलं जीवन नक्कीच आर्थिकदृष्ट्या सबल आणि समृद्ध होतं.

आपल्या जीवनातील समृद्धी ही जशी अनेक कष्टाने केलेल्या कामाने येते अगदी तसंच ती मिळवण्यासाठी काही शास्त्रीय उपाय म्हणजेच ग्रहांचे आशीर्वाद मिळवले तर आपल्या कामात, यशात दुप्पट वेग येतो.

जर असे काही शास्त्रीय उपाय केले तर त्याचा शुभ परिणाम आपल्या जीवनातील सर्व घटनांवर होतो. तसेच आपल्या जीवनात बऱ्याच शुभ घटना घडू लागतात व त्यामुळे जीवन मार्गी लागते व परिणामी सुखी होते.

आपली संपूर्ण शक्ती नाभीमध्ये असते,म्हणजे बेंबीमध्ये असते, तुम्हाला माहीत असेलच, कि जेव्हा बाळाचा जन्म होतो, त्याच्या नाभीला बेंबीला नाळ जुडलेली असते.

हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती पैसाअडका मानसन्मान ऐश्वर्य सर्वकाही येतो, शक्यतो हा उपाय दररोज केला तरी पण चालेल, पण रविवारी केला,

तर अति उत्तम आहे, रविवार हा सूर्यनारायणाचा वार आहे, सूर्यनारायणचा आशीर्वाद कृपादृष्टी ज्याच्यावर पडते, त्याचे भविष्य सूर्यासारखे तेजस्वी चमकु लागते,

आपल्याला हा उपाय रात्री करायचा आहे. जर रात्री वेळ नसेल जमत नसेल, तर तुम्ही हा दिवसभरात कधीही उपाय करू शकता,

हा उपाय करण्यासाठी आपल्याला हाताच्या बोटामधील एक बोट म्हणजे अनामिकेणे हा उपाय करायचा आहे, अनामिका म्हणजे करंगळीच्या शेजारचे बोट.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला हळद लागणार आहे त्या हळदीमध्ये थोडस पाणी टाकून, अनामिकेने ती हळद घ्या व नाभीला लावायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा एक मंत्र बोलायचा आहे,

हा मंत्र माता लक्ष्मीचा म्हणजे हा गायत्री मंत्र आहे. यामुळे फलप्राप्ती जलद होते.

ॐ भूर् भुवः स्वः।तत्सवितुर्वरेण्यं।भर्गो देवस्य धीमहि।धियो योनः प्रचोदयात्। अशा प्रकारे हा मंत्र बोलल्यानंतर तुम्हाला लगेचच तीन वेळेस श्रीम श्रीम श्रीम असं बोलायचे आहे,

हा माता लक्ष्मीचा बीजमंत्र आहे. याचा तुम्ही जास्तीत जास्त जप केल्यास तितका जास्त लाभ होईल. यामुळे तुम्हाला लगेच चमत्कार दिसून येईल, फरक दिसून येईल,

तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती पैसाअडका खूप वेगाने येईल. तसेच तुमचे अडकलेले पैसे लवकर मिळतील. आपल्या जीवनातील सर्व आर्थिक ,

धन संबंधित अडचणी पळून जातील. कारण या उपायाने भगवान सूर्यदेव व धनाची माता लक्ष्मी यांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवायचा आहे.

आपलं शास्त्र या गोष्टी आपल्या हितासाठी सांगते जेणेकरून आपल्या जीवनातील अडचणी कमी होतील.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!