फक्त घरातील 4 पदार्थ लावा, टाचदुखी, गुडघेदुखी, पायदुखी, जखम गायब…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, आयुर्वेदामधील अत्यंत गुणकारी उपाय आपण जाणून घेणार आहोत. सांधेदुखी गुडघेदुखी कंबरदुखी असेल तर काही ठराविक भागावर सूज येत असेल

खूप वेदना जाणवत असतील यामध्ये बऱ्याच व्यक्तींना कमरेचा काही भाग हात पायांची बोटे यावर सूज येऊन खूप वेदना जाणवत असतील

त्यांच्या साठी तर अशा या सर्व आजारावरती हा उपाय अत्यंत रामबाण ठरणार आहे. गुडघेदुखी , हाडे ठिसूळ होणे आजार दिवसेंदिवस जास्त प्रमाणात वाढत दिसत आहे.

तरुण वयस्क व्यक्तींना हा आजार जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे. अशा आजारावरती सर्वप्रथम पहिला पदार्थ लागणार आहे.

म्हणजे आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असणारी मोहरी या उपायासाठी मोहरी वापरायची गरजेचं आहे

कारण यामध्ये ओमेगा-3 घटक असल्यामुळे ज्या गाठी सारख्या समस्या असतात त्या दूर होण्यास मदत मिळते.

शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि हाडांचे दुखणे सांधे दुखी थांबवण्यासाठी आणि मोहरी अत्यंत मदतगार ठरते म्हणूनच मोहरी लागणार आहे लागणार आहे.

दुसरा पदार्थ म्हणजे सुंठ आयुर्वेदामध्ये जवळजवळ 85% औषधे बनविण्यासाठी वापरले जाते. यामधील असणारे अँटीबॅक्टरियल घटक शरीरातील वेदना सूज शरीरातील वात पित्त कफ हे त्रिदोष संतुलित ठेवण्यास मदत करतात.

म्हणून आज आपणास लागणार आहे यानंतर पदार्थ लागणार आहे आंबेहळद. सर्व किराणा आयुर्वेदिक स्टोअरवर उपलब्ध असणारी हळद, जखम असेल मुका मार लागला

असेल वेदना होत असतील तर यावर रामबाण उपाय आहे. आपणास या नंतर चा पुढचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे सांधे दुखी व गुडघे दुखीवर अत्यंत प्रभावी कार्य.

यानंतरचा शेवटचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस घटक शेरास लवचिकता निर्माण करतात सांध्याची सूज व वेदना यावर अत्यंत गुणकारी आहेत.

आपणास साधारणतः दोन ते तीन चमचे सर्वप्रथम आपण चार पदार्थ एकत्र समप्रमाणात घ्यायचे आहेत समप्रमाणात घेतल्यानंतर या साहित्याच्या मदतीने याची एकत्र बारीक पावडर करायचे आहे

पावडर केल्यानंतर औषध आहे हेच साधारणता एक वेळेस गुडघ्याला दात दुखीला किंवा लावण्यासाठी एक चमचा घ्यायचा आहे.

तिथे एक चमचा तयार केलेले औषध यामध्ये आपणास तीळ एक चमचा टाकायचा आहे. हे मिश्रण चांगले एकजीव करायचा आहे

आणि गुडघेदुखी गुडघ्याला सूज असेल तर त्यावरती हळुवार मालिश करा. त्यावरती लावायचा आहे.

लावल्यानंतर साधारणतः अर्धा ते दोन तासापर्यंत तुमच्या वेळेनुसार याला ठेवायचा आहे ठेवल्या नंतर कोमट पाण्यात मिसळून लावलेलं जे आहे

ते तुम्हाला तर सुकू करायचे आहे सुकत आल्यानंतर तुम्हाला इन्स्टंट आराम मिळतो.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!