नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ,आपल्या घरी असणारी आर्थिक अडचण दूर करण्यासाठी हिंदू धर्म शास्त्र, नाथ संप्रदाय यामध्ये बरेच उपाय सांगितले आहेत. तसेच जर वारंवार कामे अडचणी येत असतील, बाधा, दोष असतील तर सर्व काही निघून जाईल.
या वस्तूने तुम्ही त्वरित श्रीमंत बनाल व तसेच तुमची इच्छा देखील पूर्ण होईल. आपल्या घरी ही वस्तू अगदी गुपचूप आणावी व हा उपाय करावा.
जर हा उपाय तुम्ही इतरांना स्वतः करताय म्हणून सांगितला तर तुमच्या बाबतीत याचा लाभ होणार नाही , तसेच यामुळे तुमची परिस्थिती सुद्धा बदलणार नाही कारण हे असे उपाय तुम्ही जितकं गुप्त रीतीने कराल तितकं लाभदायी असतात.
हा उपाय कोणत्याही शुक्रवारी करा, घराच्या आसपास किंवा जिथे रुईचे झाड असेल तिथे जा. रुई दोन प्रकारच्या असतात एक पांढरी आणि एक लाल. यापैकी पांढऱ्या रुईची गरज लागणार आहे.
जोतिष्यशास्रात रुईचे महत्त्व खूप आहे. रुईच्या झाडाचा उपयोग करून अनेक तोटके केले जातात. रुईच्या झाडात अनेक देवी-देवतांचा वास असतो. शुक्रवारी सुर्वोदयपूर्वी उठून स्नान करावे व रुईच्या झाडाजवळ पूजा करण्यासाठी जावे किंवा सुर्यास्ताला उपाय केला तरी चालेल.
तांब्याच्या तांब्यात जल घ्यावे. रुईला अर्पण करावे. हळद कुंकू, धुप ,अगरबत्ती दाखवावे. हात जोडून प्रार्थना करावी की….. हे कुबेरदेव आम्ही उद्या सकाळी म्हणजे शनिवारी तुम्हांला आमच्या घरी घेउन जाणार आहोत. आमच्या घरी वैभव, धनसंपत्ती, भरभराट येऊ द्या.
आपलं वास्तव्य सदैव आमच्या घरी राहो हीच प्रार्थना . प्रार्थना करताना आपले तोंड उत्तरेकडे असावे. उत्तर ही दिशा कुबेराची आहे. सृष्टीत जेवढे संपत्ती,धन आहे त्याचे रक्षक / अधिपती देव कुबेर आहेत. पूजा केल्यानंतर घरी येताना मागे बघायचे नाही.
शनिवारी लवकर उठून अंघोळ करून स्वछ कपडे घालावे. देवपूजा करताना आपल्या इष्ठदेवतेची पूजा करा, जे कार्य करायचे आहे ते त्यांना बोलून दाखवा व पूर्णत्वास जाऊदे अशी प्रार्थना करावी.
पूजा झाल्यानंतर पुन्हा रुई जवळ जाऊन हात जोडून प्रार्थना करावी..की हे कुबेर देवा आज आम्ही तुम्हांला आमच्या घरी घेऊन जात आहोत आमच्या घरी तुमचं सदैव वास्तव्य रहावं, संपत्ती,वैभव,आरोग्य नांदू दे.
नंतर रुईचे झाड उपटून काढायचे आहे. घरी आणून स्वछ पाण्याने धुवून लाल रंगाचा कपड्यात ठेवावे आणि जिथे तुम्ही तुमचे पैसे,दागिने ठेवत असाल तिथे ठेवा. हे मूळ कुठल्याही चामड्याच्या वस्तू मध्ये ठेवू नये. मांसाहार, सिगारेट इतर धूम्रपान पासून लांब ठेवावे.
असा चमत्कारिक उपाय आपण नक्कीच करू शकतो, सहज करता येणारा उपाय ज्यामध्ये आपण घरातील सुख, समृद्धी आणण्यासाठी प्रार्थना करतो, हा उपाय केल्यानंतर आपलं भाग्य चमकेल, अचानक धनाचा ओघ वाढेल.
औदुंबर म्हणजे साक्षात दत्त महाराज. या झाडाच्या मध्ये गुरुदेव दत्त वास करतात. याच फळ म्हणजे साक्षात गुरूंचा आशीर्वाद.
तुम्ही हे फळ घेऊन या आणि दिवसभर देवघरात ठेवा. यामुळे तुम्हाला गुरूंचा आशीर्वाद मिळेल. गुरू आपले भाग्य बदलू शकतात पण आपण तितका प्रयत्न केला पाहिजे.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.