ज्यांना खरंच करोडपती व्हायचं असेल ते लोक कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ही वस्तू घरी आणतील... - Viral Marathi

ज्यांना खरंच करोडपती व्हायचं असेल ते लोक कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ही वस्तू घरी आणतील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, कोजागिरीच्या दिवशी घराघरात नवीन धान्य आलेले असते. त्यामुळे घरात पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोडे ही केले जातात. अशी प्रथा काल विवेक या ग्रंथात नोंदवलेली आहे. नवीन धान्य व भाज्या यांची रेलचेल असते. हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी असते.

पोर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढतात. मुख्य प्रवेशद्वारावर व घरातील महत्त्वाच्या वस्तू वर नवी बांधतात. आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यास माडी पौर्णिमा असेही म्हणतात. ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते.

या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या दिवशी दम्यावरचे आयुर्वेदिक औषध घेण्याची पद्धत आहे. या दिवशी घेतलेले औषध लवकर लागू पडते असा समज आहे. ह्या दिवशी पाळावयाच्या व्रताला ‘कोजागरव्रत’ म्हणतात. दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा करावी;

या पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दूधाचा नैवेद्य दाखवायचा असतो. दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून, तसेच साखर घालून, नैवेद्य दाखविला जातो. देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावेत तसेच ते आप्तेष्टांसह स्वतःही सेवन करावेत.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी घरात इथे एक वस्तूच दहन केल्याने अडचणी दूर होतील. साक्षात लक्ष्मी माता घरात येईल. धनसंपत्ती घरातील सुख समृद्धी येईल आणि मग तुमच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही, पैसा सुख शांती आरोग्य आनंद कोणत्याही गोष्टीची कमी होणार नाही.

कोजागिरी पौर्णिमेचा दिवस हा लक्ष्मीचा दिवस मानला जातो. तुम्ही जर लक्ष्मी मातेला प्रसन्न केले तर तुमच्या घरात लक्ष्मीचा वास होईल. तुमच्या घरावर लक्ष्मीची कृपा होईल आणि तुमच्या घरातून धन सुख समृद्धी कधीच कमी होणार नाही. 16 ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सुद्धा हा एक सोपा उपाय नक्की करा.

16 ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस देव पूजा जेव्हा आपण करतो आपण त्या वेळेस तुम्हाला एका वाटीमध्ये कापूरची वडी घ्यायची आहे. थोड तांदूळ तिथे टाकायचं त्यावर कापूर घ्यायचा आणि देवापुढे उभे रहा. सगळ्यात आधी तुम्ही एक ताटली घ्या ,

त्यामध्ये त्या वाटीमध्ये थोडे तांदूळ टाका त्यावर एक-दोन कापुराची वडी टाका त्यानंतर त्या कापूराला तुम्ही जाळा. कापूर जळत असताना तुम्ही त्या ताट कपड्याने उचलायचा आहे कारण भाजू शकते आणि लक्ष्मी मातेला त्या जळत्या कापुराने ओवाळणी करायचे आहे.

जर तुम्हाला आरती येत असेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कापूर जाळूनच आरती करायचे आहे. दिव्याने नाही तर कापूर आरती करायचे आहे. कापूर पुन्हा पुन्हा टाकायचा आहे

आणि मग आरती करायचं आणि आरती येत नसेल तर फक्त तीन चार पाच वेळेस तुम्ही मातेला पूर्ण ओवाळणी केली तरी चालते. फक्त तुम्ही कापूर जाळून लक्ष्मी मातेला ओवळायचा आहे.

आरती करायचे आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला कापूर जाळून लक्ष्मीला ओवाळणी करा. तसेच सहदेवी नावाची वनस्पती असते तिला तुम्ही घरी घेऊन या. यामुळे तुमच्या घरी बरकत येईल..सुख समृद्धी येईल.

ही वनस्पती घरी आणून घरातील कुंडीत लावा. तसेच तुम्ही त्याला ओवाळून धुपडीप नैवेद्य दाखवा. व प्रार्थना करा की तुमच्या इच्छा पूर्ण होऊदेत. पौष पौर्णिमेच्या दिवशी माँ गजलक्ष्मीची पूजा केल्याने गरीबी दूर होते आणि संपत्ती मिळते.

यासाठी रात्री माँ गजलक्ष्मीचे स्मरण करून या मंत्राचा १०८ वेळा जप करा. – ओम श्री ह्रीं क्लीम गजलक्ष्मीय नमः ॥धन मिळवण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे पौष पौर्णिमेच्या दिवशी ११ नाण्यांवर हळद लावा आणि लक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण करा.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. प्रत्येक पौर्णिमेला शंखांची पूजा करा. तुमच्या घरात धनाचे आगमन अर्थात आवक वेगाने वाढेल.पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घाला, तेलाचा दिवा लावा.

यथाशक्ती दान धर्म करा. या कारणांनीही लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि तुमच्या सेवेने तृप्त होऊन तुम्हाला आशीर्वाद देईल. तसेच असे मानले जाते की, समुद्रमंथनाने तयार होणारे पांढरे शंख लक्ष्मीला अतिशय प्रिय मानले जातात.

कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये ५ पांढरी शंख लाल कपड्यात बांधून ठेवा आणि पूजेनंतर ही शंख आपल्या धन ज्या ठिकाणी ठेवतात तिथे ठेवा. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्या घरावर सदैव राहील.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला आताच फॉलो करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!