नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, पैसे कमावण्यासाठी माणूस आयुष्यभार काम करतो. पण, कधीकधी काही केल्या कष्टाने कमावलेला हा पैसा घरात टिकत नाही. काही वेळा पैसा ठेवण्याच्या जागेत दोष असू शकतो.
खाली दिलेले काही सोपे उपाय करा आणि तुम्ही कमावलेला हा पैसा घरात टिकवा.याबरोबरच आपण सतत आजारी पडणेही बंद होईल. यामध्ये प्रामुख्याने जर आपले नशीब साथ देत नसेल किंवा कमावलेला घरामध्ये पैसा येत नसेल अथवा टिकत नसेल ,
घरांमध्ये वारंवार कुणीतरी आजारी पडत असतील तर या सर्व गोष्टींसाठी एक अतिशय साधा उपाय केल्यास आपली या सर्व समस्यामधून सुटका होईल.
या उपाय सोपा असून त्याच्यासाठी कोणताही खर्च येणार नाही. म्हणून या उपायासाठी आपल्याला रात्री झोपताना एक पाच रुपयाच्या नाणेची गरज लागणार आहे. हे नाणे आपल्या घरातील मुख्य म्हणजे कमावती व्यक्तीच्या शरीरावरून सात वेळा फिरवायच आहे
आणि हे फिरवताना ते घड्याळाच्या दिशेने तुमचा हात फिरवा, ही काळजी घ्यावी. मग त्यानंतर हे पाच रुपयाच नाणे त्या कमावत्या व्यक्तीच्या उषाखाली ठेवा. मग सकाळी उठल्यानंतर ,
हे पाच रुपयाचं नाणे घरातील कोणत्याही व्यक्तीने घराच्या बाहेर घेऊन जाऊन ,ते स्मशानभूमीत फेकून द्यायच आहे. एक विशेष काळजी घ्यावी की आपण हे नाणे टाकताना,
आपल्याला स्मशानभूमी मध्ये प्रवेश करण्याची गरज नाही आणि नंतर लगेच माघारी येऊन घरामध्ये येऊन स्नान वगैरे करून देव दर्शन करायचे आहे.
मग हा उपाय झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री झोपताना एक विलायची घेऊन ती आपल्या उशीखाली ठेवून, त्या घरातील मुख्य व्यक्तीने झोपायच आहे
आणि उद्या सकाळी उठल्यानंतर किंवा सूर्योदय होण्यापूर्वी ती विलायची आपल्याला आपल्या घराबाहेर फेकून घ्यावी.
यासह हा विलायची उपाय आपण सलग 7 दिवस करायचा आहे. तसेच 5 रुपयांचा उपाय फक्त एकच वेळा करायचा आहे.
या उपायाने आपल्या घरामध्ये ज्या समस्या आहेत, पैसा टिकत नाही किंवा पैसा येत नाही, नशीब साथ देत नाही असा या अनेक समस्या दूर होतात.
याशिवाय जर ज्यांच्याकडे भरपूर पैसा आलेला असेल, पण आरोग्य चांगलं असेल तर त्याचा काहीही फायदा होत नाही ,कारण आरोग्य चांगलं नसेल , तो माणूस कोणत्याही पैशाचा उपभोग घेऊ शकत नाही.
म्हणून जर तुमच्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असतील किंवा वारंवार आजारी पडत असतील ,तसेच त्याच्या रोगाचे निदान होत नसेल तर तुम्ही वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा ,
तसेच याशिवाय हा उपाय केल्यास अधिक प्रमाणात परिमाण दिसून येतील. कारण या उपायाने त्या व्यक्तीची आत्मिक शक्ती वाढण्यास मदत होईल तसेच त्याचा आत्मविश्वास वाढतो.
धार्मिक उन्नती होते. जे वारंवार आजारी पडण्याचे प्रमाण असतं ते सुद्धा कमी होईल. मन शांत होईल..चित्त एकाग्र होईल. जीवन आनंदी होईल..आपले सर्व प्रश्न मार्गी लागतील.
आवश्यक खर्च होतील. बरेच प्रश्न सुटतील कारण जी गोंधळाची अवस्था असते ती नाहीशी होईल. रविवारी रात्री घराबाहेर 1 दिवा लावा. आपल्या जिवनात नक्कीच बदल घडतील.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.