नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपण भरपूर गोष्टी भरपूर काही वस्तू विकत घेत असतो आणि ज्या मोठ्या वस्तू असतात किमती वस्तू असतात ज्या आपण विशेष खरेदी करतो घेत असतो खूप विचार करून घेत असतो.
त्या वस्तू आपण चांगला दिवस निवडून किंवा एका चांगल्या मुहूर्तावर आपण त्या वस्तू घेत असतो.
तुम्ही शुक्रवारच्या दिवशी ही वस्तू खरेदी केली तर नक्कीच तुमच्या घरात बरकत होऊ लागेल. श्रीमंती येईल. पैशाची कमी राहणार नाही. सगळ्या अडचणी दूर होतील.
तुम्हाला माहितीये शुक्रवारचा दिवस माता महालक्ष्मीचा माता लक्ष्मीचा दिवस असतो आणि या दिवशी जर आपण ही एक वस्तू किंवा अन्य काही कोणतीही वस्तू घेतली तर नक्कीच माता महालक्ष्मी चा आशीर्वाद आपल्यावर होतो. आणि माता प्रसन्न होते.
साक्षात माता त्या वस्तू मधून तुमच्या घरात प्रवेश करत असते. आता ही वस्तू आहे तर भरपूर लोक सोने-चांदी विकत दागिने विकत घेत असतात किंवा अंगठी मध्ये खडे टाकतात.
काही जण कपडे विकत घेत असतात. अशा ज्या काही किमती वस्तू आहेत सोने चांदी दागिने किंवा चांदीचे शिक्के असू द्या किंवा कोणतीही किमती वस्तू ज्या असतात त्या शुक्रवारच्या दिवशी खरेदी करायला पाहिजे.
किंवा तुम्ही कोणती जमीन घेत आहात ती सुद्धा शुक्रवारच्या दिवशी खरेदी केली केली पाहिजे. कारण हा माता लक्ष्मी चा दिवस असतो आणि या दिवशी कोणताही व्यवहार जेव्हा आपण करतो तो साक्षात माता लक्ष्मीस मान्य होतो असे मानले जाते.
त्यामुळे साक्षात लक्ष्मी घरात येते असं मानलं जातं आणि या दिवशी केलेली कोणतीही खरेदी कोणताही व्यवहार चुकीचा होत नाही. त्यामध्ये अडथळा येत नाही किंवा आपण त्यामध्ये असत नाही.
यामुळे गोष्टी आपल्या घरात सकारात्मकता बरकत येऊ लागते. तुम्ही शुक्रवारच्या दिवशी सोने चांदी किंवा कोणत्याही किमती वस्तू किंवा जमिनीचे व्यवहार शुक्रवारच्या दिवशीच करावे.
माता लक्ष्मीच्या वारा दिवशी म्हणजेच शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा आपल्या घरात लावायचा आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीची पुजा करायची आहे.
या पूजेमध्ये विशेषतः लाल रंगाचे फुल माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे. पूजेचा प्रसाद म्हणून गूळ आणि दूध या पासुन बनवलेला कोणताही पदार्थ अर्पण करावा.
याने माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि जर या पूजेमध्ये लक्ष्मी यंत्र , श्री यंत्र किंवा कुबेर यंत्र अशा सर्व प्रकारची यंत्रपुजा करावी.
हिंदु शास्त्रानुसार अशी यंत्रपूजा केल्यास आपल्याला धन प्राप्ती होते आणि तसेच घरामध्ये सुख नांदते. आपल्या घरच्या देव्हाऱ्यात किंवा ईशान्य कोपऱ्यात श्रीयंत्र स्थापन करून त्याची नियमित पुजा करायची आहे.
माता लक्ष्मी बरोबर भगवान कुबेर यांनाही धनाचा राजा मानले जाते. हिंदू धर्मातील पुराणानुसार भगवान श्री कुबेर हे सर्व धनाचे राखणदार आहेत असे सांगितले जाते.
त्यामुळे कुबेर देवता आपल्याला जर प्रसन्न झाली तर धनाची कमतरता पडत नाही.
कुबेर देवतेची पूजा करणे हा देखील धन प्राप्तीचा एक मार्ग आहे. शुक्रवारी माता लक्ष्मीच्या कोणत्याही एक मंत्राचा जप किमान 11 वेळा किंवा त्यापेक्षा जास्त करावा.
हा उपाय तुम्ही नियमित केल्यास तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपण कधीही कोणाच्या धनावर वाईट नजर ठेवू नये.
कोणाचीही संपत्ती किंवा धन हिरावून घेऊ नये आणि जास्तीत जास्त दान करावे. या सर्व गोष्टी माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.