कोणतीही कावीळ 1 रुपयांत बरी होईल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, पाणी दूषित असेल, खाण्यापिण्याच्या सवयी बिघडल्या असतील तर पोटाचे आजार होण्याची शक्यता वाढते. पोट दुखणं, उलटी, जुलाब होणं हे सामान्य आजार होऊ शकतात. त्यापुढे जर काही त्रास होत असेल तर प्रकरण कावीळ होण्यापर्यंत जाऊ शकतं.

त्याचं एक सामान्य प्रमाण ठरलेलं असतं. हे प्रमाण जर वाढलं आणि बिलरूबिन शरीरभर पसरायला लागलं तर डोळे, नखं, त्वचा पिवळसर दिसू लागते.

यालाच कावीळ होणं असं म्हणतात. वेळेवर उपचार करून बिलरूबिनचं प्रमाण नियंत्रित केलं नाही तर गंभीर परिणाम होऊ शकतात.

या आजाराचा परिणाम थेट लिव्हरवर होऊन लिव्हर कमकुवत होते. अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने घरगुती इलाज करूनही कावीळीतून पूर्णपणे तंदुरुस्त होता येतं.

बिलरुबिन नावाचं पिवळसर रंगाचं द्रव्य रक्तकोशिकांमधे असतं. या कोशिका जेव्हा मृत होतात तेव्हा लिव्हरमधून गाळून बाजूला होतात. लिव्हरचं काम जर बिघडत असेल तर बिलरूबिनचं प्रमाण वाढायला लागतं. अतिरिक्त बिलरूबिन शरीराबाहेर पडत नाही. त्यामुळे त्वचा पिवळसर दिसू लागते.

नवजात अर्भकापासून कोणत्याही वयाच्या व्यक्तीला कावीळ होऊ शकते. नवजात अर्भकांमधे हिमोग्लोबिनचं प्रमाण जास्त असतं. या रक्तकोशिका जेव्हा आतड्यातून गाळून निघतात तेव्हा कावीळ होण्याची शक्यता वाढते.

काविळीची सुरूवात डोक्यापासून होते. मग चेहरा पिवळसर दिसायला लागतो. मग छाती आणि पोटात कावीळ पसरते आणि शेवटी पायापर्यंत पसरते. १४ दिवसांपेक्षा जास्त दिवस कावीळ असेल तर त्याचे गंभीर परिणाम होतात.

लिव्हरच्या भागात चरबी जास्त साठून राहिली तर त्याला फॅट लिव्हर म्हणतात. चरबी वाढवणाऱ्या पदार्थांचं सेवन, व्यायामाचा अभाव, दारूचं व्यसन, ताणतणाव,

स्थूलपणा, बरेच दिवस घ्यावी लागणारी औषधं यामुळे फॅट लिव्हरची समस्या होऊ शकते. अपचन, पोटात डाव्या आणि मध्यभागी दुखणं, थकवा, अशक्तपणा, भूक मंदावणं, पोटाचा घेर वाढलेला दिसणं ही फॅट लिव्हरची लक्षणं आहेत.

कावीळ झाली तर दिवसातून तीन चार वेळा ऊसाचा रस प्यावा. गव्हाच्या समप्रमाणात पांढरा चुना घेऊन दोन्ही ऊसाच्या रसात मिसळून घेतल्यास कावीळ लवकर कमी होते.

कावीळ झाल्यावर एक चमचा हळद अर्धा ग्लास पाण्यात मिसळून घ्यावी. दिवसातून तीन वेळा असं पाणी प्यावं. त्यामुळे शरीरात वाढलेलं बिलरूबीन आणि विषारी घटक बाहेर पडायला मदत होते आणि रक्तशुद्धी होते.

पचनाच्या दृष्टीने संत्र उपयुक्त असतं. कावीळ झाल्यावर संत्र्याचा रस प्यायल्याने बिलरुबीन कमी होऊन लिव्हरचं काम सुधारतं.

सर्वात सोपा उपाय फक्त 1 रुपयांत खायचा चुना मिळतो तो घ्या व एक केळी मधून अर्धी कापून त्या ठिकाणी चुना लावा व सकाळी नाष्टा करण्या आधी हेच खा तुमची कावीळ हळूहळू बरी होईल.

जोपर्यंत कावीळ पूर्णपणे बरी होत नाही तोवर तुम्ही हे करत रहा..मद्यपान, अंडी मांसाहार टाळा.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!