नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, आपण नियमितपणे स्वामींची पूजा करतो त्यांचा नामजप करत होतो त्यांचा मंत्र जाप करतो आणि जे करणं शक्य असत ते सर्व करतो. तरीही श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला प्रसन्न होत नाहीत.
मग अशा वेळी स्वामींच्या मुर्ती कडे किंवा फोटोकडे बघत तुम्ही आपण विशेष लक्ष त्याकडे बघत ही गोष्ट करावी. आपण स्वामींची पुजा करीत असताना, आपण हे सर्व मनापासून केले पाहिजे.
कारण हे सर्व कामे करतांना स्वामी आपल्या भक्तांची काळजी घेत असतात त्याला कोणताही त्रास होऊ देत नाही. तर मग आपण पण त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. तसेच नेहमी स्वामींचा विचार करा.
स्वामींना आपल्या कडून काय पाहिजे याचा विचार करा, त्यांच्या आवडीच्या गोष्टी आपण करायला पाहिजे जेणेकरून स्वामी खुश होतील व इच्छा पूर्ण करतील आणि आपल्याला पाहिजे ते सर्व स्वामी आपल्याला मिळवून देतील.
पण एक गोष्ट लक्षात ठेव की, स्वामींच्या ना आवडीच्या गोष्टी अजिबात करू नका, नाहीतर स्वामी रागाला जातील.
तसेच आपल्या चुकीची आपल्याला जाणीव करून देतील. तसेच शिक्षा सुद्धा देतील, त्यामुळे नेहमी स्वामींची पूजा करत असताना स्वामी समर्थ महाराजाना अष्ट गंध लावावा.
कारण स्वामींना अष्टगंध खूप आवडतो, काही लोक स्वामींना हळदी-कुंकू लावतात, त्यामुळे स्वामींना हळदीकुंकू अजिबात आवडत नाहीत,
त्यामुळे तुम्ही स्वामींना हळदकुंकू लावण्याची चुक अजिबात करू नका. याशिवाय, कोणत्याही एका वेळेस आपले हात स्वच्छ धुऊन देवघरा समोर बसायचं आहे आणि सगळ्यात आधी अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे.
मग त्यानंतर आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे की,
आपल्या परिवाराच्या सुख-समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी तसेच समाधानासाठी, त्यानंतर आर्थिक स्थिती व्यवस्थित करण्यासाठी आणि आपल्यावरील संकट,
समस्या आणि अडचणी दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर, तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे.
हा मंत्र काही असा आहे की, “ओम गुरुनायकाय नमः” “ओम गुरुनायकाय नमः”जपमाळ जर तुटली असेल तर माळेचा एक मणी या ठिकाणी सांभाळून ठेवा. यामुळे स्वामींचा साक्षात आपल्या घरात वास होत असतो.
आपण ज्या माळीने स्वामींची सेवा किंवा इतर देवांची असेल, गुरूंची सेवा करतो त्याप्रमाणे करतो मंत्र जप करतो ती माळ बहुतेकदा जुनी झालेली असते त्यामुळे तुटते किंवा आपल्या हातातुन काहीतरी चूक होते,
कुठे अडकली त्यामुळे तुटते तर अशी असते तिला खंडित माळ म्हणतात. आणि अशी माळ कधीही वापरू नये. आता सांगितले जाते की बरेच लोक काय करतात पुन्हा दोऱ्यात ते मनी टाकतात नवीन माळ तयार करतात आणि पुन्हा मंत्र जप करतात.
परंतु एकदा तुटलेली मार्ग खंडित झालेली असते पण वापरायला नाही पाहिजे. आपण नवीन माळ घ्यावी आणि खूप स्वस्त मिळते आणि पुन्हा नवीन मांडणी आपला मंत्रजप आपण सुरू करावा.
परंतु तुटले असेल तर त्या तुटलेल्या काय करावे तर तुटलेली असते त्यामुळेच एक मणी आपण या ठिकाणी ठेवावा तर तो आहे मेरुमणी. वरच्या साईडला असतो त्याला लाल लाल एक फूल सारखा बनवलेलं असतं.
मनी जो पहिला म्हणजे असतो त्यानंतर आपण मंत्रजपाचे सुरुवात करतो आणि मंत्रजप शेवट सुद्धा आपण तिथे घेऊनच करतो.
या सगळ्यात आधी आपण पहिला जप सुरुवात करतो तो मनी तुम्हाला तुमच्या तिजोरीत सांभाळून ठेवायचा आहे.
कपाटात सांभाळून ठेवा किंवा देव खरा तर तुम्ही त्याला ठेवू शकतात. तिजोरीत कपाटात किंवा अशा जागेवर तुम्ही तुमचे किमती वस्तू कागदपत्र दागिने पैसे ठेवतात त्या ठिकाणी यांनी स्वामींचा जपाची तुमच्या घरात राहील .
आणि आपण जप मंत्र जप माळेने करतो ते अभिमंत्रित झालेली माळ असते. दैवी शक्तीची असते तर तो एक मणी जर आपण आपल्या घरात ठेवा.
आपल्याला लाभ होतो आणि बाकी इतर मनी म्हणजे संपूर्ण ती माळ तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जन करू शकतात आणि दुसरी माळ घेऊन तुम्ही पुन्हा तुमच्या मंत्रा जपास सुरू करू शकतात. आपण मंत्रजप सुरू करतो तिजोरीत कपाटात ठेवायला अजिबात विसरू नका.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.