सर्दी, शिंका येणे एकाच मिनिटात गायब होणार, आयुर्वेदिक घरगुती उपाय…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, वातावरणात बदल झाले की त्याचे परिणाम शरीरावर देखील होऊ लागतात. थंडीच्या दिवसांत तर शरीरात असे बदल नेहमी जाणवतात. अचानक झालेल्या बदलामुळे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी यांसारखे आजार होणे हे स्वाभाविक लक्षण आहे.

जरी हे आजार जास्त काळ टिकणारे नसले तरी या दिवसांत मात्र आपले शरीर पूर्णपणे कोमेजून जाते. थकवा जाणवतो. सर्दी, खोकल्यासाठी अनेकजण अॅलोपथीच्या औषधांचा वापर करतात.

तर काही जण घरगुती उपायांनी हा आजार बरा करतात. सर्दी, शिंका, वाहत नाक यासारख्या समस्यांनी त्रस्त झाले असेल तर फक्त एका मिनिटात होय फक्त एका मिनिटात तुम्हाला शंभर टक्के फरक पडेल. ]

दूध आणि हळद, गरम पाणी किंवा गरम दूधात एक चमचा हळद घालून प्यावी. सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. हा उपाय फक्त लहान मुलांसाठी नाही तर मोठ्यांसाठीही उपयुक्त ठरतो.

हळद अँटी वायरल आणि अँटी बॅक्टेरिअल असते, जी सर्दी-खोकल्याशी लढण्यास मदत करते. तुळस आणि आलं सर्दी-खोकल्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. याच्या सेवनानं लगेच आराम पडतो.

एक कप गरम पाण्यात तुळशीची पाच-सात पानं, त्यात आल्याचा एक तुकडा टाकावा. त्याला काही वेळ उकळून काढा तयार करावा. जेव्हा पाणी अगदी अर्ध होईल, तेव्हा तो काढा प्यावा.

लहानांसोबत मोठ्यांसाठीही हा उपाय फायद्याचा ठरेल. वाहत नाक किंवा शिंका असुद्या त्या शंकादेखील तुमच्या अगदी एका मिनिटाच्या आत बंद होणार आहे.

खरं तर हा निसर्गाचा चमत्कारच आहे तुम्ही आतापर्यंत एवढा सोपा आणि फायदेशीर उपाय बघितला असेल आणि महत्त्वाचं म्हणजे याचा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही.

सोपा आणि घरगुती उपाय. तर त्यासाठी आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असणारा कापूस घ्यायचा आहे. मात्र फक्त एवढंच लक्षात ठेवा की, लहान मुल म्हणजे साधारणपणे 8-9 वर्षांपर्यंतचे त्यांच्यासाठी हा उपाय तुम्ही करू नका.

10 वर्षांच्या पुढच्या सर्व लोकांसाठी तुम्ही हा आयुर्वेदिक उपाय करू शकता. यासाठी तुम्ही आपल्या शेतामध्ये जो कापूस पिकतो ना तुम्ही घेऊ शकता किंवा हा कापूस तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोरमध्ये उपलब्ध होईल.

तर सगळ्यात अगोदर आपल्याला एका थोडासा कापून घ्यायचा आहे. मग त्यानंतर कापसाची वात बनवायची आहे. मग त्यानंतर तेलात वगैरे कुठेच न बुडवता तशीच आपल्याला ही वात पेटवायची आहे.

अजिबात घाबरून जाऊ नका, याचे कुठले प्रकारचा साईड इफेक्ट नाही. त्याचा 100% रिझल्ट तुम्हाला लगेच येणार आहे. 100% रिझल्ट आपल्याला मिळतो म्हणजे मिळतोच.

मग ही वात आता पेटल्यानंतर आपल्याला याचामधून बाहेर निघत असलेला धुराचा वास घ्यायचा आहे. हा अत्यंत साधा आणि सोपा असा आयुर्वेदिक घरगुती उपाय आहे.

मग हा वास घेतल्यावर आपल्या नाकापासून आपल्या डोक्यापर्यंत एकदम झटका बसल्याप्रमाणे वाटेल. तुम्हाला अगदी एका मिनिटाच्या आत समजेल की, तुमची सर्दी आणि शिंका पूर्णपणे गायब झालेले आहे.

याशिवाय, तसेच ज्यांना सर्दी खोकला झाला त्यांनी हा घरगुती काढा दिवसातून दोन वेळेस घेतला पाहिजे. या घरगुती उपायमुळे ताप तसेच सर्दी, खोकला यासारखे आजारही नाहिसे होतात.

एक ग्लास पाण्यात एक चमचा हळद टाकून ते चांगले उकळून घ्या, त्यानंतर दिवसातून 2 ते 3 वेळा गुळण्या करा. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल. असे केल्याने संसर्गही निघून जाईल.

2 ग्लास पाण्यात 5 ते 10 तुळशीची पाने, 5 ते 7 पुदिन्याची पाने, एक चमचा कॅरम दाणे, अर्धा चमचा मेथी, अर्धा चमचा हळद घेऊन मध्यम आचेवर 10 मिनिटे उकळा. मग त्याचे सेवन करा आणि पहा तुम्हाला त्वरित आराम कसा मिळतो.

रात्री खूप खोकला होत असेल तर झोपण्यापूर्वी मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल. मधाबरोबर लिंबूचे सेवन केल्याने रात्री होणाऱ्या खोकल्यापासूनही आराम मिळतो. मात्र, ही पद्धत लहान मुलांवर करून बघू नका.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!