वारंवार अपयश येत असेल तर बोला हा “मंत्र”, तुमच्या पाठीशी स्वामी सदैव राहतील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ …अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ यांची समाधी आहे. अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्यात आहे. श्रीच्या दर्शनासाठी एक केवळ महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे येत असतात तसेच देशभरात भक्तांची काही कमी नाही.

स्वामींच्या समाधी स्थळी दर्शन घेण्यासाठी नेहमी गर्दी करीत असणारे भक्त आपले दुःख विसरता कसा त्यांचा भाव आहेत असेच कशाचीही भीती वाटत नाही असे मानतात.

स्वामी समर्थांचा भक्तिमार्ग हा अगदी साधा, सरळ आणि सोपा आहे. यात कुठलीही ही अंधश्रद्धा नाही, फक्त स्वामी भक्ती हि श्रद्धेचा भाग आहे. स्वामींवर ती प्रचंड श्रद्धा असल्या कारणाने मानसिक ताकत बळ मिळते.

स्वामी समर्थांचे नाव संकट समयी जरी घेतले तर सर्व संकटे दूर होतात, असा अनुभव भक्तांना आलेले आहे.याशिवाय तारक मंत्रांनी सुद्धा भक्तांची मानसिक शक्ती प्राप्त झालेली आहे.

म्हणून स्वामी समर्थ यांचे फक्त नाव जरी मुखात घेतले किंवा स्मरण तरी स्वामी समर्थ भक्तांच्या पाठीशी उभा राहून सतत काम करण्याची प्रेरणा देतात. स्वामींचे एक प्रसिद्ध वाक्य आहे.

“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.” तर चला आपण स्वामी समर्थांविषयी माहिती पाहूया. श्री स्वामी समर्थाची पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभुतांवर सत्ता होती.

श्री समर्थ हे जगद्गुरू जात-पात-धर्म या सर्वाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले. त्यांच्या तोंडी वेदमंत्र, दोहे, गीतेतील संस्कृत श्लोक नेहमी असत.

सामाजिक भेदाभेद दूर करण्याचे विचार श्री स्वामींनी केवळ मनात बाळगले नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीत आणले होते.

तुमच्या मनातील इच्छा जर पूर्ण होत नसतील, काही अडचणी सतत येत असतील तर नक्कीच हे काम करा. जप करणे म्हणजे मनाची शुद्धी करून ईश्वराला साद घालणे.

यामुळे तुमचं लक्ष्य एक होत, स्वामी प्रसन्न होतील व तुमचा उत्साह देखील वाढेल. गुरुमाउलीनी सांगितलेला हा तोडगा,उपाय जो केल्याने आपल्या सर्व अडचणी दूर होतात आणि रोगराई – आजारातून आपण मुक्त होतो.

कोणताही आजार, गंभीर आजार बरा होतो. म्हणून श्रद्धेने- विश्वासाने- मनोभावाने तुम्ही हा एक सोपा करा. गुरुमाऊलींनी आपल्या सगळ्या सेवेकर्यांना करण्यासाठी, भक्तांसाठी हा तोडगा सांगितला आहे आणि जे मनोभावाने करतील त्यांना स्वामी मदत करतील.

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज लागणार नाही. फक्त एका अगरबत्तीची गरज लागणार आहे. तुम्हाला हा उपाय करण्यासाठी काही हरकत नाही, काही नियम नाहीत. यासाठी फक्त अगरबत्ती संपेपर्यंत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ

असा जप करत अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला जप करायचा आहे . टाईम बघू नका , किती वेळेस बोलता ते मोजू नका, फक्त अगरबत्ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुम्हाला कंटिन्यू जप करायचा आहे, माळेने करत असाल तरी करू शकतात.

जोपर्यंत अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत माळेने जप करत राहा आणि माळेने करायचं असेल तर अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ

तुमच्या मनातील इच्छा जर पूर्ण होत नसतील, काही अडचणी सतत येत असतील तर नक्कीच हे काम करा. जप करणे म्हणजे मनाची शुद्धी करून ईश्वराला साद घालणे. यामुळे तुमचं लक्ष्य एक होत, स्वामी प्रसन्न होतील व तुमचा उत्साह देखील वाढेल.

या महामंत्राचा जप करा , कमीतकमी एक माळ जप करा व तुम्हाला जर शक्य असेल तर जास्त सुद्धा करू शकता. अकरा माळ देखील करू शकता.

त्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद येईल, असणाऱ्या अडचणीतून मार्ग निघेल. सर्व कामे वेळेत पूर्ण होतील व तुमची संकटातून सुटका होईल.

स्वामींच्या चरणी सदैव समर्पण करावे, स्वामी काहीही कमी पडू देत नाहीत. असा तोडगा केल्याने, जप केल्याने सर्व आपल्या अडचणी दूर होतात आणि जी उदबत्तीची उदी असते ती कोणत्याही आजारी व्यक्तीला जर आपण कपाळी लावली,

त्याच्या गळ्याला लावली किंवा पूर्ण शरीराला लावली तर नक्कीच सर्व आजार बरे होतात. आजारी माणूस लवकरात लवकर बरा होतो. कितीही गंभीर आजार असतील तर नक्की हा तोडगा करा.

खूप लाभदायक हा तोडगा आहे. गुरुमाऊलींनी सांगितलेला हा तोडगा करा, आणि चमत्कार बघा फक्त 24 तासात. कंमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा….

दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.

error: Content is protected !!