स्वामी सांगतात, स्त्रियांनी घरी करू नये ही 5 कामे, चमत्कार पहा फक्त 7 दिवसात…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, आपलं वैवाहिक जीवन सुखी असावं असं प्रत्येक पती पत्नीला वाटते. आपल्या घरी समृद्धी, समाधान, ऐश्वर्य नांदेल यासाठी तुम्ही हे 5 उपाय नक्की करा. पत्नीने आपल्या पतीच्या यशासाठी, घराच्या सुखासाठी या गोष्टी करायला काही हरकत नाही.

या गोष्टी केल्यास तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील व जर काही त्रास होत असेल नक्कीच तो दूर होईल. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी , दोष दूर करण्यासाठी हा उपाय केला जातो.

स्त्री ही घरची लक्ष्मी असते. ती जर घरात सुखात असेल तर पुर्ण घर सुखी राहते. घरातील सर्व कामे स्त्रीया करत असतात , स्त्रीच घराच्या रक्षणासाठी , सुखासाठी ईश्वर चरणी प्रार्थना करत असते.

तिच्या घरातील अस्तित्वामुळे माता लक्ष्मीचा घरात निवास राहतो पण काही गोष्टी अशा आहेत त्यामध्ये जर चुक झाली तर त्याचे परिणाम पूर्ण घराला भोगावे लागतात. घरात दारिद्र्य येते.

पैसा नाहक खर्च होतो. माता लक्ष्मी घरात वास करत नाही. परिणामी घरात पैशाची चणचण भासू लागते. स्त्रीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते.

म्हणून स्त्रीयांचा अपमान केल्यास तेथे लक्ष्मी वास करत नाही. ज्या घरातील स्त्रीया आपल्या कार्यात निपुण असतात त्या घरात माता लक्ष्मी वास करते. म्हणून स्त्रीयांनी अशा काही गोष्टी करू नये.

ज्या आपल्या हातून नकळत होत असतात, त्यामुळे माता लक्ष्मी घरातून निघून जाते. महिलांनी रात्री झोपताना गॅसवरती खरखटे ठेऊ नये.

रात्री जेवण झाल्यावर किचन मध्ये खरकटी भांडी कधीच ठेवू नये, त्याने घरातील पैसा कमी होतो, जर भांडी धुवायला जमत नसतील तर ती विसळून, खरकटे काढून फक्त पाण्याने धुवून ठेवावीत.
आपल्या घरातील झाडूला कधी पाय लावू नका किंवा घर साफ करताना झाडू कोणाच्या पायाला लागणार नाही याची काळजी घ्यावी.

कारण झाडूमध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करते. ज्यावेळी तुम्ही साफ सफाई कराल तेव्हा हा झाडू ही साफ करून ठेवा व तो कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी नैऋत्य दिशेला ठेवा.

कारण बाहेरून येणारी व्यक्ती आपल्या घरातील झाडू पाहताच त्यातील माता लक्ष्मी निघून जाते. तसेच आपल्या मुख्य दरवाजाला कधीच लाथ मारू नका कारण तुमच्या घरातील सर्व धन याच दरवाजातून आत येत असते.

दरवाचाप्रमाणे घराचा उंबरठ्याला देखील सन्मान द्या आणि त्यावर बसून गप्पा मारू नये. रोज सकाळी उंबरठ्याची पूजा करा. घरचा उंबरठा हा वडील पुरुष मानला जातो.

घरात सारखे क्लेश, वाद, चिडचिड होत असेल तर तुम्ही हे पाच उपाय नक्की करू शकता. आपल्या घराच्या सुखासाठी कोणत्याही स्त्रीने केलेले प्रभावी उपाय हे सफल होतात.

देवाचा आशीर्वाद घरच्या लक्ष्मी वरती नेहमी असतो आणि म्हणूनच घरच्या स्त्रियांनी त्यांच्या कुटुंबासाठी हे उपाय नक्की करा.

घरातील विवाहित स्त्रीने प्रत्येक शनिवारी एक खोबऱ्याची वाटी व त्यामध्ये थोडी साखर घालून ती वाटी पिंपळाच्या झाडाखाली ठेऊन पिंपळाच्या झाडाला नमस्कार करून या.

यामुळे तुमच्या आयुष्यातील दोष नक्की दूर होतील व काही अडचणी असतील तर त्या सुटतील. तसेच स्त्रियांनी महागौरी पार्वतीची पूजा जरूर करा. त्यांना सेंदूर लावायला विसरू नका.

तसेच शंकर पार्वती मातेची पूजा, नाम जप, भजन केल्याने देखील वैवाहिक जीवन सुखी होते तसेच तुमच्या घरातील वाद, विवाद, क्लेश दूर होतात.

शनीचे दोष दूर करण्यासाठी तुम्ही शनिवारी बेसनाचे भजी जे तिखट न करता त्यामध्ये साखर किंवा गुळ घाला व त्यामुळे दोष कमी होतील व ते गोड भजी गरिबाला दान करा, भुकेल्या माणसांना खायला द्या.

रोज सकाळी माता तुळशीची पूजा करा, तिची पूजा सकाळी लवकर उठून अंगण झाडून, स्नान करून सूर्य देवतेला नमस्कार करून करा. तुळशीचे रोप नसेल तर नक्की आणा आणि कुंडीत लावा व तिचे पूजन करून तुमच्या घरासाठी प्रार्थना करा.

तसेच सायंकाळी तुळशीत दिवा लावून नमस्कार रोज करत जा, अस नित्य केल्याने माता लक्ष्मी व त्यांना प्रिय असणारे भगवान विष्णू सुद्धा प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात त्यामुळे कोणत्याही कामात विघ्न येत नाहीत व घरात वाईट, नकारात्मक ऊर्जा येत नाही.

किन्नर म्हणजेच हिजडयाना ते जिथे दिसतील तिथे काही न काही दान नक्की द्या. त्यामुळे तुम्हाला त्यांचा पवित्र आशीर्वाद नक्की मिळेल त्यामुळे तुमची इच्छा पूर्ण होईल. असे केल्याने घरातील सदस्य सुखी राहतात, तुमच्या कामातील अडथळे दूर होतात व तुम्ही यश मिळवू शकता.

error: Content is protected !!