नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपल्या संपूर्ण घरावर सतत कोणती ना कोणती अडचण किंवा संकटे येत असतात आणि त्यामुळे संपूर्ण परिवाराला या गोष्टीचा
त्रास होत असतो.
तसेच बरेच लोक या संकटांमधून जात असतात. त्यांचा सामना करून कठीण जीवन जगत असतात. तेव्हा आपण खूप प्रयत्न करून देखील या अडचणी आणि संकटे आपला काही पिच्छा सोडत नाहीत.
एका मागोमाग एक येतच राहतात. त्यामुळे यावर आपण हा महत्त्वाचा उपाय केल्यास ही संकटे कायमस्वरूपी दुर होतील. तसेच असे सांगितले जाते की, हा उपाय फक्त स्त्रीयांनी करायला हवा. स्त्री ही घरची लक्ष्मी असते.
या उपायासाठी आपल्या घरातील कोणत्याही स्त्रियांनी ज्या विवाहित किंवा अविवाहित स्त्रीया आहेत त्यांनी हा उपाय केल्यास संपूर्ण घराला लाभ होतो. या उपायामुळे आपल्या घरावर कोणतेही संकट किंवा अडचणी येणार नाहीत.
हा उपाय विवाहित महिलांनी केल्यास त्यांच्या पतीवर तसेच मुलावर आणि घरातील सर्व सदस्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे संकट निर्माण होणार नाही. याशिवाय हा उपाय अविवाहित महिलांनी केल्यास ,
त्याच्या घरावर संकट किंवा अडचणी येणार नाहीत. याचबरोबर हा उपाय केल्यास आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही ,तसेच वाईट शक्ती प्रवेश करत नाही. परिणामी यामुळेच घरात कोणतेही संकट आणि अडचणी येत नाहीत.
हा उपाय करण्यासाठी सर्वात आधी, सकाळी उठल्यानंतर अंघोळ करून झाल्यावर , एक तांब्या शुद्ध पाणी घेऊन आपल्या घराचा मुख्य दरवाजाच्या बाहेर ते पाणी शिंपडायचे आहे.
आपल्या दारात रात्रभर जी नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणावर तयार होत असते. ती ऊर्जा सकाळी आपल्या घरात प्रवेश करत असल्याने आपल्या घरात त्यामुळे दारिद्र्य येण्याची शक्यता असते.
त्यामुळे जेव्हा सकाळी उठल्यानंतर तांब्याने दारात किंवा अंगणात पाणी शिंपडल्यास , ती वाईट ऊर्जा तसेच नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यास मदत होते,म्हणून हा उपाय करणे गरजेचे आहे.
रोज सकाळी उठून हा उपाय अवश्य करावा. हा उपाय केल्यास तुम्हाला नक्की लाभ मिळनार आहे. त्यामुळे तुमच्या दरवाज्यातून येण्याऱ्या, बाहेरील सर्व प्रकारच्या वाईट आणि तांत्रिक गोष्टी नष्ट करण्याची क्षमता या उपायमध्ये आहे .
कोणत्याही प्रकारच्या वाईट आणि तांत्रिक शक्तीचा परिणाम आपल्या घरावर होणार नाही. परिणामी आपल्या घरावर कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाही.
तसेच हा उपाय कोणत्याही वयोगटातील महिलांनी केला तरी ,यांचे योग्य परिणाम आपल्याला भेटतात.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.