नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, वाढते वजन सध्या सामान्य समस्या बनली आहे. कारण या धावत्या युगात बदलती आणि सुस्त जीवनशैली तसेच चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे लोकांमध्ये लठ्ठपणाच्या समस्या निर्माण होतात. सध्याच्या बिकट परिस्थितीत लठ्ठपणा मोठ्या प्रमाणात वाढत आहे.पुढे जाऊन हाच लठ्ठपणा इतर काही आजारांना निमंत्रण देत असतो.
पोटावरील चरबी ही खूप लोकांचा चिंतेचा विषय बनली आहे. सध्याच्या काळात वजन वाढण्याची समस्या अनेक लोकांना जाणवते. अवेळी जेवण आणि झोप ,तसेच व्यायामाचा अभाव यामुळे लोकांचे दिवसेंदिवस वजन वाढत असल्याचे दिसुन येत आहे. या समस्येचे रुपांतर स्थूलता आणि लठ्ठपणा या मोठ्या आजारांमध्ये होते.
सध्याच्या काळातील परिस्थिती सर्वाधिक रुग्ण हे लठ्ठपणाचे सांगितले जातात. हे वाढलेले वजन किंवा पोटाची चरबी कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात तसेच जिमला जाणे सुरू करतात. पण वजन कमी होत नाही.
वाढते वजन सध्या सामान्य समस्या बनली आहे. कारण या धावत्या युगात बदलती आणि सुस्त जीवनशैली तसेच चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे लोकांमध्ये लठ्ठपणाच्या समस्या निर्माण होतात. सध्याच्या बिकट परिस्थितीत लठ्ठपणा मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
पुढे जाऊन हाच लठ्ठपणा इतर काही आजारांना निमंत्रण देत असतो. पोटावरील चरबी ही खूप लोकांचा चिंतेचा विषय बनली आहे.अशा परिस्थितीत आयुर्वेदातील काही घरगुती उपाय केल्यास तुमची पोटाची चरबी पूर्ण कमी होईल.
ज्या व्यक्तींचे वारंवार पोट साफ होत नाही त्या व्यक्तीनी सकाळी उठल्याबरोबर भरपूर पाणी प्यावे. तसेच एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये त्रिफळा चूर्ण मिक्स करायचे आहे. कारण हे चुर्ण आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाच मानले आहे.
या त्रिफळा चूर्णमध्ये आवळा,हिरडा आणि बेहडा या तीनही वनस्पती असतात. यामुळे शरीरातील वात,पित्त, कफ हे त्रिदोष पूर्ववत करण्यासाठी मदत होते. तसेच सांधेदुखीचा त्रास कमी होतो आणि डोळ्याच्या समस्या कमी होतात.
इतके फायदे या त्रिफळा चूर्ण मध्ये असतात. हे त्रिफळा चूर्ण पाच ग्रॅम घ्यावे. तसेच गोमूत्र अर्क 10 मिली घ्यायचे आहे. कारण गोमूत्र मुळे रक्त शुद्ध होणास मदत होते,तसेच हाडे मजबूत होतात.
रक्तामध्ये असणारा बॅड क्लोरेस्ट्रोलचा थर कमी करण्यासाठी अत्यंत उपयोगी मानले जाते. हे दोन्ही पदार्थ एका ग्लास मध्ये टाकायचे आहेत. तिसरा पदार्थ म्हणजे कुटकी लागणार आहे.
कुटकी ही आयुर्वेदामधील अत्यंत महत्त्वाची वनस्पती मानली जाते. कारण कुटकी च्या सेवनाने ताप ,कफ, पित्त, मूत्ररोग, दमा ,शुगर ,उचकी ,जळजळ यावर अत्यंत उपयुक्त मानले जाते.
तसेच यातील घटक चरबी कमी करण्यास मदत करतात. ही कुटकी बारीक करून घ्यावी. साधारणतः दोन ग्रॅम चूर्ण घेतल्यानंतर त्यामध्ये ही कुटकी आणि 10 मिली गोमूत्र अर्क टाकुन घ्या, हे सर्व एकजीव करावे.
हे मिश्रण सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी घ्यायच आहे. असा हा उपाय सात दिवस करावा. हे चरबीचे प्रमाण कमी करण्यासाठी आयुर्वेदात काही घरगुती वस्तूचा वापर करून काही उपाय सांगितले आहे, त्यासाठी आपल्याला 3 वस्तूंची गरज लागणार आहे.
यामध्ये पहिली गोष्ट अद्रक लागणार आहे. आपल्या घरामध्ये स्वयंपाक घरामध्ये आलं नेहमीच असत. या आल्याची पेस्ट तयार करून ती एका डिशमध्ये ठेवायचे आहे. आल्याने आपली चरबी कमी होण्यास अत्यंत फायदेशीर ठरते.
त्यामुळे हा उपाय केल्याने वजन कमी होण्यासाठी मदत होते. त्याच बरोबर आपल्याला 4 ते 5 लसनाच्या पाकळ्या लागणार आहेत. तसेच हा लसूण सोलून घ्या आणि त्याचे बारीक छोटे छोटे तुकडे करून ते सुद्धा डिशमध्ये ठेवा.
तसेच तिसरा घटक आपल्याला लवंग लागणार आहे. लवंगेचे खुप महत्वपूर्ण फायदे आयुर्वेदात सांगितले आहेत. चार ते पाच लवंग घेऊन हे सर्व घटक एकत्र ठेवायचे आहेत आणि गॅसवर पातेल्यात एक ग्लास पाणी कमी गॅस करून ठेवायचे आहे.
ते पाणी उकळले की ते खाली उतरून थोडे कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडी कोंथिबीर मिक्स करायची आहे आणि एक चमचा कॉफी मिक्स करा. त्यानंतर अर्धा लिंबाचा रस त्यामध्ये टाकुन हे संपूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स करावे आणि त्यानंतर हे एका ग्लास मध्ये गाळून घ्यावे.
हे एक ग्लास द्रावण आपल्याला उपाशीपोटी सलग सात दिवस घ्यायच आहे . सातव्या दिवशी तुम्हाला नक्कीच परिणाम जाणवेल.
तसेच 15 दिवसात तुमचं वजन तर कमी होण्यास मदत होईलच, पंधरा दिवस हा उपाय केल्यास पंधरा किलो पेक्षा जास्त वजन उतरेल. परिणामी तुमची पोटाची चरबी कमी करण्यासाठी मदत होईल.
तसेच हा उपाय घरगुती असल्याने त्याचे काही साईड इफेक्ट होणार नाही. कमी वजन असणारा व्यक्ती हा सर्व प्रकारच्या आजारापासून दुर असतो असे सांगितले जाते.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.