नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, जवळपास बऱ्याच व्यक्तींना ग्रासलेले व्यसन व रोजच रुटीन झालेलं व्यसन म्हणजे मद्यपान, दारू पिणे. कुणी मुद्दामून करत नसलं तरी ही सवय व्यसन आपलं मोठं नुकसान करतं.
त्यामुळे यावर काही असे उपाय ज्याची शरीराला सवय लागल्यास दारू कधी सुटली हे तुम्हाला कळणार देखील नाही. दारूचे व्यसन एक असे व्यसन आहे की ज्यामुळे फक्त आंतरिक नाही तर बाह्यरूपाने सुद्धा फक्त आणि फक्त नुकसानच होते.
आपलं शरीर ज्यामुळे खराब होते, किडनी खराब होते, लिव्हर खराब होते तसेच पोटाचे अनेक विकार आपल्या शरीराचा आकार बदलून सोडतात.
इतकेच नव्हे तर घर, आपली माणसं, नातेसंबंध, पैसा, जमीन सर्वकाही या दारूमुळे आपण गमावून बसतो. ही आजची एक अत्यंत गंभीर समस्या बनत चालली आहे.
ज्यामुळे अनेक संसार उध्वस्त झाले. त्यामुळे ही दारू सुटका होण्यासाठी काही खास टिप्स ज्या तुम्ही जाणून घेऊन दारू पूर्णपणे सोडवू शकता.
दारूच्या अधीन झालेल्या व्यसनाधीन लोकांना आपण कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते ऐकत नाहीत. त्यामुळे घरीच असणाऱ्या काही वस्तू घरून घरगुती उपायाने तुम्ही त्यांची दारू सोडवू शकता.
यासाठी तुम्हाला तीन चमचे जिरे, तीन चमचे बडीशेप घ्यायचे आहे. हे मिश्रण करून एकाच ग्लास मध्ये रात्रभर भिजत घालायचे आहेत.
जीच्यामध्ये असणारे कॉपर आणि अँटी ऑक्सिडेंट मेंदूतील नोर्म्सवर हल्ला करतात, त्यामुळे दारूची मागणी करनारी व्यक्ती तिची मागणी थांबते.
बडीशेप मध्ये अँटी ऑक्सिडेंट, मेंगेनिझ असते जे मेंदूतील दारू मागणीसाठी सचेतन असणाऱ्या भागावर हल्ला करते. त्यामुळे हे दोन्ही घटक आपल्याला मदत करतील.
जिरे आणि बडीशेप यांचे मिश्रण रात्रभर एल ग्लास पाण्यात भिजत ठेवायचे आहेत. सकाळी ग्लास मधील पाणी बाजूला करून त्यामध्ये तीन लवंगा टाकून ते उकळायचे आहे.
हे नीट उकळून घ्या कारण तीन ते चार दिवस ते वापरायचे आहे. उकळून थंड करून हवा बंद डब्यात किंवा बाटलीत ते ठेवा.
ज्या व्यक्तीला दारूचे व्यसन आहे अशा व्यक्तीला त्याच्या नकळत दुधाच्या किंवा कोऱ्या चहात एक वेळी दोन ते तीन चमचे टाकून सकाळ संध्याकाळ द्यायचे आहे.
ज्या व्यक्तींना दारूची कमी सवय आहे त्यांना कमीत कमी पंधरा दिवस हा उपाय करा, तुम्हाला आठ दिवसातच त्याच्या सवयीमध्ये बदल दिसतील, त्याची दारुवरची वासना नाहीशी होईल.
परंतु जर जास्त प्रमाणात दारूची सवय असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय कमीत कमी 90 दिवस करायचा आहे.
ज्यांना स्वतःच स्वतःची दारू सोडायची आहे त्यांनी स्वतः हा उपाय करून पहा, अथवा ज्यांना त्यांच्या जवळच्या व्यक्तीची दारू सोडायची आहे त्यांनी त्यांच्या नकळत हा उपाय जरूर करा.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या रॉयल खरबर फेसबुक पेजला लाईक करा.