सकाळी 50 लाख मिळतील करा फक्त रात्री हा टोटका…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, पैशाची कमतरता अनेकदा भेडसावत असते. पैशांच्या या कमतरतेवर मात करण्यासाठी अनेक युक्त्या आणि उपाय योजले जातात.

बऱ्याच वेळा पैशाची कमतरता दूर करण्यासाठी काही उपाय खूप प्रभावी ठरतात. वास्तविक, पैशाची कमतरता दूर करण्यासाठी अपराजिता(गोकर्णी) फुलांच्या युक्त्या खास आहेत.

ज्यांना आर्थिक चणचण भासत असेल त्यांनी सोमवारी किंवा शनिवारी नदीत अपराजिताची 3 फुले वाहून वाहल्यास त्यांची आर्थिक उन्नती होते.

ही युक्ती सतत तीन आठवडे करावी.

मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी अपराजिताच्या पाच फुलांसह तुरटीचे पाच तुकडे अर्पण करा. दुसऱ्या दिवशी अपराजिताचे फूल पर्समध्ये ठेवा.

मुलाखतीला जाण्यापूर्वी ते सोबत ठेवा, असे केल्याने यश मिळेल.शनिवारी शनिदेवाला निळ्या अपराजिताच्या फुलांची माळ अर्पण केल्याने शनिदेव प्रसन्न होतात.

शनी देवाला ही फुले अर्पण केल्याने आयुष्यात येणारे संकटे संपतात. याशिवाय जीवनात प्रगती आणि सुख-शांतीसाठी सोमवारी शिवलिंगावर निळे किंवा पांढरे अपराजितेची फुले अर्पण करावीत.

विवाह होत नसेल किंवा वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर पाच अपराजितांची फुले एका निर्जन ठिकाणी मातीत गाडून टाकावीत.

जमीन खोदताना लाकडी काड्या वापरा. या युक्तीने विवाह किंवा वैवाहिक जीवनाशी संबंधित सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते.

मनोकामना पूर्ण करण्यासाठी निळ्या अपराजिताची हार करून देवी, भगवान विष्णू आणि शिव यांना अर्पण करा.

असे केल्याने देवी-देवता प्रसन्न होतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर जीवनात आनंदही.

या फूलाचा वापर करून आपण अनेक आजारांवर मात करू शकता. याचा वापर करून आपण मायग्रेन वर मात करू शकता. प्रतिकार शक्ती वाढवू शकता.

तसेच दमा, त्वचा विकार इतरांना देखील आपण मात करू शकता. याचा चहा अतिशय सुंदर असा लागत असतो. आम्ही आपल्याला या लेखामध्ये आज गोकर्णाच्या फुलांचे विविध उपयोग सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

मायग्रेन, जर आपल्या मायग्रेनचा त्रास असेल तर आपण गोकर्णाचे पान घ्यावे. ते बारीक करून आपल्या डोक्यावर याचा लेप लावावा, असे केल्याने आपली मायग्रेनची समस्या दूर होते.

गोकर्णाचे फुलं आपण जर खाल्ली तर आपल्याला प्रतिकारशक्तीही मोठ्या प्रमाणात वाढत असते. आपला थकवा हा काहीसा जातो.

गोकर्ण पानांचा चहा करून घ्यावा. हा चहा अतिशय चवदार लागतो आणि प्रतिकारशक्ती वाढत असते.

सर्दी, खोकला, जर आपल्याला सर्दी खोकल्याचा त्रास असेल तर आपण गोकर्णाची पानं घेऊन त्या पाण्याचे मिश्रण बारीक करुन घ्यावे,

असे केल्याने आपला सर्दी खोकला हा निघून जातो. तसेच दम लागण्याचा प्रकार देखील कमी होतो.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!