आठवड्यात 5 किलो वजन वाढणार, फक्त या 3 गोष्टी रोज करा…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, बरेच व्यक्ती हे पोटाची चरबी कमी करण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात परंतु बरेच अशा व्यक्ती असतात की ज्या व्यक्तींनी आपलं वजन वाढवण्यासाठी बरेच मेडिकल उपयोग करावे लागतात.

त्यासाठी आपण बाजारामध्ये मिळणाऱ्या पावडर गोळ्या किंवा वेगवेगळ्या प्रकारची औषधे याचासुद्धा वापर केलेला असेल. परंतु अशा प्रकारचे प्रोडक्ट्स ही जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे केमिकल हे मिसळलेले असतात आणि ते आपल्या शरीरासाठी हानीकारक असतात.

त्याच बरोबर या पावडरमुळे ची तब्येत होत असते तर ती काही दिवसापुरती टिकत असते कायमस्वरूपी नसते. यासाठी काही घरगुती उपाय आहेत यामुळे तुमच्या मांस पेशी आहेत तर त्याची ताकद वाढणार आहे.

आपलं शरीर हे बलदंड आणि आकार दिसणार आहे. तुमची पर्सनॅलिटी उठावदार दिसणार आहे. या उपायांमुळे तुम्हाला आरोग्यदायी शरीर प्राप्त होणार आहे. संध्याकाळी झोपताना आपल्याला एक वाटी उडीद डाळ भिजत घालायचे आहे.

आणि दुसऱ्या दिवशी यामधील जे पाणी आहे तर हे पाणी आपल्याला काढून टाकायचा आहे आणि वाटीभर डाळं आपल्याला चावून व्यवस्थित खायचे आहे. डाळ खाताना जरा कडवट लागत असते त्यासाठी आपल्याला यामध्ये थोडासा गूळ मिक्स केला तरीसुद्धा चालणार आहे.

तब्येत होण्यासाठी आपलं वजन वाढण्यासाठी आपण घेतलेला जो आहार आहे. तर तो आतड्यांमध्ये गेला पाहिजे यासाठी डाळीमध्ये आपल्याला थोडं पाणी ओतून रात्रभर भिजत ठेवायचे आहे.

आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी यामध्ये आपल्याला खायचं आहे मोठ्या प्रमाणावर प्रथिनांचा स्रोत असतात माऊस पेशींचा बलदंड होण्यासाठी अतिशय महत्त्वाची असते.

त्याचबरोबर जर तुम्हाला हा उपाय करता आला नाही तर या ऐवजी तुम्ही गुळ आणि शेंगदाणे सुद्धा आपली खाताना एक लक्षात ठेवायचा आहे शेंगदाणे जे आहे तर ते भाजलेले नसावेत यानंतर आपल्याला दुसरा जो आहार घ्यायचा आहे.

तर तो म्हणजे थोडसं उकळवलेले त्यानंतर थंड केलेले दूध. त्यानंतर एक तासाभराने आपल्याला एक ग्लासभर दूध उकळून घ्यायचा आहे ते थंड करायचा आहे आणि हे दूध आपल्याला पिऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला दोन केळी खायचे आहेत.

केळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रथिने आणि पौष्टिकता असते. त्याचबरोबर आपल्या शरीरातील प्रथिनांची गरज भरून काढण्यासाठी आणि आपल्या शरीरातील पेशींना बळकट करण्यासाठी केळी हे मोठ्या प्रमाणावर उपयुक्त असतात.

अशा प्रकारचा जो नाष्टा आहे हा नाश्ता आपल्याला सकाळी सकाळी करायचा आहे. त्यानंतर दोन ते तीन तास आपल्याला कोणत्याही प्रकारचा आहार न करता त्यानंतर आपण जे जेवण दुपारी करत असतो ते जेवण आपल्याला घ्यायचा आहे.

तीन वाजता आपण पुन्हा एकदा थोडासा काहीतरी नाश्ता करायचा आहे. तो कोणत्याही प्रकारचा कोणते स्वरूपाचा चालणार आहे. परंतु संध्याकाळी आपल्याला एक लक्षात ठेवायचा आहे की संध्याकाळचे जेवण आहे.

हे जेवण आपल्याला सात वाजण्याच्या आधी करायचा आहे आणि या जेवणानंतर त्यानंतर पुन्हा एक ग्लासभर दूध आपल्याला घ्यायचा आहे. त्या दुधामध्ये आपल्याला भिजवलेले तीन ते चार बदाम साल काढून टाकायचे आहेत.

आणि हे झोपण्यापूर्वी पंधरा ते वीस आपल्याला हे मिश्रण घ्यायचा आहे. आपल्या शरीराला शांत झोप लागण्यासाठी बदाम हे अतिशय महत्त्वाचे असतात.

त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर प्रथिने असणारा काजू बदाम आहे आपल्या सर्वांना पूर्णान्न म्हणून उपयुक्त असा उपाय आहे. हा 21 ते 45 दिवस आपल्याला करायचा आहे.

सुरुवातीला तुम्ही वजन करायचे आहे आणि त्यानंतर हा उपाय करून आपल्याला 45 दिवसांनंतर पुन्हा एकदा करा.

पाच ते सहा किलोचा फरक तुम्हाला तुमच्या वजनामध्ये दिसून येईल. तुमच्या शरीरातील रक्ताची पातळी वाढेल. त्याचबरोबर तुमच्या शरीरातील लोहाचे प्रमाण वाढेल.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!