मुलांच्या उज्वल आयुष्यासाठी भविष्यासाठी आईने करावे हे 1 काम…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपल्या संपूर्ण घरावर सतत कोणती ना कोणती अडचण किंवा संकटे येत असतात आणि त्यामुळे संपूर्ण परिवाराला या गोष्टीचा
त्रास होत असतो. तसेच काही लोक या संकटांमधून जात असतात.

तेव्हा आपण खूप प्रयत्न करून देखील ही अडचणी आणि संकटे काही पिच्छा सोडत नाहीत.

एका मागोमाग येतच राहतात.त्यामुळे यावर एक आपण हा महत्त्वाचा उपाय केल्यास ही संकटे कायमस्वरूपी दुर होतील.तसेच असे सांगितले जाते की, हा उपाय फक्त स्त्री यांनी करायला पाहिजे.

त्यामुळे पतीच्या उज्वल आयुष्यासाठी तसेच आपल्या मुलांच्या भविष्यासाठी महिलांनी हे सोपे काम नक्की करावे.

त्याचबरोबर त्या महिलेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. तसेच हे काम अविवाहीत महिला किंवा विवाहित महिला देखील करू शकतात.यामध्ये हे काम,उपाय अविवाहित महिलांनी केले तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला याचा लाभ होईल

आणि तसेच विवाहित महिलांनी केले तरी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा लाभ होण्याची शक्यता असते. त्यामुळे विवाहित स्त्रियांनी हे काम केल्यास, त्यांच्या पतीला जास्त लाभ होऊ शकतो, म्हणून कोणत्याही महिलेने जर हे विश्वासाने मनोभावाने काम करावे.

याशिवाय हे काम फक्त महिलांनी करायचे आहे कारण हिंदू धर्मातील शास्त्रानुसार ,महिला ही घराची लक्ष्मी असल्याने ,तिने केलेले प्रत्येक काम त्या कुटुंबातील सर्व लोकांना लाभदायक होत असते.

त्यामुळे ही फक्त दोन कामे या महिलांना नित्यनियमाने करावी. यातील पहिले काम म्हणजे, रोज सकाळी उठल्यानंतर देवपूजा करून, उगवत्या सूर्याला अर्घ्य म्हणजे एका तांब्यात जल घेऊन अर्पण करायचे आहे.

याशिवाय हे जल स्त्रीयांनी अर्पण करताना, सूर्यदेवाला प्रार्थना करावी की,माझ्या कुटुंबावर सर्व प्रकारच्या संकटे आणि समस्या पासून माझ्या कुटुंबाला दूर ठेव,आमचे रक्षण कर ,अशी प्रार्थना करावी.

यामध्ये जर वैवाहिक महिला असल्यास, त्यानी पतीच्या आणि आपली मुलं असतील तर मुलांच्या भविष्यासाठी विवाहित महिला ने प्रार्थना करायची आहे.

यासह अविवाहित स्त्रीयांनी आपल्या परिवारासाठी शुभ प्रार्थना करावी,त्यामुळे तिच्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारची समस्या किंवा संकट येणार नाही. याशिवाय दुसरे काम म्हणजे, महिलांनी “श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा” या ,पोथीमधून एक वेळेस “श्री राम रक्षा” याचे वाचन करावे.

असे केल्यास, भगवान श्री राम आपले रक्षण करण्यास तत्पर असतील, असा पुराणात उल्लेख आढळतो.

त्यामुळे स्त्रीयांनी नियमितपणे रोज सकाळी सूर्याला अर्घ्य दयावे तसेच आपल्या मुलांसाठी सूर्य देवाला प्रार्थना करायची आहे. कारण सूर्य ग्रह ग्रहांचा राजा आहे. शासक आहे व त्याच्या प्रभावाने सर्व अडचणी दूर होतात.

मोठ्यात मोठी स्वप्न पुरी होतील. पण तो नित्य नियम करायलाच हवा.. संध्याकाळी रामरक्षा या पोथीचे वाचन करायचे आहे.

हे केल्यास ,त्या महिलेच्या कुटुंबावर किंवा कुटुंबातल्या लोकांवर कधीही संकट येणार नाही तसेच मुलांचे भविष्य चांगले होईल . या पोथीतील एक अध्याय जरी वाचला तरी चालेल. पण श्रद्धा ठेवून हे काम करावे.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!