घराच्या मुख्य दाराला लावा “ही एक वस्तू”, संकट, गरिबी, अडचणी घरात कधीच येणार नाहीत…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, आपल्या घरासाठी आपण मेहनत करतो, भरपूर कष्ट करतो, आणि घरावर संकट येऊ नये म्हणून प्रार्थना करतो, काळजी घेतो व काही शास्त्रीय उपाय देखील करत असतो म्हणून आपण हा 1 अतिशय सोपे व साधा उपाय करा म्हणजे तुम्हाला घरची काळजी राहणार नाही, कोणताही दोष राहणार नाही.

तुरटी चा वापर करून वाईट स्वप्नांपासून पैसा धन संपत्ती सर्व काही सुख मिळवण्यासाठी देखील करतो, तसेच तुरटी मुळे आपण आपली आर्थिक परिस्थिती बदलू शकतो.

आपल्या घरात भरपूर पैसा येईल सर्व आर्थिक अडचणी दूर होतील, माता लक्ष्मी आपल्या घरात कायम स्वरूपी टिकून रहावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा प्रभावी उपाय करा.

आपल्या ज्योतिष शास्त्रात असे बरेच उपाय सांगितले आहेत जे तुम्हाला जीवनात येणाऱ्या अनेक संकटांना दूर करण्यासाठी मदत करतात.  जे करायला खूप साधे असतात तसेच ते  कमालीचा फरक देणारे असतात.

याचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर चमत्कारिक असतो.असाच  एक उपाय हिंदू धर्मातील शास्त्रमध्ये सांगण्यात आला आहे. या उपायामुळे आपल्या घरातले सर्व वातावरण आनंदमय होऊन घरात सुख समृद्धी आणि पैशाची आवक वाढते.

अशा घरात राहणाऱ्या व्यक्तींचे स्वास्थ नेहमी उत्तम राहते. जीवनात कधीच स्वास्थ संबंधी अडचणी येत नाहीत. यासारखे अनेक फायदे होत असतात.

आपल्या घरातील बऱ्याच गोष्टी ज्या विचित्र घडतात त्या गोष्टी घरातील वाढलेल्या नकारात्मक लहरींमुळे होतात. यामुळे तुम्ही कितीही मेहनत केली तरी त्याचे फळ मिळत नाही, काहीही झालं तरी परिस्थिती बदलत नाही.

या उपायासाठी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दाराला  एक वस्तू बांधायची आहे . त्यामुळे आपल्या घरावर कोणत्याही प्रकारचे वाईट संकट किंवा कोणतीही समस्या, अडचण घरात येणार नाही.

कारण त्या वस्तूमध्ये इतकी सकारात्मक ऊर्जा आहे की त्यामुळे या सर्व वाईट शक्तीचा विनाश करून त्याना घरात प्रवेश करु देत नाही.  परिणामी आपल्या घरात बरकत येण्यास मदत होते.

तसेच सुख-समृद्धी नांदते, नकारात्मक वाईट शक्ती घरात टिकू शकणार नाही. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त घराच्या मुख्य दरवाजाच्या कोणत्याही बाजूला बाहेरून एक तुरटी बांधायची आहे.

ही तुरटी तुम्हाला बाजारपेठ मध्ये किंवा कोणत्याही मसाल्याच्या दुकानांमध्ये सहज आणि कमी किमतीत उपलब्ध होईल.मग ही तुरटी आणल्यावर तिला स्वच्छ करून एका काळ्या कपड्यात तिला बांधायची आहे.

मग ही तुरटी बांधल्यानंतर सरळ आपल्या घराच्या बाहेर जाऊन आपल्या  मुख्य दाराच्या उजव्या किंवा  डाव्या बाजूला बाहेरून व्यवस्थित बांधुन घ्यावी.

या एका साध्या उपायामुळे आपल्या घरात कधीच वाईट ऊर्जा निर्माण होत नाही किंवा  वाईट शक्‍ती प्रवेश करत नाही. परिणामी तुमचं घर सकारात्मक ऊर्जेने भरून राहील.

याशिवाय आपल्या घरात नकारात्मकता ऊर्जा येत नाही,कोणत्याही प्रकारच संकट प्रवेश करू शकणार नाही आणि त्यामुळे घरात सकारात्मकता आणि दैवी शक्ती राहण्यास मदत होईल. मग परिणामी घरात सदैव बरकत आणि  सुख-समृद्धी राहते.

पण ही  तुरटी कायम स्वरूपी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर बांधायचे आहे .तिला कधी बदलायचं नाही किंवा हे बांधलेले कापड कधी सोडायचे नाही.नाहीतर हा उपाय केल्याचा  तुम्हाला  लाभ मिळनार नाही.

त्यामुळे ती तुरटीमध्ये , बाहेरील सर्व प्रकारच्या वाईट आणि तांत्रिक गोष्ट शोषुन घेण्याची क्षमता असल्याने , कोणत्याही प्रकारची वाईट आणि तांत्रिक शक्तीचा परिणाम आपल्या घरावर होणार नाही. असा हा गुणी व संरक्षण देणारा तुरटीचा वापर नक्की करा.

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!