ही भाजी खाऊन तर पहा, 24 तासात सर्व विकार गायब….

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, आपल्या परिसरामध्ये आजूबाजूला असंख्य प्रकारच्या रानभाज्या असतात. त्यापैकी काही अत्यंत गुणकारी ठरतात. प्रत्येक व्यक्ती आळूची भाजी खातो पोट साफ होण्यासाठी आळूची भाजी अत्यंत उपयुक्त मानले जाते.

त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये ही भाजी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे त्याची नुसती भाजीच महत्त्वाचे नसून या वनस्पतीचा प्रत्येक अंग आयुर्वेदामध्ये अत्यंत गुणकारी ठरतो कारण या च्या मदतीने असाध्य आजार पूर्ववत करण्यासाठी ही भाजी अत्यंत उपयुक्त ठरते.

ही भाजी खाल्ल्यानंतर पोटातील जंत असतील ते बाहेर पडतात. सोबत ज्यांना पित्ताचा त्रास आहे ज्या व्यक्तींच्या आतड्यांची कार्यशक्ती कमी झालेले आहे ती पूर्ववत येण्यासाठी या भाजीचा अत्यंत फायदा होतो.

सोबतच दुर्धर आजार ज्या व्यक्तींना झालेले आहेत बऱ्याच व्यक्ती अंथरुणाला खिळून बरेच दिवस अशा व्यक्तींना जेवण जात नाही अशा व्यक्तींसाठी ही भाजी अत्यंत वरदान आहे.

ही भाजी डोंगराळ भागांमध्ये जास्त पाहायला मिळते. खाली एक कंद असतो हा कंद अत्यंत महत्त्वाचा औषध आहे. ज्या व्यक्ती अंथरुणाला खिळलेला आहेत त्यांना पचन होत नाही ज्या व्यक्तींना जेवण जात नाही नेहमी अशक्तपणा राहतो पोटाचे विकार आहे

व्यक्तींनी या भाजीच सेवन करायचं आहे ते करून एक वेळेस खाल्ल्याने त्या व्यक्तींच्या एका दिवसामध्ये तब्बेत चांगली होईल तरीही खूप दिवसापासून असंख्य व्यक्ती या भाजीचा सेवन करतात त्यांना या भाजीची गुणधर्म माहीत आहेत.

अशी भाजी घरी आल्यानंतर आपणास चांगल्या प्रकारे स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुऊन घ्यायचा आहे. घेतल्यानंतर आपण पाण्यात सर्व एकदम बारीक बारीक आपणास चिरून घ्यायचे आहेत

असेही भांडे चांगल्या रीतीने बारीक चिरलेल्या नंतर आपणास ही भाजी शिजवून घ्यायचे आहे. चांगल्या रीतीने समजून घेतले तर रंग थोडा बदल प्रकारे दिसेल. भाजी काढून घ्या

आणि ज्याप्रमाणे अंबाडीची भाजी करतो त्याप्रमाणे ही भाजी चांगल्या रीतीने पिळून त्यातील पाणी आहे ते टाकून द्यायचा आहे. आणि हेच भाजी आपणास करायचे आहे हे आपणास दोन ते तीन चमचे किंवा तीन पळी तेल आपणास लागणार आहे.

घेतल्यानंतर या तेलामध्ये थोडी मोहरी टाका. त्यानंतर जिरे टाका. त्यानंतर यात कांदा टाकायचा आहे. सर्व चांगल्या रीतीने परतून घ्या. कांदा लाल होईपर्यंत परतून घ्या.

त्यानंतर याच कांद्यामध्ये आपणास थोडासा लसुन टाकायचा आहे. लसुन टाकल्यानंतर मसाला किंवा चटणी जी आपणास घरात उपलब्ध असेल त्यामध्ये साधारणतः एक ते दिड चमचा टाका.

एक ते दीड चमचा टाकल्यानंतर यामध्येच आपणास पूर्ण भाजी टाकायचे आहे. ही भाजी यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करा. यामध्ये तुम्हीही वापरू शकता चांगल्या प्रकारे एकजीव केले

त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाका टाकल्यानंतर भाज्या आहेत चांगल्या प्रकारे वाफाळून ठेवायच. साधारणतः दहा मिनिटापर्यंत वाफवून घेतल्यानंतर ती छान प्रकारे दिसेल.

ती काढून घ्या आणि भाकरी सोबत संध्याकाळी अत्यंत चविष्ट थोडीशी कडवट असणारी भाजी आहे. पित्त कमी करते पोट साफ करते. मुळव्याधासाठी खूप फायदेशीर ठरते.

अशी ही भाजी वर्षातून एक वेळेस तरी प्रत्येक व्यक्तीने खायलाच पाहिजे असे अत्यंत महत्त्वाचे भाजी नक्की आणा.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!